आनंदाचं खाणं
मुखपृष्ठ >> आनंदाचं खाणं
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

आनंदाचं खाणं
आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे.. Print E-mail

वैदेही अमोघ नवाथे ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
आहारतज्ज्ञ
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

जसं वय वाढतं तसं मेंदूमध्ये ‘इन्फ्लेमेशन’ची क्रिया वाढते. तसंच मज्जारज्जूच्या प्रथिनांमध्ये बदल होत जातात, जेणेकरून संदेशवहनाच्या प्रक्रियेमध्ये बदल होतात आणि या दोन्ही क्रियांची गती चुकीच्या आहार पद्धतीमुळे वाढते. आपल्या राहणीमानामध्ये/आहारामध्ये योग्य ते बदल करायला हवेत..
 
आनंदाचं खाणं : आजारपण महागच Print E-mail

वैदेही अमोघ नवाथे , आहारतज्ज्ञ ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

आजारपण नेहमीच खर्चात टाकणारं असतं. त्यामुळे ते टाळलेलंच बरं. आजारपणापेक्षा स्वस्त पडतं ते आरोग्यदायी जगणं. मात्र त्यासाठी एकच करावं लागेल की आपल्या पाच आरोग्यशत्रूंना टाळायला हवं. कोणते हे आरोग्यशत्रू?
लहान असताना आमची एक मोठ्ठी ‘टोळी’ होती. मी, मिनू, स्वाती, स्मिता, योगेश (टोपण नावं न लिहिलेलीच बरी) आणि अजून खूप जण! संध्याकाळी ५ ते ७ च्या मध्ये खेळण्याव्यतिरिक्त (हुंदडण्याव्यतिरिक्त) अजून काही काम नसायचं. लगोरी/ डब्बा-ऐसपैस/ कोणी टिचकी मारून जावे/ टिक्कर आणि असे बरेच काही खेळ!
 
आनंदाचं खाणं : बिरबलाची ‘खिचडी’ Print E-mail

वैदेही अमोघ नवाथे – आहारतज्ज्ञ , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘जगण्यासाठी खावे, खाण्यासाठी जगू नये,’ असं म्हणतात, पण प्रत्यक्षात आपण काय करतो? दुपारचं-रात्रीचं जेवण, सकाळ-संध्याकाळचा नाश्ता कसा असावा? याचं मार्गदर्शन..
खू प वर्षांनी  मला माझ्या कॉलेजच्या मिसची आठवण झाली. त्यांचं नाव मला आठवत नाही, पण आम्हाला त्या ‘रिसोर्स मॅनेजमेंट’ हा विषय शिकवायच्या. अतिशय सुंदर इंग्लिश भाषा आणि विषय सोप्पा करण्याची पद्धत म्हणून त्या लक्षात राहिल्याच, पण उंच, सडसडीत बांधा, गोऱ्यापान आणि खूपच चटपटीत.
 
आनंदाचं खाणं :विकतचं दुखणं! Print E-mail

वैदेही अमोघ नवाथे (आहारतज्ज्ञ )
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मॉलमध्ये खरेदी करणं किंवा नुसतं फिरायला जाणं हासुद्धा अनेकांच्या आवडीचा भाग असतो, पण अनेकदा ‘टाइमपास’ म्हणून तिथले अनेक पदार्थ खाल्ले, विकत घेतले जातात आणि हे ‘विकत’चं अनारोग्य आपण घरी घेऊन येतो.
माझ्या गेल्या लेखाबद्दल (११ ऑगस्ट, ‘रात्रीचा दिवस’) अनेक प्रतिक्रिया मला मिळाल्या, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
 
आनंदाचं खाणं : स्वातंत्र्य- आरोग्याचे Print E-mail

वैदेही नवाथे , आहारतज्ज्ञ - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आज आपण ‘शरीर-स्वातंत्र्य’ याविषयी जाणून घेऊया. आतापर्यंत मी लहान मुलांपासून तरुण पिढीपर्यंतच्या वाचकांसाठी विविध आहारयुक्त्या/ तक्त्यांविषयी लिहिलं आहे. आजपासून मी लिहिणार आहे आहाराविषयी- साधारण ३० ते ५० वयोगटातील वाचकांसाठी! आयुष्याच्या या टप्प्यामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला आघाडी मिळवायची असते. कारण आई-वडिलांवर अवलंबून नराहता आता प्रत्येक स्तरावर मग ते घर असो की कार्यालय, आपण सर्व दृष्टय़ा स्वतंत्र होण्याचा विचार करतो.
 
आनंदाचं खाणं : रात्रीचा दिवस! Print E-mail

वैदेही अमोघ नवाथे ,शनिवार , ११ ऑगस्ट २०१२
आहारतज्ज्ञ , This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

जगण्यासाठी खावे, खाण्यासाठी जगू नये, असं म्हणतात. वेळ नाही किंवा जमणार नाही/ कसं शक्य आहे, असं म्हणण्यापेक्षा आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतलेली बरी. आपलं काम, शारीरिक आणि मानसिक आरोग्य यांचा योग्य समन्वय साधून आपल्या कौटुंबिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्तरावरती आपण उन्नती करू शकलो तर आयुष्याचं ‘ध्येय’ साधायला कितीसा वेळ लागेल?
 
आनंदाचं खाणं : टेन्शन - नो मेन्शन! Print E-mail

alt

वैदेही अमोघ नवाथे , शनिवार , २८ जुलै २०१२
आहारतज्ज्ञ
आयुष्य जगताना ताण येणं स्वाभाविक आहे. हे ताण शरीरावर वाईट परिणाम करीत असतात. आयुष्य मस्त तब्येतीत जगायचं असेल तर  कोणता आहार घ्यायला हवा..
‘‘अ रे, टेन्शन देऊ नकोस रे! आधीच काही कमी टेन्शन्स आहेत का? त्यात भर कशाला घालतोस?’’ कॉलेज-कट्टय़ावरचा एकदम कॉमन संवाद- बरोबर ना? परवाच मी एका बाबांना आपल्या तरुण मुलाला सांगताना ऐकलं- ‘‘शाळा-कॉलेजमध्ये असताना कसं असावं- विद्यार्थीदशेमध्ये खायचं-प्यायचं, मजा करायची आणि मन लावून अभ्यास करायचा. उगाच टेन्शन कशाला घेतोस?’’ (आणि देतोससुद्धा- हे मनामध्ये म्हटलं असेलच!)
आपण थोडक्यात तणावाविषयी जाणून घेऊया.
 
आनंदाचं खाणं : आला पावसाळा, प्रकृती जपा Print E-mail

वैदेही अमोघ नवाथे , शनिवार , १४  जुलै २०१२
आहारतज्ज्ञ
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पावसाळा म्हटलं की आरोग्याची जरा जास्तच काळजी घ्यायला सांगितलं जातं. या काळात पचनशक्ती मंदावत असल्याने काय खावं आणि काय नाही हे सांगणारा लेख-
पावसाळा म्हटला की, डोळ्यांसमोर आणि आपल्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी तरळून जातात. उदा. हवेतील गारवा, हिरवीगार झाडं, मस्त पाऊस पण त्याच बरोबर रस्त्यातील ट्राफिक जाम, खड्डय़ामधला प्रवास, भर वारा-पावसात छत्री-
 
आनंदाचं खाणं : ‘सुंदर मी होणार’ Print E-mail

वैदेही अमोघ नवाथे ,शनिवार ३० जून २०१२
आहारतज्ज्ञ
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आहार आणि सौंदर्य दोन्ही परस्परांशी अतिशय संबंधित आहेत. ‘तूप खाल्ल्याने रूप येतं’ नुसतं म्हणण्यासाठी, पण शारीरिक आणि त्याचबरोबर मानसिक सौंदर्यासाठीचं आहारशास्त्र खूप गहन पण वापरासाठी तितकंच उपयोगी आहे. म्हणूनच ‘आंतरिक आरोग्य’ योग्य आहारानं कसं सुधारता येईल याविषयीचा आजचा लेख..
‘ता रुण्यपीटिका’ म्हणजेच चेहऱ्यावरील मुरूम - हा अतिशय नाजूक विषय. मुलगा असो वा मुलगी - वयाच्या १४-१५ वर्षांमध्येच चेहऱ्यावर येणाऱ्या मुरूमाबाबतीत खूप जागरूक असतात.
 
आनंदाचं खाणं : फूड फॅड - चांगलं की वाईट? Print E-mail

वैदेही अमोघ नवाथे , शनिवार, १६ जून २०१२
आहारतज्ज्ञ
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कॉलेजवयीन मुलांना आपल्या शरीराचं फारच कौतुक असतं. कुठल्याशा हीरो-हीरॉइनसारखं ते असावं हे वाटण्यात गैर नाही. मात्र प्रत्येक व्यक्ती  वेगळी असते. आपल्या वयाचा, आपल्या वजनाचा, राहणीमानाचा नीट विचार करूनच खाण्याचं वेळापत्रक ठरवायला हवं.
माझ्या मनात परवा एक विचार आला - खूप गमतीशीर आहे, पण सत्य आहे. आपल्याला काही आजार झाला की डॉक्टरचा सल्ला घेणं अगदी मस्ट आहे. म्हणजे डोकेदुखी/ सर्दीसारखा आजार नाही बरं का.

 
आनंदाचं खाणं : घडलंय - बिघडलंय!! Print E-mail

altवैदेही अमोघ नवाथे , शनिवार , २ जून २०१२
आहारतज्ज्ञ
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘सब चलता है’ म्हणून शरीर देत असलेल्या सिग्नल्सकडे आपण दुर्लक्ष करतो. मला राग येतो, मी मुडी आहे, म्हणून चालणार नाही. तुमचा आहार पडताळून पाहा. आहारातल्या फरकाने तुमच्या विचारात किती फरक पडतो ते पाहा. आजच्या तरुण पिढीने आपल्या आरोग्याक डे कसं पाहिलं पाहिजे त्या विषय़ी...

 
आनंदाचं खाणं : तारुण्याच्या उंबरठय़ावर.. Print E-mail

altवैदेही अमोघ नवाथे , शनिवार , १९ मे २०१२
आहारतज्ज्ञ

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
या सदरात आता आपण तारुण्यातील मुलांच्या आहाराची माहिती घेणार आहोत. काय आणि कधी खायला हवं या वयोगटातल्या तरुणांनी..
बा लपणीचा खोडसाळपणा कमी झालेले आणि जबाबदारीचे ओझे मनावरती नसलेले .. मजा-मस्तीचे दिवस म्हणजे तरुणपण. अर्थात कॉलेजचं जगच वेगळं असतं. नाही म्हटलं तरी ती वेगवेगळी सबमिशन्स, टेस्ट्स, कॉलेजव्यतिरिक्तचे क्लासेस, त्याचा अभ्यास, वेळ मिळेल त्या वेळी होणाऱ्या ‘कट्टय़ावरच्या’ गप्पा, आई-वडील आपल्याला अजूनही ‘लहान समजतात’ ही बोच, स्वभावातील फरकामुळे होणारे मतभेद- फारच गुंतागुंत आहे ना ही? म्हणजे आज ‘आनंदाचं खाणं’ सदरामध्ये मी तुमच्याशी खाण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयावर बोलणार नाहीए.

 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो