|
दिवाळीमुळे व्यवसायात २५ टक्के वाढ अपेक्षित |
|
|
ग्राहकोपयोगी वस्तूंच्या वाढीव विक्रीची आशा
व्यापार प्रतिनिधी मुंबई ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या सणांच्या मोसमाने भारतीय बाजारपेठेच्या दृष्टिने अद्याप वेग घेतला नसला तरी यंदाच्या दिवाळी निमित्ताने होणारी ग्राहकोपयोगी वस्तूंची वाढीव खरेदी कंपनीच्या या व्यवसायात २० ते २५ टक्क्यांची भर घालेल, असा विश्वास विप्रोच्या विद्युत दिवे, साबण आदीच्या निर्मितीची जबाबदारी हाताळणारे अनिल चुग यांनी ‘लोकसत्ता’जवळ व्यक्त केला.
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 9 of 41 |