अनघड.. अवघड
मुखपृष्ठ >> अनघड.. अवघड
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अनघड.. अवघड
अनघड अवघड : बोलायलाच हवं! Print E-mail

आई - बाबा तुमच्यासाठी
मिथिला दळवी ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करणं हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, पण अनेकदा अत्याचार करणारी घरातली मोठी व्यक्ती आहे, त्यांना ‘नाही कसं म्हणायचं’ म्हणून मुलं त्यांच्या अवास्तव मागण्यांना शरण गेल्याचं दिसून आलं आहे. हे टाळायचं असेल तर मोठय़ांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकायलाच हवी, असा आग्रह आई-बाबांनी न धरणंही फार आवश्यक आहे. याबाबतीत मुलांना तारतम्य शिकविणं अवघड आणि वेळखाऊ जरूर असलं तरी त्याला पर्याय नाही.
 
अनघड अवघड : मूल्य अमूल्य.. Print E-mail

आई - बाबा तुमच्यासाठी
मिथिला दळवी , शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

पालकांच्या मागच्या काही पिढय़ा थोडय़ा गोंधळलेल्या, त्रस्त दिसतात. त्यांनी अंगीकारलेली मूल्यव्यवस्था आणि पुढच्या पिढय़ांना मान्य असणारी मूल्यव्यवस्था यात त्यांना खूप तफावत दिसत असते. यात आर्थिक, सामाजिक पैलू तर आहेतच, पण लैंगिकतेविषयीचेही काही पैलू यात ठसठशीतपणे पुढे येताहेत. अशा वेळी पालक म्हणून आपण नेमकी काय मूल्यं मानतो आहोत आणि मुलांपर्यंत काय पोहोचवतो आहोत, हे एकदा तपासून पाहणं खूप आवश्यक ठरतं.
 
अनघड अवघड : ‘पार्किंग लॉट’ Print E-mail

alt

मिथिला दळवी , शनिवार , १  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आई - बाबा तुमच्यासाठीपालक-मुलांमधील अप्रिय संवाद टाळण्यासाठी काही विषय ‘पार्किंग लॉट’मध्ये ठेवून द्यावे लागतात. योग्य वेळ बघूून ते ते विषय पार्किंग लॉटमधून काढले तर त्या अप्रिय विषयांमधूनही चर्चा घडू शकते..
टी नएजर्स मंडळींच्या आई-बाबांना त्यांच्याशी अवघड वाटणाऱ्या एखाद्या विषयावर बोलणं, हे बऱ्याचदा तारेवरची कसरत वाटू शकतं. मुलांचा प्रतिसाद कधी अतिशय थंड तर कधी आक्रस्ताळाही असू शकतो. काही वेळा सुरुवात नीट होते, पण मध्येच गाडं रुळावरून घसरतं आणि ताणाताणी सुरू होते. दोन पक्षांपैकी कुणालातरी दुखावल्याची भावना येते आणि मग सगळ्याचा ‘डॉमिनो’ होऊन जातो.

 
अनघड अवघड - संवादसेतू Print E-mail

आई - बाबा तुमच्यासाठी
मिथिला दळवी ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आपले ‘लूक्स’ नॉर्मल आहेत ना, आपण पुरेसे चांगले-आकर्षक दिसतो आहोत ना, हे मुलांसाठी फार महत्त्वाचे मुद्दे असतात. या मुलांच्या शरीरात होणारे बदल हे त्यांच्यासाठी मोठं चिंतेचं कारण असू शकतं. स्वत:ची बॉडी इमेज हा त्यांच्यासाठी हळवा कोपरा बनत जातो.
 
अनघड अवघड : मुलगा आहे म्हाणून... Print E-mail

alt

मिथिला दळवी , शनिवार , ७ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आई - बाबा तुमच्यासाठी
मुलगा वयात येणं हा विषय अनेक कुटुंबांमध्ये जणू ऑप्शनलाच टाकलेला असतो. त्यांच्या लैंगिकतेचं सगळं स्वरूपच अळीमिळी गुपचिळी छापाचं आहे. त्यामुळे दडपण, अस्वस्थता, अवघडलेपणा आणि भीती कायमचीच त्याच्याशी जोडलेली आहे. आई-वडिलांचा आश्वासक आणि परिपक्व दृष्टिकोन मुलाचा आत्मसन्मान कायम ठेवण्यात खूप मोठी भूमिका बजावू शकतो, पण त्यासाठी या विषयावर बोलायची
तयारी हवी.
सा धारण १०-१२ व्या वर्षांपासून शरीरात बाह्य़त: दिसून येणारे बदल हे मुलं वयात येऊ लागण्याचं एक लक्षण असतं.
 
अनघड अवघड : कोलाहल... Print E-mail

altआई - बाबा तुमच्यासाठी
मिथिला दळवी , शनिवार , २ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुलांच्या जगातल्या मानसिक गुंतागुंतीची, आतल्या प्रचंड कोलाहलाची पालक म्हणून आपल्याला जाणीव हवी. ही जाणीव असण्यानेच खटकणाऱ्या गोष्टी जास्त कठोरपणे सांगणं टाळलं जाऊ शकतं, एकमेकांना बोचकारलं जाणं कमी होऊ शकतं. नाही तर शाब्दिक लढाया सुरू झाल्या की दोन पिढय़ांमध्ये दरी उभी राहायला वेळ लागत नाही. हे टाळायचं असेल तर मुलांचा आत्मसन्मान जपायला हवा.

 
अनघड अवघड : संवाद वाटा Print E-mail

altआई - बाबा तुमच्यासाठी
मिथिला दळवी , शनिवार , ५ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ओढूनताणून मुलांना समोर बसवून लैंगिकतेवर बोलणं अनेकांना कृत्रिम वाटतं. अशा वेळी आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टींवर ‘मला काय वाटतं’ हे सांगणं, ही संवादाची उत्तम सुरुवात होऊ शकते. मुलं कम्फर्टेबल असणं हा या संवादातला अतिशय महत्त्वाचा भाग. त्यामुळे बोलताना त्या क्षणी जरी खूप काही हासिल झालं नाही, तरी पुढच्या संवादाची दारं उघडी राहतील, हे पाहणं खूप आवश्यक ठरतं.

 
अनघड अवघड : योग्य वेळ.. Print E-mail

आई - बाबा तुमच्यासाठी
मिथिला दळवी - शनिवार, ३ मार्च २०१२

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altलैंगिकतेसंदर्भातल्या अनेक गोष्टींतील योग्य काय, अयोग्य काय हे मुलं आपोआप समजून घेतील, असं गृहीत धरणं, ही पळवाट आहे. म्हणून मुलांशी जसजसे संदर्भ येत जातील तसतसा संवाद साधणं गरजेचं आहे. मुलांच्या वाढण्याचा सगळाच काळ ‘योग्य वेळ ’ असतो.
गेल्या जूनमध्ये शाळा सुरू झाली आणि पाचवीतल्या एका मुलीच्या आईचा फोन आला. ‘‘माझ्या मुलीच्या  वर्गातल्या एका मुलीला शाळेतच पाळी सुरू झाली आणि त्यावरून माझी मुलगी मला प्रश्न विचारून भंडावून सोडते आहे.

 
अनघड अवघड : बाळ येतं कुठून ? Print E-mail

altआई - बाबा तुमच्यासाठी
मिथिला दळवी , शनिवार, ७ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
बाळ कुठून येतं? हा मुलांचा प्रश्न बहुतांशी पालकांसाठी हादरविणारा असतो, कारण त्यामागे त्यांची पालकांची ठरावीक विचारसरणी असते. मात्र मूल जन्मणे ही नवरा-बायकोतील खासगी बाब न मानता आई-बाबा होण्याच्या अनुभवांवर भर दिला तर?
मुलं तीन-चार वर्षांची झाली की, कधी तरी एक प्रश्न अचानक आपल्यासमोर थडकतो, ‘बाळ कुठून येतं?’ आई-बाबांसाठी हा जरा हादरवणारा प्रश्न असू शकतो. ‘‘बाप रे! काय विचारतो आहे हा/ ही आपल्याला आणि काय उत्तर देऊ आता याला/ हिला?’’

 
अनघड अवघड : लैंगिकता : जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी Print E-mail

altमिथिला दळवी , शनिवार , ४ फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
लैंगिकता शिक्षणाची मुलांची सुरुवात पालकांच्या स्वत:च्या लैंगिकतेविषयी दृष्टिकोनातून होते, असं म्हणतात. म्हणूनच आपलं लहानपणही पालकांनी आठवायला हवं. लहानपणी काही विषय हे ‘न बोलायचे, प्रश्न न विचारण्याचे’ असतात, हे आपल्याला कधी कळलं होतं? त्याबद्दल नंतरच्या आयुष्यात जरा जास्तच कुतूहल वाटलं होतं का? असे प्रसंग आठवून पाहायचा स्वाध्याय आई-बाबांनी करून पाहायलाच हवा...

 
अनघड.. अवघड : वय वर्षे तेरा ते एकोणीस Print E-mail

altमिथिला दळवी , शनिवार , ७ जानेवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
प्रत्येकाच्या आयुष्याच्या प्रवासातला ‘मूल’ ते ‘जननक्षम प्रौढ’ हा ठसठशीत टप्पा. लैंगिकता आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल मुलांच्या मनात  लहानपणापासूनच कुतूहल आणि शंका निर्माण होत असतात. 'अनघड.. अवघड..पौगंड'  या महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणाऱ्या सदरातून आपण याच बदलांविषयी बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. तुम्ही तुमच्या मुलांशी या बदलांविषयी कसा संवाद साधलात, ते आम्हाला नक्की कळवा.

 


व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो