करिअरिस्ट मी
मुखपृष्ठ >> करिअरिस्ट मी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

करिअरिस्ट मी
करिअरिस्ट मी : आकाश पेलताना- Print E-mail

उत्तरा मोने ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

स्मिता तळवलकर, त्यांची लेक आरती आणि सून सुलेखा या तिघींचं घट्ट नातंच आज त्यांना आयुष्यातले आव्हानात्मक प्रसंग पेलण्याची ताकद देत आहे. दूरचित्रवाणी क्षेत्रातली  आव्हानं असोत की स्मिताताईंना अचानक सामना करावा लागलेल्या कर्करोगाचं आव्हान असो त्या तिघींनी आव्हानाचं हे आकाश लीलया पेललं आणि म्हणूनच आता कर्करोगातून बाहेर पडलेल्या स्मिताताईंसह स्वत:च्या स्टुडिओमध्ये त्यांच्या करिअरचा संसारही डौलाने उभा आहे.. करिअर आणि घर यांच्यातला तोल सांभाळणाऱ्या या तिघींविषयी..  
 
करिअरिस्ट मी : 'यशो' गाथा Print E-mail

 

alt

संपदा वागळे , शनिवार , २८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दंतवैद्यकी करीत असताना स्वत:मधल्या पाककलेचं उच्च श्रेणीतल्या व्यवसायात रूपांतर करणाऱ्या, स्वत:तल्या अभिनयकलेला मॉडेलिंगचं रूप देणाऱ्या चतुरस्र डॉ. यशोधरा पेंडसे यांची ही ‘यशो’गाथा..
एक मराठमोळी डॉक्टर, आपली प्रॅक्टिस सांभाळून चक्क केटरिंगचा व्यवसाय करते आणि तोही या श्रेणीतला की, बिर्ला, अंबानी, जिंदाल आदी उद्योगपतींच्या घरून तिच्या पदार्थाना मागणी असते, हे ऐकल्यावर तिच्याविषयी प्रचंड कुतूहल वाटलं.

 
करिअरिस्ट मी : यशस्वी दुवा Print E-mail

प्रियांका मोकाशी , शनिवार , २१  जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

संस्थेसाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या स्वप्ना पाटील-नाईक म्हणजे ऊर्जेचा अखंड स्रोत. स्वप्ना यांनी डिझाइन इंजिनीअर अशा पुरुषी वर्चस्व असलेल्या वाटेवरून करियरचा प्रवास सुरू केला. अनेक नामांकित उद्योगांसाठी रिव्हर्स ऑसमॉसिस प्लांट डिझाइन केले. सध्या ‘ईमा’च्या उपसंचालक   पदाची जबाबदारी पार पाडणाऱ्या स्वप्नांच्या ‘विद्युत’ करिअरचा हा चढता आलेख.
 
करिअरिस्ट मी : सांगीतिक वारसा Print E-mail

वैजयंती कुलकर्णी आपटे , शनिवार , १४  जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

योजना शिवानंद स्वत: एक गायिका. आजही आपली ही गाण्याची आवड त्या कार्यक्रमातून पूर्ण करत असतातच. पण गाण्याची हीचआवड त्यांना करिअरमध्ये बदलता आली. पूर्र्वीची ‘एचएमव्ही’ आणि आताची ‘सारेगम’ या संगीत कंपनीत त्या सध्या वरिष्ठ प्रबंधक या पदावरून जुन्या गाण्याचा, संगीताचा वारसा जतन करण्याचं काम करीत आहेत. त्याचमुळे संगीताचा मोठा खजिना रसिक चाहत्यांसाठी खुला झाला आहे.
 
करिअरिस्ट मी : ‘बि’ वूमन Print E-mail

alt

मनीषा सोमण , शनिवार , ७ जुलै २०१२
‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट अ‍ॅण्ड प्लॅिनग’ या विषयात उच्च शिक्षण घेतलेल्या अंजना घोष आज  ‘बिसलेरी’च्या ‘बिझनेस डेव्हलपमेंट आणि ह्य़ुमन रिसोर्स डायरेक्टर’ आहेत. जंगल रिसॉर्ट प्लॅिनग, स्टील प्लांट प्लॅिनग आदी वेगळ्या क्षेत्रांचा अनुभव घेणाऱ्या बिसलेरी अर्थात बिझनेस वूमन
अंजना घोष यांच्याविषयी..
पं चवीस वर्षांपूर्वी बी.एस्सी.नंतर मॅनेजमेंटला प्रवेश मिळाल्यावर ‘फायनान्स’, ‘मार्केटिंग’ किंवा ‘आय.टी.’ सारख्या त्या काळात चलती असणाऱ्या विषयांऐवजी अंजनांनी ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट अ‍ॅण्ड प्लॅिनग’ या वेगळ्याच विषयाला पसंती दिली.

 
करिअरिस्ट मी : तेजोमय नादब्रह्म Print E-mail

उत्तरा मोने ,शनिवार ३० जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
त्यांचं करिअर गाण्यातलं. पण त्यांना करिअर म्हणावं का?  त्यांच्यानुसार ती साधना असते. अविरत चालणारी. या साधनेत अखंड बुडालेल्या आरती अंकलीकर-टिकेकर ही संगीतकला स्वत:पुरती न ठेवता अनेकांना देत आहेत; अगदी गुरुकुल पद्धतीने. आज अनेकांच्या गुरू असणाऱ्या आरतीताई सांगताहेत; त्यांच्या गुरू  किशोरीताई आमोणकर यांच्याविषयी
३ जुलैच्या गुरुपौर्णिमेनिमित्ताने..
 
करिअरिस्ट मी : निग्रही आक्रमकता Print E-mail

सुनील चावके ,शनिवार, २३ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हाइरन्मेंट (सीएसई) ही देशभरात पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण करणारी भारतातील एक मोठी आणि सर्वपरिचित संस्था. त्याच्या माध्यमातून कीटकनाशक असणाऱ्या पेयांविरुद्ध कोलायुद्ध जिंकणाऱ्या, दिल्लीतील वाहन प्रदूषण रोखण्यासाठी सीएनजीच्या वापरासाठी यशस्वी संघर्ष करणाऱ्या, फास्ट फूडमधील साखर आणि मिठाचे अवाजवी प्रमाणामुळे सार्वजनिक आरोग्याबाबत देशात जागरूकता निर्माण करणाऱ्या, सुनीता नारायण यांच्या सोशल करिअरविषयी..
 
करिअरिस्ट मी : जगणं हेच करिअर Print E-mail

रसिका मुळ्ये ,शनिवार, १६ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
छान आयुष्यात २५ वर्ष पदव्या कमावण्याची, पुढची २५ वर्षे पैसा कमावण्याची, आपण किती गोष्टी गमावल्या याचा अंदाजही लावता येणार नाही असा हा साचा म्हणजे करिअर हे कुणी ठरवलं? आयुष्यात ज्यावेळी जे महत्त्वाचं आहे, ते मनापासून करणं म्हणजे करिअर असं सांगणारे डॉ. अनिल अवचट. त्यावरच मार्गक्रमणा करणाऱ्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र चालवणारी मुक्ता पुणतांबेकर आणि ‘सहवेदना’ ही एपिलेप्सीच्या रुग्णांसाठी काम करणारी संस्था चालवणारी यशोदा वाकणकर या त्यांच्या दोन्ही मुली म्हणजे दुसऱ्याचं आयुष्य सावरणाऱ्या दोघी. जगण्यातच करिअर करणाऱ्या बाप-लेकींची ही गोष्ट!

 
करिअरिस्ट मी : केल्याने होत आहे रे Print E-mail

मनीषा सोमण ,शनिवार, ९ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ती एक सर्वसामान्य गृहिणी, पण आयुष्याने असं काही दान पदरात टाकलं की तिला कमवण्यासाठी बाहेर पडावं लागलं. अंगभूत मेहनत, बुद्धीच्या जोरावर ती बनली राज्यातली पाटबंधारे खात्याची कंत्राटावर काम घेणारी, शंभर कोटींच्या वर बिझनेस नेणारी पहिली आणि एकमेव महिला कॉन्ट्रक्टर. त्या विद्या लोलगेंविषयी..

 
करिअरिस्ट मी : कायद्याचे राज्य Print E-mail

altवैजयंती कुलकर्णी-आपटे , शनिवार , २ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आय.ए.एस. अधिकारी आभा सिंग. सुमारे १३ हजार टपाल कार्यालयाच्या प्रमुख. पोस्ट ऑफिसमधल्या वीजटंचाईवर सौर ऊर्जेचा उपाय शोधणाऱ्या, उत्तर प्रदेशमधल्या बुरख्यातल्या स्त्रियांना पोस्ट-वुमन करून त्यांना स्वावलंबी करणाऱ्या, पतीच्या संघर्षमय करिअरमध्ये पाठीशी उभ्या राहणाऱ्या, भ्रष्टाचाराविरोधात उभ्या राहणाऱ्या, कायद्याचे राज्य मानणाऱ्या या वेगळ्या सनदी अधिकाऱ्याविषयी...

 
करिअरिस्ट मी : गहिरा अनुबंध Print E-mail

altउत्तरा मोने , शनिवार, २६ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
श्रावणी देवधर आणि सई देवधर. दोघीही मनोरंजनाच्या क्षेत्रातल्या, तरीही दोघींचे विषय वेगळे. चित्रपट दिग्दर्शन करणाऱ्या श्रावणी आता चॅनल हेड होऊन करिअरची नवीन इनिंग खेळताहेत, तर अभिनेत्री असणाऱ्या सईने आता मालिकेच्या निर्मितीत उतरून नवी खेळी सुरू केली आहे. आयुष्याने दिलेल्या संकटांना एकत्रितपणे सामोरं जाताना दोघींमधला अनुबंध अधिकच गहिरा होतो आहे..

 
करिअरिस्ट मी : वाघाचं काळीज Print E-mail

altउत्तरा मोने , शनिवार , १९ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पशुप्राण्यांची काळजी घेणं, त्यांच्यावर उपचार करणं, त्यांची बाळंतपणं काढणं इथपासून वस्तीत घुसलेले बिथरलेले बिबटे, हत्ती जेरबंद करून आणणं, प्रसंगी त्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमीही होणं, असं समाधान देणारं पण जोखमीचं करिअर करणाऱ्या, त्यासाठी वाघासारखं काळीज  बाळगणाऱ्या डॉ. विनया जंगले यांच्या थरारक करिअरविषयी..

 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

Page 2 of 3

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो