ब्लॉग माझा
मुखपृष्ठ >> ब्लॉग माझा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ब्लॉग माझा
ब्लॉग माझा : प्रेमाचे पेन्शन Print E-mail

सुहासिनी पांडे , शनिवार , १४  जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आज तुम्ही सर्वजण दुरून दुरून इथे आलात.. आमच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा केलात.. या सर्वातून जाणवलं, तुम्हा सर्वाना अजूनही आम्ही हवे आहोत.. हे इतके सगळे डोळे आपल्यासाठी रडणार आहेत हे जाणवणं हाच आमचा मोठ्ठा दागिना आहे..
मो रपंखी रंगाची इरकल साडी नेसून हातात हातभर बांगडय़ा घालून भरगच्च फुलांचा गजरा अंबाडय़ावर माळून आजी तयार झाल्या.
 
ब्लॉग माझा : अनलॉक्ड बॅग आणि श्ॉपेल कॉर्बी Print E-mail

alt

सुनीती काणे , शनिवार , ७ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
धा कटय़ा बहिणीच्या लग्नासाठी भारतात आलेली अलका नुकतीच अमेरिकेत परत गेली होती. तिची आई माझ्याजवळ म्हणाली, ‘‘अलकी पोचली आणि हुश्श झालं.’’ मी विचारलं, ‘‘येवढी कसली चिंता? ती काय पहिल्यांदा चालली होती?’’
वहिनी म्हणाल्या, ‘‘तसं नाही गं! पण काय या काटर्य़ा?  धाकटीच्या लग्नात अल्कीच्या नवऱ्याला चांदीचं चांगलं जड ताट दिलं होतं मी! ते ‘कॅरी अ‍ॅबोर्ड बॅग’मध्ये जवळ ठेवायचं सोडून अलकीनं ते चक्क ‘चेक इन्’ बॅगेत दिलं टाकून आणि ९/११ नंतरची ही नवी डोकेदुखी! अतिरेक्यांच्या घातपाताला घाबरून होतेय कसून तपासणी. त्यासाठी चेक-इन् केलेल्या हार्ड- बॅग्ज लॉक करायच्या नाहीत म्हणे! आमच्या लेकीनं बिनकुलपाच्या बॅगेत खुशाल ते चांदीचं ताट टाकून दिलं. ते सहीसलामत पोचलेलं ऐकलं आणि हुश्श केलं बघ!’’
 
ब्लॉग माझा : पहिला कमरा? Print E-mail

डॉ. सुवर्णा दिवेकर ,शनिवार, २३ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पहिला कमरा अर्थात शयनगृह, ही उत्तम पती-पत्नी संबंधांची पहिली पायरी. पूर्वीचे दाम्पत्यजीवन संमत असले तरी त्यातले नाते संयत होते. त्यामुळे ते जाहीर नव्हते; परंतु इंग्रजांच्या आगमनानंतर बेडरूम ही संकल्पना आली, रुजली आणि रुळलीही..
खरं तर हा एक नाजूक आणि समाजात उघडपणे चर्चा करण्यासारखा विषय नाही. निदान माझ्या पिढीपुरतं तरी हेच खरं आहे, पती-पत्नी संबंध ही अत्यंत खासगी गोष्ट..
 
ब्लॉग माझा : आयुष्याचा रिप्ले Print E-mail

विजय चितळे ,शनिवार, ९ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आयुष्यात आपल्या हातून काही ना काही सत्कृत्य होतच असतं. समाजासाठी, दुसऱ्यांसाठीही आपण उपयोगी पडत असतो. पण अनेकदा ते आपल्या लक्षातही रहात नाही.  आपल्या आयुष्याचा रिप्ले पाहिला तर कुणीच आत्महत्या करणार नाही. आपलं आयुष्य ही सर्वोत्तम भेट असते ती सांभाळायला हवी..

 
ब्लॉग माझा : स्टेसी Print E-mail

altआशय गुणे , शनिवार , २ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अंदाजे वीस वर्षांची ही मुलगी.. कमालीच्या आत्मविश्वासाने एकटी राहत होती.बऱ्याच वर्षांपासून बाबांना बघितले नव्हते.. आई अनेक मलांवर दूर राहत होती.. बुशने अमेरिकन सन्य इराकला पाठवले त्याला सात वर्षे झाली होती. सात वर्षांपासून तिला आपल्या बाबांना बघता आलं नव्हतं. ‘आपण आपल्या बाबांना परत कधी बघू का’ असा विचार तर तिच्या मनात येत नसेल ना.. जाऊ दे, मी तो विचार करणंच सोडून दिलं!..
अमेरिकन माणूस हा पटकन कुणाशी बोलत नाही. पण एकदा त्याला किंवा तिला, तुमच्या चांगल्या असण्याबद्दल खात्री पटली की त्याची कळी खुलते.

 
ब्लॉग माझा : असेही क्षण.. प्रवासातले.. प्रवासापूर्र्वीचे Print E-mail

altधनश्री देसाई , शनिवार , १९ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
प्लॅ टफॉम्र्स आणि ट्रेन्स या दोन गोष्टी भन्नाट आहेत. तुम्हाला इथे इतक्या गोष्टी दिसतात, जाणवतात, समजतात.. आणि कधी कधी  तर इतक्या गर्दीत तुम्ही तुम्हाला स्वत:लासुद्धा जाणवत नाहीत! असे असंख्य अनुभव देते ट्रेन आणि  प्लॅटफॉम्र्सही.. कधी पुढच्याला धक्काबुक्की करून पुढे जाताना दिसणारं निर्ढावलेपण.. तर कधी धावत्या ट्रेनमध्ये कोणाला तरी चढायला होणारी मदत, कधी हळदीकुंकू तर कधी नोकरी बदलण्याची पार्टी तर कधी सीटची अदलाबदली.. सारंच कसं वेगळं.. ठरलेलं .. तरी निराळं!!

 
ब्लॉग माझा : ए, आई गं! Print E-mail

वंदना धर्माधिकारी , शनिवार , १२ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आई-बहिणींवरून दिल्या जाणाऱ्या शिव्या या फारच अपमानास्पद असतात. अनेकदा तर ती देणाऱ्याला त्याचा अर्थ तरी माहीत असतो का हा प्रश्न पडतो. म्हणूनच १३ मेच्या मातृदिनाच्या निमित्ताने मनातला त्रास देणारा अनुत्तरीत प्रश्न तुमच्यासाठी...

 
ब्लॉग माझा : एक न लिहिलेलं पत्र... Print E-mail

altमंगला गोखले , शनिवार , ५ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आजच्या पावसाने मला पुन्हा एकदा त्या ११ जुलैच्या पावसाची आठवण करून दिली. पावसाच्या धारांबरोबर सरसर आठवणी डोळ्यांपुढे आल्या. पण खरंच सांगते, ती आठवण अभूतपूर्व पावसाचीच केवळ नसते, तर तुझ्या-माझ्यातील मैत्रीच्या नात्याची पण असते. पाऊस केवळ निमित्तमात्र.
आज सकाळपासून खूप पाऊस कोसळतोय. गेले दोन दिवस त्याच्या अगदी अंगात आलंय. जिकडे-तिकडे पाणी साचलंय. सारे व्यवहार ठप्प झाले आहेत. अधूनमधून वीजही गायब होते आहे. मधल्या वेळात संदीपचा फोन आला होता..

 
ब्लॉग माझा : वसंत भेटी Print E-mail

सुचित्रा साठे - शनिवार, २१ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altनित्याच्या सवयीने मर्यादित चौकटीतल्या या ‘वसंतलीला’ माझ्या अंगवळणी पडलेल्या असतात. घराबाहेर पडल्यावर ‘मोगरा फुलला’ म्हणत किंवा पिकलेल्या जांभळाच्या पायघडय़ा बघताना त्याच्याशी ‘शब्देविण संवादु’ होतच असतो, जेव्हा जेव्हा वसंत वाऱ्यांचा झिम्मा चालू होतो तेव्हा ‘ती’ पुन्हा एकदा सजीव होतात आणि ‘आनंद मनी माईना’ अशी अवस्था होते.

 
ब्लॉग माझा : रुसवा.. Print E-mail

मधुकर धर्मापुरीकर - शनिवार, १० मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altआपलं घर सोडून निघताना मनाची सदैव होणारी ती चलबिचल. ऑडिटची दौऱ्याची नोकरी केली; तेव्हापासूनची माझी ती सवय असावी. तयारी होत असतानाच माझी पोरं शाळेला निघालेली असायची. ती मला टाटा करायची. पण मीच अध्र्या तासानंतर तिथून निघून जाणारा.. कसं अधांतरी वाटायचं. शिवाय, बायकोला, मुलांना सोडून चालल्याची भावना भलतीच अपराधी करून टाकायची. तीच सवय अंगात भिनली. कुठेही निघताना उल्हास कमी, उदासी जादा..  माझ्या रुसव्याचं कारण..
सकाळचे साडेपाच वाजले आहेत. आता निघायची तयारी सुरू झाली आणि ठरलेलं- ठरविलेलं असतानासुद्धा मनात निरुत्साह गोळा व्हायला लागतो.

 
ब्लॉग माझा : गुलमोहर Print E-mail

altमनोहर मंडवाले, शनिवार, २४  मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
प्रकरण हाताबाहेर गेलं. ज्या गुलमोहराच्या झाडाखाली ते दोघं भेटायचे ते झाडही त्यांनी मुळासकट उखडून फेकून दिलं. तो असहाय्य होता त्यावेळी. पण..

 
ब्लॉग माझा : निर्णय Print E-mail

दीप्ती बजाज - शनिवार, ३ मार्च  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
माझं लग्न ठरलं, किती आनंदात होते मी. खूप स्वप्न रंगवायला सुरुवात केली, पण एके दिवशी त्यांना सुरुंग लागलाच. आता निर्णय मला घ्यायचा होता..
किती मोकळं वाटत आहे आज! खरंच. आणि का तर- मी माझं लग्न मोडलंय आणि तेही विचारपूर्वक!
आमचं छोटंसं कुटुंब- मी, आई आणि मोठी बहीण माधवी. वडील लहानपणीच हार्टअ‍ॅटॅकने गेलेले. माझ्याजवळ त्यांच्या फारशा आठवणीदेखील नाहीत.

 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

Page 2 of 3

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो