अर्थसत्ता
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अर्थसत्ताआशिषकुमार चौहान बीएसईचे सीईओ Print E-mail

व्यापार प्रतिनिधी
मुंबई
गेल्या सहा महिन्यांपासून मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) हंगामी जबाबदारी हाताळणारे आशिषकुमार चौहान यांची अखेर व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) नियुक्ती करण्यात आली आहे.

 
निवृत्तीवेतन १,००० रुपयांपर्यंत होणार Print E-mail

पीटीआय
थिरुअनंतपुरम
सध्या अनेक क्षेत्रात असलेले ५० ते ३०० रुपयांचे निवृत्तीवेतन एक हजार रुपयांपर्यंत नेण्याच्या प्रस्तावावर कामगार खाते विचार करत असल्याची माहिती या खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री कोडिक्कुन्नील सुरेश यांनी येथे दिली.

 
‘सीएफएसएल’चे खाद्य घटकांमधील जागतिक अग्रणी कंपनी बनण्याचे लक्ष्य Print E-mail

व्यापार प्रतिनिधी
मुंबई
खाद्य उत्पादनातील अ‍ॅण्टिऑक्सिडंट बनविणारी सर्वात मोठी कंपनी असलेल्या कॅम्लिन फाइन सासन्सेस लि. (सीएफएसएल)ने आगामी काळात खाद्याशी संबंधित उत्पादनांची संख्या अधिकाधिक वाढवून, खाद्य पुरवठा पुरवठा क्षेत्राची अग्रेसर कंपनी म्हणून विकसित होण्याचे नियोजन आखले आहे.

 
घोटाळ्यांचा अर्थव्यवस्थेला ६,६०० कोटींचा फटका! Print E-mail

 

पीटीआय , नवी दिल्ली - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२

देशातील विविध घोटाळ्यांमुळे अर्थव्यवस्थेचे गेल्या आर्थिक वर्षांत ६,६०० कोटी रुपयांचे नुकसान झाले असून याचा सर्वाधिक फटका बँकिंग व्यवस्थेला बसला आहे. ‘अर्न्‍स्ट अ‍ॅण्ड यंग’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या दिल्लीत गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या ताज्या अहवालाने ही बाब अधोरेखित केली आहे. ‘अर्न्‍स्ट अ‍ॅण्ड यंग’ने प्रसिद्ध केलेल्या ‘भारतातील घोटाळे निर्देशांका’च्या पहिल्या आवृत्तीत २०११-१२ या आर्थिक वर्षांतील दुसऱ्या अर्धवार्षिकात घोटाळ्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे. पहिल्या अर्धवार्षिकात हे प्रमाण अवघे ८ टक्के असताना ऑक्टोबर २०११ ते मार्च २०१२ या कालावधीत ते तब्बल ३६ टक्क्यांनी वधारले आहे.

 
दसरा पावला Print E-mail

नव्या वाहनांमुळे ऑक्टोबरमध्ये विक्री वाढली
पीटीआय, नवी दिल्ली

एकूणच नकारात्मक अर्थस्थितीमुळे विक्रीला घरघर लागलेल्या भारतीय वाहन उद्योगाला यंदाचा दसरा चांगलाच पावला आहे. ऐन खरेदीच्या या हंगामात नवनवीन उत्पादने सादर करणाऱ्या कंपन्यांची वाहन विक्री या कालावधीत तुलनेने वाढली आहे. महिन्याभर चाललेल्या कामगार आंदोलनाचा सामना करावे लागलेल्या मारुती सुझुकीने पुन्हा एकदा महिन्यातील एक लाख वाहन विक्रीचा टप्पा गाठला आहे. तर महिंद्रने आजवरच्या इतिहासातील दुसरी मोठी मासिक वाहन विक्री नोंदविली आहे. दसऱ्याचे निमित्त साधून ऑक्टोबरमध्ये काही कंपन्यांनी नवीन वाहने  बाजारपेठेत उतरविली.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 41