करिअरिस्ट मी
मुखपृष्ठ >> करिअरिस्ट मी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

करिअरिस्ट मी
करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या Print E-mail

प्रवीण प्रधान ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

अभियंत्या असणाऱ्या रोहिणी खारकर  यांनी ‘कार सायलेन्सर’ बनवून एका वेगळ्याच व्यवसायाचा श्रीगणेशा केला. आज त्यांचं संपूर्ण कुटुंबच या व्यवसायात आहे. अनेक अडचणींना संधीचं रूप देत आपल्या व्यवसायाला आकार देणाऱ्या तंत्रज्ञान उद्योजिका रोहिणी खारकर यांच्याविषयी..
 
करिअरिस्ट मी : यशस्वी झुंज आयुष्याशी.. Print E-mail

alt

मोहनीराज लहाडे , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
हिमालयन कार रॅलीत सहभागी होणाऱ्या त्या पहिल्या अपंग महिला खेळाडू. आपल्या अपंगत्वावर मात करत त्या हॉटेल व्यावसायिक झाल्या, इतकंच नव्हे तर ज्या मुलांचे शिक्षण परिस्थितीमुळे थांबले आहे, त्यांना हॉटेलमध्ये काम देऊन स्वतच्या पायावर उभं केलं. अपंगत्व हे व्यंग न मानता स्वत:ला ठाम उभं करत सामाजिक भानही जपणाऱ्या दीपा मलिक यांचं हे स्फूर्तिदायक करिअर..
लष्करी शिस्तीतील, परंतु सुखी कुटुंबातील लहानपण, विवाहानंतर दोन मुलींच्या जन्मापर्यंतचे गृहिणीचे आयुष्य आणि त्यानंतर कर्करोगामुळे आलेल्या अपंगत्वावर मात करत धाडसी खेळ प्रकारात घेतलेली उत्तुंग भरारी व मिळवलेला खेळातील सर्वोच्च ‘अर्जुन पुरस्कार’!  दीपा मलिकचा प्रवास थक्क करणारा आहे.

 
करिअरिस्ट मी : जिम् पोरी जिम् Print E-mail

मनीषा सोमण ,शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

न्यूट्रिशिअनमध्ये मास्टर्स केल्यानंतर स्पोर्ट्स मेडिसिनचा कोर्स करत असतानाच अचानक फिटनेसचं क्षेत्र समोर आलं आणि लीना मोगरे यांच्या करिअरचा मार्ग खुला झाला. प्रचंड मेहनतीच्या बळावर या मराठी स्त्रीने अगदी उच्चभ्रू वस्तीत ‘लीना मोगरे फिटनेस सेंटर’ सुरू केलं. आज चार ठिकाणी सुरू असणारे जिम् पुढच्या चार वर्षांत पन्नासपर्यंत वाढवायचा त्यांचा विचार आहे.
 
‘‘करिअरस्टि मी’’ : हिरव्या वाटा Print E-mail

मैत्रेयी जोशी ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

अंजना देवस्थळी, आपल्या निसर्गप्रेमाला करिअरचं रूप देणाऱ्या. उद्यान विद्याशास्त्र अर्थात हॉर्टिकल्चरमध्ये सुवर्णपदक मिळविणाऱ्या, माळरानावर नंदनवन फुलविणाऱ्या आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पर्यावरणाचे धडे देणाऱ्या. करिअर म्हणून हिरवी वाट स्वीकारणाऱ्या अंजना ताई यांच्या करियरविषयी..
‘‘रविवारची सुट्टी आली की कधी एकदा सोमवार उजाडतोय आणि मी साइटवर जातीये असं मला होऊन जातं’’ असं सांगणाऱ्या अंजना देवस्थळी माझ्या माहितीतल्या एकमेव.
 
करिअरिस्ट मी : आनंद‘योग’ Print E-mail

alt

सुचित्रा साठे , शनिवार , २९  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
स्त्रीरोगतज्ज्ञ, प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ आणि योगोपचारतज्ज्ञ अशा तीनही क्षेत्रांतल्या तज्ज्ञ असणाऱ्या डॉ. उल्का नातू यांनी आता आपले आयुष्य योगप्रसाराला वाहून घेतले आहे. लोकांना रोगमुक्त करण्याचा वसा घेतलेल्या डॉ. नातू यांच्या विधायक करिअरविषयी..
‘‘खरं सांगू मी आज पंधरा मिनिटे किंवा जास्तीत जास्त अर्धा तास वेळ काढू शकेन, नाहीतर मग पुढच्या आठवडय़ात कधी तरी.. चालेल का?’’ एकत्रित स्त्रीरोग, प्रसूतिशास्त्र व योगोपचारतज्ज्ञ अशा हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या डॉक्टरांपैकी एक, अशा सुमधुरभाषिणी डॉ. उल्का अजित नातू यांच्या व्यस्त दिनक्रमाची चुणूक त्यांच्या बोलण्यातूनच जाणवली आणि हा ‘उत्तम योग’ लगेचच साधण्यासाठी माझी पावलं गोखले रोडवरील ‘नेस्ट’हॉस्पिटलकडे वळली.

 
करिअरिस्ट मी : संशोधक उद्योजिका Print E-mail

पूजा सामंत , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल वुमन इन इंडिया’ ठरलेल्या पिरामल हेल्थ केअर लिमिटेडच्या संचालक पद्मश्री  डॉ. स्वाती पिरामल. वैद्यकीय शास्त्रातील संशोधनासारखं भरीव, विधायक कार्य करताना  उद्योजिका म्हणूनही त्यांनी स्वत:ला समर्थपणे प्रस्थापित केलं आहे. त्यांचं हे करिअर स्त्रीच्या अमर्याद क्षमतेला अधोरेखित करणारं.. म्हणूनच आदर्शवतही.. या पॉवरफुल  व्यक्तित्वाविषयी..
 
करिअरिस्ट मी : वाचनानंद Print E-mail

प्रियांका मोकाशी ,शनिवार’१५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाच्या प्रमुख आणि याच विषयात डॉक्टरेट मिळविणाऱ्या पहिल्या विद्यार्थिनी, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाच्या प्रभारी ग्रंथपाल आणि मुलांसाठी करिअरमध्ये ब्रेक घेऊन नंतर पुन्हा नव्याने करिअर उभारणाऱ्या, पुस्तकांवर प्रेम व गाढ श्रद्धा असणाऱ्या डॉ. प्रतिभा गोखले, वाचनानंद स्वत: लुटणाऱ्या व इतरांना लुटू देणाऱ्या. पुस्तकांशी नातं सांगणाऱ्या या वेगळ्या करिअरविषयी..
 
करिअरिस्ट मी : नृत्याचे ‘देव’ घर Print E-mail

सुचित्रा साठे, शनिवार,८ सप्टेंबर २०१२

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
डॉ. मंजिरी देव.. कथ्थक नृत्यांगना. गुरू, अभ्यासक, लेखिका, आज्ञाधारक सून, कर्तव्यनिष्ठ आई, सासू, आजी.. अशा विविध भूमिकेत रमत नृत्याला जगण्याचा आधार मानणाऱ्या, देवपण देणाऱ्या. एका कलासक्त व्यक्तिमत्त्वाच्या करिअरचा हा चढता आलेख.
 
करिअरिस्ट मी : अध्यापन एक व्रत Print E-mail

alt

मनीषा सोमण , शनिवार , १  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
शिक्षणतज्ज्ञ आणि एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. वसुधा कामत. मुलांमध्ये शिक्षणाचीच नव्हे विविध व्यवहारांचीही गोडी वाढावी यासाठी वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या, शिवाय  बॅडिमटन, बुद्धिबळ, टेबल टेनिस आणि गिर्यारोहणादी छंद जोपासणाऱ्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाविषयी, ५ सप्टेंबरच्या शिक्षकदिनानिमित्त..
 
करिअरिस्ट मी : अवयवदान श्रेष्ठ दान Print E-mail

सुलभा आरोसकर - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अवयवदानाला श्रेष्ठ दान म्हटलं जातं. कारण यामुळे अनेकांना जीवनदान मिळू शकतं. मात्र आपल्या देशात आजही त्याबाबत जनजागृती नाही. सुजाता अष्टेकर गेली दहा-बारा र्वष अवयवदानाविषयी समुपदेशनाचं काम करताहेत.. अनेकांना नवं आयुष्य मिळवून देणाऱ्या या आगळ्या करिअरविषयी..
 
करिअरिस्ट मी : संकलक ते दिग्दर्शक Print E-mail

पूजा सामंत ,शनिवार, १८ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

खामोशी द म्युझिकल, हम दिल दे चुके सनम, ब्लॅक आदी चित्रपटाच्या संकलक बेला भन्साली सहगल यांचा ‘शिरीन फरहाद की तो निकल पडी’ हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात आणि संकलक ते दिग्दर्शक हा प्रवास करत असताना भाऊ संजय लिला भन्साली आणि सहगल कुटुंबियांचं सहाय्य मोलाचं असल्याचं ती सांगते..
 
करिअरिस्ट मी : खडतर क्षेत्रातलं समाधान Print E-mail

स्वप्ना जरग ,शनिवार , ११ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

जकात नाक्यावर एखादी महिला ट्रकवाल्यांकडून किंवा इतर मालवाहतूकदारांकडून जकात वसूल करीत आहे हे चित्र तर जवळजवळ अशक्यच. या सर्व जकात नाक्यांची सूत्रे जवळून सांभाळणारी महिलाही क्वचितच आढळेल. या प्रकारची जबाबदारी यशस्वीपणे पेलणाऱ्या आयएएस अधिकारी व्ही.राधा या एकमेव! आपल्या सेवेदरम्यान बालकामगार उपक्रम, अमृतधारा, सावित्रीसारख्या योजना यशस्वीपणे राबविणाऱ्या व्ही. राधा यांच्या करिअरबद्दल..
 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

Page 1 of 3

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो