स्त्री. पु. वगैरे वगैरे
मुखपृष्ठ >> स्त्री. पु. वगैरे वगैरे
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

स्त्री. पु. वगैरे वगैरे
स्त्री. पु. वगैरे वगैरे : पत्नी जेव्हा आईच्या भूमिकेत शिरते.. Print E-mail

altमहेंद्र कानिटकर , शनिवार , २८ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘‘आई जसं घेईल तसं माझी बायको मला फैलावर घेते. माझ्या खाण्यावरून, जेवणाच्या पद्धतीवरून, कपडय़ांच्या रंगसंगतीवरून सदैव सूचना करीत असते. आणि मी हे नाकारत नाही की माझंही चुकत असेल, पण घरात रोज फक्त सूचना आणि रागावणे चालू असते. आम्ही जनरल गप्पा मारतच नाही. मला माझी पत्नी आई झालेली सहन होत नाही. माझ्या अनेक मित्रांचा अनुभव असाच आहे. पती-पत्नी नात्यात पुरुषाच्या काही खास भावनिक गरजा असतात याची जाणीवच फार थोडय़ा स्त्रियांना असते.’’

 
स्त्री. पु. वगैरे वगैरे : प्रेमाची मी भुकेली Print E-mail

महेंद्र कानिटकर, शनिवार, १४  एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altप्रेम या शब्दाचा अर्थ अनेकदा पतीसाठी वेगळा आणि पत्नींसाठी वेगळा असतो आणि दोघांनाही तो अर्थ काय हे माहीत नसल्याने ‘प्रेमाची मी भुकेली’ असं म्हणायची वेळ तिच्यावर येते. पण थोडे प्रयत्न केले तर हा गैरसमज नक्कीच दूर होऊ शकेल..

 
स्त्री. पु. वगैरे वगैरे : आदर Print E-mail

महेंद्र कानिटकर - शनिवार, १७ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altआनंदी सहजीवनात सर्वात मोठा अडसर असतो एकमेकांकडून विशिष्ट वागणुकीच्या आग्रहाचा आणि तसं झालं नाही तर सहन न होण्याचा.. त्यावर काय करता येईल, हे या उत्तरार्धात..
का र्यशाळेतला चहाचा ब्रेक संपला. तसं मी विचारलं, ‘‘आपल्या सहजीवनाबद्दलच्या अनेक गैरसमजांविषयी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. याबद्दल काही शंका असतील तर आपण त्याबद्दल बोलू.’’ माझं वाक्य संपतं ना संपतंय तर एक मॅडम उठून उभ्या राहिल्या.

 
स्त्री. पु. वगैरे वगैरे : आनंदी सहजीवन : काही गैरसमज Print E-mail

महेंद्र कानिटकर - शनिवार, ३ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altनात्यांमध्ये गैरसमज असणं हे त्या नात्याच्या निरोगीपणाचं लक्षण आहे. मात्र तो गैरसमज जाणून घेऊन त्याचं निराकरण न करणं हे रोगीपणाचं लक्षण आहे. जाणून घेऊया नवरा-बायकोच्या नात्यातील काही हमखास गैरसमज.
आमच्या ‘नांदू या सौख्यभरे’ या कार्यशाळा समाजातल्या प्रत्येक स्तरासाठी असतात. त्यामुळे पेशकश करताना वेगवेगळे मार्ग निवडावे लागतात.

 
स्त्री. पु. वगैरे वगैरे : समजून घेताना.. Print E-mail

महेंद्र कानिटकर   - शनिवार, १८ फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altलग्नाच्या नात्यातला सर्वात कळीचा मुद्दा असतो एकमेकांना समजून घेणं. परंतु  दोघांचीही तीच तक्रार असते. यातून बाहेर पडायचं असेल तर काय करायला हवं..
ऋ चाचा चेहरा बघूनच आशयला समजलं काहीतरी बिनसलंय. पण तिनं नेहमीप्रमाणे त्याला चहा करून दिला आणि विचारलं, ‘‘आपण फिरायला जाऊ या का?’’ खरं तर त्याला कंटाळा आला होता, पण तो ‘हो’ म्हणाला. दोघं कपडे करून बाहेर निघाले तेव्हा आई म्हणाली, ‘‘जेवायला घरीच या आणि बाहेर खाऊ नका काही.

 
स्त्री. पु. वगैरे वगैरे : स्वामित्व Print E-mail

altमहेंद्र कानिटकर , शनिवार, ३१ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
स्त्री-पुरुष नात्यात सर्वात धोकादायक आणि अडचणीचा प्रश्न असतो मालकी हक्काचा. जोडीदारापैकी कुणाच्याही एकाच्या स्वामित्वाच्या कल्पनेमुळे दुसऱ्याच्या सहज आनंदी जीवनात  ओरखडे उठतात. त्याविषयी..

 
स्त्री. पु. वगैरे वगैरे : टय़ुनिंग Print E-mail

altमहेंद्र कानिटकर , शनिवार , ४ फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आपली भावना समोरच्या व्यक्तीला लक्षात आली नाही, याचा त्या व्यक्तीला फार त्रास होतो. कारण नातं फुलवण्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या भावना त्याच्या तीव्रतेनुसार जाणून घेणं, ही पहिली पायरी ठरते. पण आपल्या भावना योग्य पद्धतीने समोरच्यापर्यंत पोहोचवणंही तितकंच महत्त्वाचं. पती-पत्नीच्या नात्यात तर जोडीदाराला नीट समजून घेऊन योग्य प्रतिसाद देणं ही कलाच मानली पाहिजे.

 
स्त्री. पु. वगैरे वगैरे : मानापमान Print E-mail

महेंद्र कानिटकर - शनिवार, २१ जानेवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it   
altपती-पत्नींच्या सहजीवनाला संस्कृती-परंपरा, रूढी यांच्या काही चौकटी असतात. त्यापेक्षा वेगळं काही घडू लागलं की, एकुणातच अस्वस्थता वाढते. सध्या अशीच अस्वस्थता दिसून येते. अनेकजण जुन्या चौकटी मोडून नव्या वाटा शोधायचा प्रयत्न करीत आहेत, तर काहीजण आधीच्या चौकटीचे नवे आयाम शोधत आहेत. हे सगळे बदल स्वीकारीत सहजीवन आनंदी कसं करता येईल, याचा शोध.

 
स्त्री. पु. वगैरे वगैरे : लग्न नव्या चौकटी नवे आयाम Print E-mail

altमहेंद्र कानिटकर , शनिवार , ७ जानेवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पती-पत्नींच्या सहजीवनाला संस्कृती-परंपरा, रूढी यांच्या काही चौकटी असतात. त्यापेक्षा वेगळं काही घडू लागलं की, एकूणातच अस्वस्थता वाढते. सध्या अशीच अस्वस्थता दिसून येते. अनेकजण जुन्या चौकटी मोडून नव्या वाटा शोधायचा प्रयत्न करीत आहेत, तर काहीजण आधीच्या चौकटीचे नवे आयाम शोधत आहेत. हे सगळे बदल स्वीकारीत सहजीवन आनंदी कसं करता येईल, याचा शोध.

 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 2 of 2

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो