करिअरिस्ट मी
मुखपृष्ठ >> करिअरिस्ट मी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

करिअरिस्ट मी
करिअरिस्ट मी : स्वप्नांना वास्तवाचं बळ Print E-mail

altसंपदा वागळ , शनिवार , १२ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सुरक्षेच्या निकषावर वैज्ञानिकदृष्टय़ा फूड टेस्टिंग करणारं जगावेगळं करिअर निवडणाऱ्या डॉ. दीपा भाजेकर याचं कर्तृत्व आकाशाला गवसणी घालणारं आहे. हिरानंदानी मेडोजमधील आलिशान घरापासून ‘मायक्रोकेम सिलिकर’या चार मजली अद्ययावत लॅबपर्यंतचं त्यांचं   साम्राज्य म्हणजे जागेपणी पाहिलेल्या स्वप्नांना वास्तवात आणणं होय. त्या  डॉ. दीपा यांच्याविषय़ी...

 
करिअरिस्ट मी : लोकल ते ग्लोबल Print E-mail

altमनीषा सोमण , शनिवार , ५ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
लग्नानंतरच्या फावल्या वेळातल्या कामाचा परिणाम म्हणजे ‘फेम ब्लिच’चं साम्राज्य. ‘फेम’चं साम्राज्य आपल्या हाताने दुसऱ्याच्या हाती सोपवल्यावर मग परत हाती आलेल्या फावल्या वेळात काहीतरी करावं, हा विचार त्यांना घेऊन गेला तो थेट जगभरातल्या मार्केटिंगच्या अनुभवाकडे. हा प्रवास त्यांना काय देऊन जातो?  ‘जग जिंकल्याचा आनंद आणि आत्मविश्वास!’
लेकीला जन्म देताना वेदना सोसायच्या, तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचं, वाढवायचं आणि एक दिवस दुसऱ्याच्या हाती सोपवून द्यायचं...

 
करिअरिस्ट मी : पारंपरिक निफॅशन स्टेटमेंटही Print E-mail

altवैजयंती कुळकर्णी-आपटे , शनिवार , २८ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
फॅशन डिझायनिंगसारख्या ग्लॅमरस क्षेत्रात पदार्पणातच बाजी मारणाऱ्या शायना एन. सी.ने पारंपरिक साडीला ‘फॅशन स्टेटमेंट’ करण्याची आगळी जिद्द प्रत्यक्षात आणली. राजकारण व समाजकारणातही स्वत:चा खास ठसा उमटवणाऱ्या शायनाच्या आगळ्या करिअरविषयी...

 
करिअरिस्ट मी : प्रवास हिरव्या वाटेवरचा Print E-mail

वंदना अत्रे - शनिवार, २१ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altकोकणातील देवराया आणि खासगी जमिनीवर असलेली जंगलं वाचवणं याचबरोबर नव्याने जंगलं वाढवणं, पर्यावरण रक्षणासाठी अनुरूप अशी झाडं लावणं, त्यासाठी स्थानिक आणि बाहेरील लोकांना प्रेरित करणं या आव्हानात्मक कामासाठी ‘अप्लाइड एन्व्हायर्न्मेंटल रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेची स्थापना करणाऱ्या डॉ. अर्चना गोडबोले यांच्या हिरव्या वाटेवरच्या करिअरविषयी खास वसुंधरा दिनानिमित्ताने..

 
करिअरिस्ट मी : नात्यातून नफ्याकडे Print E-mail

पूजा सामंत, शनिवार, १४  एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग करता करता त्यांना शोध लागला तो त्यांच्यातल्या व्यवस्थापकीय कौशल्याचा. मग त्यालाच करिअरचा भाग बनवलेल्या लीना नायर यांनी आज हिंदुस्थान युनी-लिव्हरच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (एच आर), व्हाइस प्रेसिडेंट (ह्य़ुमन रिसोर्स, साऊथ एशिया)पर्यंत भरारी मारली आहे. माणसांशी जोडलेली नाती कंपनीच्या नफ्यात रूपांतरित करणाऱ्या लीनांविषयी..
 
करिअरिस्ट मी : तीन पिढय़ांचा ‘ डॉक्टरी’ संवाद Print E-mail
छायाचित्र-दिलीप कागड

उत्तरा मोने , शनिवार, ७ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पणजोबा ते नात असा चार पिढय़ांचा डॉक्टरी पेशाचा वारसा जपणाऱ्या स्नेहलताबाईंना, त्यांच्या मुलीला आणि नातीला जोडून ठेवलंय ते घरातील संस्कारांनी आणि सामाजिक बांधीलकीच्या ध्येयाने. तिघींच्या घट्ट नात्याविषयी...
डॉ.दामोदर अर्थात अप्पा जोगळेकर कोकणात हेदवीला प्रॅक्टिस करायचे.त्या काळचा त्यांचा दवाखाना त्यांच्याच घराच्या पडवीत चालायचा. पेशंट यायचे औषधाच्या पुडय़ा घेऊन जायचे.

 
करिअरिस्ट मी : कुटुंब हेच माझं फिक्स डिपॉझिट Print E-mail

altपूजा सामंत , शनिवार, ३१ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
करिअर आणि कुटुंब दोहोंच्या प्रगतीसाठी अथक मेहनत घेण्याची तयारी, जिद्द आणि समजूतदारपणा यांचा समन्वय साधत दोन्हीही स्तरांवर एकेक पद चढत जाणाऱ्या आयसीआयसीआय फंड्स मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर विशाखा मुळ्ये यांचा प्रवास..

 
करिअरिस्ट मी : जोत्स्ना तिची .. Print E-mail

altसंपदा वागळे, शनिवार, २४  मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
जिथे मानवतेची सेवा मृत्यूनंतरही चालू राहते, मृतदेहांना न्याय मिळवून देता येतो. म्हणूनच जाणीवपूर्वक पोस्टमॉर्टेम म्हणजेच शवचिकित्सा क्षेत्र निवडणाऱ्या डॉ. वसुधा आपटे यांचं जीवन म्हणजे चाकोरीबाहेरचे विलक्षण अनुभव आहेत. पुरुषी मानल्या गेलेल्या या क्षेत्रातील एका स्त्रीचा हा प्रवास.

 
करिअरिस्ट मी : पर्यटनाच्या रोमांचक वाटा Print E-mail

प्रियांका मोकाशी - शनिवार, १७ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altवर्ल्ड लाइफ सफारीचं मार्केटिंग या एका वेगळ्याच करिअरमुळे जगाच्या नाना दिशा धुंडाळत नवनवीन अनुभव घेणाऱ्या, जगभरात नवीन नाती जोडणाऱ्या रेणुकाविषयी-
कल्पना करा की, तुमच्यासमोरून एक बिबटय़ा नुकतीच केलेली शिकार ओढत नेत उंच झाडावर चढतो व दोन दिवस त्या झाडावरच मुक्काम ठोकून शिकारीवर ताव मारतो.

 
करिअरिस्ट मी : सुखाने नांदतो आम्ही Print E-mail

altउत्तरा मोने - शनिवार, १० मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altकोणत्याही स्त्रीला उद्योग व्यवसाय करायचा असेल तर घरातली सपोर्ट सिस्टम बळकट असावी लागते. सासू-सुनांनी जर एकमेकींना सांभाळत घराचं घरपण टिकवलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही हे सांगणारं गोखले कुटुंबीय. ‘कछुवा छाप अगरबत्ती’वाल्या गोखल्यांच्या घरात पुरुषवर्ग आणि स्त्रीवर्गाचा वेगवेगळा व्यवसाय आहे तर मोठय़ा सूनबाई पूर्वा आहेत मनोरंजनाच्या क्षेत्रात. प्रत्येकाच्या क्षेत्रात काही ना काही घडतंच पण तरीही हे कुटुंब सपोर्टच्या बळावर एकत्र आहे. त्यांचा मंत्र आहे, सुखाने नांदतो आम्ही.

 
करिअरिस्ट मी : बहुरुपी.. बहुआयामी.. Print E-mail

शर्वरी जोशी  - शनिवार, ३ मार्च  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altजेव्हा चार्टर्ड अकाऊंटंट क्षेत्रात स्त्रिया नव्हत्या, तेव्हा ते करिअर निवडणाऱ्या, ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ज्वेलरी’ची स्थापना करणाऱ्या आणि आता सासूबाईची भूमिकाही निभावणाऱ्या ६० वर्षीय रेणू कपूर आपली नृत्याची आवड पूर्ण करण्याकरिता ५ मार्च रोजी ‘अरंगेत्रम’ करणार आहेत. त्यांच्या मल्टी करिअरविषयी.
पुरुषांच्या बरोबरीने आपले स्वत:चे करिअर घडविणे ही आजच्या स्त्रियांसाठी नवीन बाब राहिली नसली तरी साधारण १९७०-८० च्या काळात ते इतके सर्रास दिसत नसे.

 
करिअरिस्ट मी : ‘सर्जन’शील Print E-mail

संगीता वझे , शनिवार, २५  फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altभारतात दर २२ स्त्रियांमध्ये एकीला स्तनाचा कर्करोग होतो. स्वत:च्या आरोग्याबाबत उदासीनता, स्वत:पेक्षा कुटुंबाच्या हिताला महत्त्व यामुळे आपल्या स्त्रिया कर्करोगाच्या पाशात अडकताहेत. म्हणूनच कर्करोगाविरोधात जाणीवजागृतीचं ‘सर्जनशील’ काम करणाऱ्या  शुश्रूषा हॉस्पिटलच्या संचालिका, ब्रेस्ट सर्जन डॉ. राजश्री केळकर यांच्या अनघड  करिअरविषयी ..

 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

Page 3 of 3

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो