आनंदाचं खाणं
मुखपृष्ठ >> आनंदाचं खाणं
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

आनंदाचं खाणं
आनंदाचं खाणं : पिझ्झा की घावन? Print E-mail

altवैदेही अमोघ नवाथे , शनिवार , ५ मे २०१२
आहारतज्ज्ञ
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुलांच्या चांगल्या तब्येतीसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य आहार! आहार असा की, ज्यामधून मुलाला योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने कॅलरीज, प्रथिने, कबरेदके, महत्त्वाचे फॅट्स आणि विविध जीवनसत्व मिळतील जेणेकरून शरीरातील सर्व अवयव योग्य काम करतील आणि आहार फक्त आजारी पडल्यावरच विचारात न घेता त्याचा उपयोग आजार ‘टाळण्यासाठी’सुद्धा नक्कीच करता येतो.

 
आनंदाचं खाणं : मुलं का दमतात? Print E-mail

वैदेही अमोघ नवाथे , आहारतज्ज्ञ - शनिवार, २१ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altअनेकदा मुलं दमल्याची, अंग दुखत असल्याची तक्रार करतात. त्याचं बहुतांशी कारण असतं, अयोग्य खाणं. काय द्यावं या मुलांना खायला?
अमेय आणि अनुज दोघं जुळी मुलं. वय र्वष ७. आईबरोबर माझ्या क्लिनिकमध्ये आली होती. उंची, वजन एकदम व्यवस्थित. आरोग्याच्या दृष्टीने काही त्रास नाही. त्यांच्या आईची एकच तक्रार - ‘‘दोघं मुलं दमतात.

 
आनंदाचं खाणं : सुट्टीतलं चटकमटक खाणं Print E-mail

वैदेही अमोघ नवाथे , शनिवार, ७ एप्रिल २०१२
आहारतज्ज्ञ / This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

परीक्षा संपून सुट्टय़ा सुरू झाल्या की, वर्षभर सांभाळलेलं खाण्यापिण्याचं वेळापत्रक कोलमडून पडतं. सुट्टीत खाण्यापिण्याचं भान न राहणाऱ्या या पिढीला पौष्टिक पण ‘चटकमटक’ काय देता येईल?
परीक्षा संपून आता समस्त बच्चे कंपनीला सुट्टीचे वेध लागले असतील. शाळा बंद झाल्यावर सुट्टीचा वेळ कसा घालवायचा याचे बेत आखले जात असतील. सकाळी मस्त उशिरा उठायचं, दुपारी कॉम्प्युटर गेम्स, संध्याकाळी क्रिकेट! वरदची असो की हृषीकेशची आई असो, सगळ्या आयांची एक कॉमन तक्रार की सुट्टी लागली की खायचं-प्यायचं भानच राहत नाही मुलाला.
 
आनंदाचं खाणं : पडू आजारी.. Print E-mail

altआनंदाचं खाणं : पडू आजारी..
वैदेही अमोघ नवाथे, शनिवार, २४  मार्च २०१२

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आहारतज्ज्ञ
साधारणत: मुलांना होणारे आजार म्हणजे उलटय़ा, जुलाब, ताप येणे पासून ते मोठे आजार जसे कावीळ, डेंग्यू, मलेरिया, कांजिण्या वगैरे. प्रत्येक आजाराची तीव्रता मुलाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून असते. या वेळी औषधांबरोबरच कोणत्या आजारामध्ये कोणता आहार घ्यावा आणि कोणता वज्र्य करावा, त्याविषयी..

 
आनंदाचं खाणं : मम्मी पण खूश आणि टमी पण खूश Print E-mail

वैदेही अमोघ नवाथे , आहारतज्ज्ञ - शनिवार, १० मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altमधल्या वेळात भेळ, पाणी-पुरी, सामोसा, वडा असे पदार्थ खाणं योग्य नाही. त्याला पर्याय आहेतच, फक्त इच्छाशक्ती हवी.
सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण या रुटीनमध्ये बरेच वेळा मधल्या वेळचे खाणं दुर्लक्षित होऊन जातं. मग झटपट होणारे पर्याय म्हणजे नूडल्स, ब्रेड, बिस्कीट वगैरे! किंवा बाहेरून येणारे कुटुंबीय सामोसा, वडा-पाव, भेळसारखे पदार्थ आणतात आणि मधल्या वेळच्या खाण्याचा प्रश्न सुटतो.

 
आनंदाचं खाणं : आपण का खातो? Print E-mail

वैदेही अमोघ नवाथे , शनिवार, २५  फेब्रुवारी २०१२
आहारतज्ज्ञ / 
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altवाढतं वजन आणि उंची आरोग्याचं प्रमाण असू शकत नाही. मूल हट्टी आहे किंवा काहीतरी खातेय, पोट भरतंय ना, या विचाराने त्याच्या आरोग्याची मांडणीच कमकुवत का करायची? मुलांना योग्य आहारच द्यायला हवा.
आपण का खातो? भूक लागते म्हणून. पण मग भूक का लागते? कारण शरीराची गरज आहे म्हणून- किती सोप्पं गणित! जर शरीरविज्ञान एवढं सोप्पं असतं, तर मग काय खावं, कधी खावं, किती खावं आणि कसं खावं याचा विचारच का करायचा? परवा हॉस्पिटलमध्ये माझ्याकडे एक तीन वर्षांची मुलगी आली होती.

 
आनंदाचं खाणं : स्टेनली का डिब्बा Print E-mail

वैदेही अमोघ नवाथे , आहारतज्ज्ञ - शनिवार, ११ फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altडब्यात काय द्यायचं हा शाळकरी मुलांच्या समस्त आयांना पडणारा प्रश्न. हा डबा देण्यात नेमके अडथळे कोणते आणि त्यावर कोणत्या युक्त्या वापरून हे अडथळे दूर कराल हे सांगणारा खास लेख.
ह ल्लीच मी एक उत्कृष्ट चित्रपट बघितला- ‘स्टेनली का डिब्बा’. माझ्या मुलाने लगेच मला सांगितलं, ‘आई, किती मस्त डबा तो नेतो. मजा येते असा डबा खायला!

 
आनंदाचं खाणं : थोडं कठोर होऊन पाहा! Print E-mail

वैदेही अमोघ नवाथे - शनिवार, २८ जानेवारी २०१२
altभूक नैसर्गिक असते. जर मुलं जेवायला नाही म्हणत असतील तर समजून सांगा, पण जंक-फूड देणं टाळा. हट्टीपणा करू लागली तर थोडं कठोर व्हा. आज कठोर झालात तर तुमच्या मुलाचं आरोग्य नेहमीसाठी चांगलं राहणार आहे, हे मात्र कायमच लक्षात ठेवा.
एकदम कबूल की तुम्ही उत्कृष्ट स्वयंपाक करता आणि तुमच्या जेवणाची खूपच वाहवा होते. कोणत्याही समारंभाच्या वेळी तुमच्या मैत्रिणी तुमच्याच रेसिपी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

 
आनंदाचं खाणं : उष्टावण आरोग्याचे Print E-mail

altवैदेही नवाथे , शनिवार , १४ जानेवारी २०१२
मुलांना नेहमीच चटपटीत खायला हवं असतं तर त्यांच्या आईला नेहमीच त्यांना पौष्टिक खाद्य द्यायचं असतं. हा सुवर्णमध्य कसा आणि का गाठावा, हे सांगणारं हे पाक्षिक सदर. खाणं हे आनंदाचं गाणं झालं पाहिजे, हे सांगणारं..
प्रत्येक आठवडय़ातून एकदा प्रणवचा फोन ठरलेलाच. इयत्ता तिसरीमध्ये शिकणारा एक गोड मुलगा, पण खाण्याचे भारी नखरे. जेवण म्हटलं की आईपासून दोन हात दूरच राहणार. मग ‘जेवण भरवण्याचा’ एक साग्रसंगीत कार्यक्रम ठरलेला. कधी प्रेमाने तर कधी रागाने घास भरवला जाणार. जेमतेम एक पोळी पोटात गेली की, आईचा जीव भांडय़ात! शिवाय त्याची प्रकृती अतिशय कृश!

 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 2 of 2

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो