ब्लॉग माझा
मुखपृष्ठ >> ब्लॉग माझा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

ब्लॉग माझा
ब्लॉग माझा : जीवो जीवस्य जीवनम् Print E-mail

संध्या साठे-जोशी , शनिवार, २५  फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altपाण्यात स्वच्छंदपणे विहरणारी एक बेडकी अजाणतेपणी पाणदिवडाच्या बिळाशी गेली आणि त्याच्या तावडीत सापडली. आता कुणाला साथ द्यावी? दुर्बलाला मरू देणं योग्य हा निसर्गनियम मान्य करावं की आश्रयाला आलेल्याला शरण द्यावं हे कृतीत आणावं?..
तीस्वच्छंदपणे पाण्यात विहार करीत होती. आपल्याकडे कोणी पाहत आहे याची कल्पनाही नव्हती त्या बिचारीला! पण एका दगडाआड तो दबा धरून बसलाय ती आपल्या टप्प्यात येण्याची वाट पाहत आणि ती त्याच्या टप्प्यात येताच तो तिच्यावर झडप घालतो.

 
ब्लॉग माझा : आइस्क्रीम Print E-mail

शरद कोर्डे - शनिवार, १८  फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt‘‘मुलं हट्ट करतात. त्यांना आपल्या आईवडिलांची परिस्थिती माहीत नसते. फक्त दुसऱ्या मुलांना मिळतं ते आपल्यालाही मिळावं एवढीच त्यांची अपेक्षा असते. पण त्यामुळे जे आईवडील ती पूर्ण करू शकत नाहीत त्यांची सार्वजनिक ठिकाणी गोची होते..त्या बाईंना त्यातून सोडवण्याचे माझ्याकडे दोनच पर्याय होते..
प्रसंग लहानसाच, पण कायम आठवणीत राहिलेला!
अशाच एका संध्याकाळी पार्कमध्ये एकटाच बसलो होतो. मुलं खेळत होती.

 
ब्लॉग माझा : अबोला Print E-mail

डॉ. अरुणा क्षीरसागर - शनिवार, ११  फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altपाहण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा मीराताईंनी चहाचा कप माधवरावांच्या हातात देताना झालेली ती नजरभेट! किती बोलकी होती ती! खूप-खूप काही सांगून गेली. त्या नजरेतील ती पसंती, मीराताईंना पूर्णपणे शहारून गेली होती. किती गोड बोलपणातला बोलकेपणा होता तो!
घरातील अबोलपणा जणू आता घरातील प्रत्येक वस्तूत झिरपून गेला होता. निर्जीव वस्तूच त्या, पण त्यांचं बोलकेपण कितीतरी दिवस मीराताईंना जाणवत होतं.

 
ब्लॉग माझा : देहाची (राख)रांगोळी Print E-mail

altसुरेश ठाकूर , शनिवार , ४ फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आमच्या गावाच्या प्रत्येक वाडीला, वाडीतील प्रत्येक घराला आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला मुक्ताक्काबद्दल एक आदरयुक्त भीती होती, प्रेम होते आणि जिव्हाळाही होता. मुक्ताक्का ही आमच्या गावाची पिढय़ान् पिढय़ांची सुईण होती. ‘पोरगं हातात सापडलं की त्याला घासून पुसून स्वच्छ करून जगात पाठवून देणं’ हे एकमेव व्रत तिने आयुष्यभर जपले. कोणाकडून कसली अपेक्षा नाही आणि कोणी काय द्यावं ही इच्छाही नाही. आपल्या सेवेवर तिने अखेपर्यंत निर्व्याज प्रेम केले आणि म्हणूनच तिच्या वाटय़ाला आली अख्ख्या गावची आदरयुक्त भीती आणि आदरयुक्त प्रेम!

 
ब्लॉग माझा : ‘किमया’ Print E-mail

माधवी कवीश्वर - शनिवार, २८ जानेवारी २०१२
altआज समाजात, सामायिक संपत्तीसाठी भावंडांमध्ये कलह चाललेले आपण पाहतो. माणसाची किंमत त्याच्याकडे किती पैसा आहे यावर ठरत आहे. या पाश्र्वभूमीवर अत्यंत अमूल्य अशा प्रेमाची किंमत मुलांना जाणवून देणारी शांताबाईंसारखी एखादीच आई असते..
पैसा आणि प्रेम यांचं नातं व्यस्त असतं की काय कोण जाणे? माणसाजवळ जेव्हा खूप पैसा येतो तेव्हा, त्याचं नातेसंबंधातील प्रेम कमी कमी होत जातं.

 
ब्लॉग माझा : खुणेचं पिंपळपान Print E-mail

altडॉ. बाळ परांजपे , शनिवार , १४ जानेवारी २०१२
शाळेत पुस्तकांच्या ओळखीबरोबरच पिंपळपानाची ओळख झाली होती. माझ्या मराठी शाळेतही पिंपळाचं झाड होतं. त्यामुळे मुलांच्या पुस्तकात त्याची पाने खुणेसाठी असायचीच. रंग, रेषा, आकार याचं मनोहारी रूप लहानपणीच मनावर ठसलं अन् तेव्हापासूनच मला सौंदर्यदृष्टीची जाणीव झाली असावी.
माझं क्लिनिक गजबजलेल्या लक्ष्मी रोडवर असूनही इमारतीच्या हद्दीत एक पिंपळाचं झाड आहे. त्याची सळसळ आजही बाहेरच्या गलबलाटातून कधी कधी ऐकू येते. पिंपळाची पानं डिसेंबर-जानेवारीत एकदमच गळायला लागतात.

 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

Page 3 of 3

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो