खाणे, पिणे नि खूप काही
मुखपृष्ठ >> खाणे, पिणे नि खूप काही
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

खाणे, पिणे नि खूप काही
खाणे पिणे आणि खूप काही : वडोदरानू खास जमण Print E-mail

सुनीती काणे ,शनिवार , ११ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
गावाकडची चव

लग्नानंतर बडोदं सोडल्याला आता चव्वेचाळीस र्वष होत आली. त्या काळची आठवण आली की ती अगत्यशील माणसं आठवून हुरहुर लागते. शेजाऱ्यांबरोबर, आप्तमित्रांबरोबर चाखलेल्या तिथल्या स्वादिष्ट व्यंजनांचा स्वाद नव्यानं आठवतो. मन मागे जातं आणि भूतकाळात रमतं. घरोघरच्या अन्नपूर्णानी प्रेमानं रांधून मायेनं भरवलेले घास आठवले की, माहेरवासाची ऊब नव्यानं अनुभवल्याचा भास होतो..

 
खाणे पिणे आणि खूप काही : ‘केका’वली Print E-mail

सई कोरान्ने-खांडेकर ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आजकाल विविध स्वादांतले, आकारांतले केक मिळतात. केकवर तुमचे फोटोदेखील छापता येतात. खाण्याचा रंग भरलेले िपट्रर असतात. तुम्हाला कधी सुचणार नाहीत असे रंग आता केकवर उतरू शकतात. या सगळ्या जादूत आपण हे विसरतो की, व्यावसायिक पातळीवर केल्या जाणाऱ्या बहुसंख्य केकमध्ये ग्लिसरीन, इतर रसायन आणि जेल घातले जातात ते केक अधिक मऊ करण्यासाठी.
 
खाणे पिणे आणि खूप काही : पिरॅमिडच्या देशात Print E-mail

 

alt

परदेशी चव
मृणाल तुळपुळे , शनिवार , २८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कुशारी-
साहित्य : २ वाटय़ा शिजवलेला भात, १ वाटी उकडलेला पास्ता, १ वाटी शिजवलेले मसूर, १ वाटी तळलेला कांदा, १/२ वाटी उकडलेले छोले, १ वाटी परतलेला कोबी, १ कच्चा टोमॅटो.
कृती : सॉससाठी १ कांदा व ५ टोमॅटो तुकडे करून, ६ लसूण पाकळ्या, ६ लाल मिरच्या हे सर्व २ चमचे ऑलिव्हच्या तेलात परतून घ्यायचे. त्यात चवीला मीठ घालून ते मिक्सरवर वाटायचे. हे मिश्रण अगदी बारीक न वाटता जाडसरच ठेवायचे.

 
खाणे पिणे आणि खूप काही : बिघडलंय घडलंय Print E-mail

संपदा वागळे , शनिवार , २१  जुलै २०१२
alt

पदार्थ करीत असताना तो बिघडणं ही काही नवीन गोष्ट नाही, पण या बिघडण्यातून ‘चांगलं’ घडविणाऱ्या सुगरणींची संख्याही कमी नाही. बिघडलेल्या पदार्थातून एक नवीनच, चविष्ट पदार्थ कसा घडला त्याचे हे चटकदार अनुभव.ह रीच्या नैवेद्याला केली बाई, जिलबी बिघडली, त्याचं एवढंसं उरलं पीठ, त्याचं केलं थालीपीठ.. हे भोंडल्याचं गाणं तुम्हा-आम्हा सर्वाच्या ओठातलं. पण या गाण्यातील ‘सुगरणगिरी’ दाखवण्याचा योग मात्र मला अगदी अलीकडे ‘साठीच्या उंबरठय़ावर’ पोहोचल्यावर आला.
 
खाणे पिणे आणि खूप काही : दरवळ माहेरच्या आठवणींचा.. Print E-mail

गावाकडची चव
विमल खाचणे , शनिवार , १४  जुलै २०१२

माझ्या माहेरी मिरचीची भाजी खाण्याकरिता सर्व नातेवाईकांना बोलावले जायचे. काका, बाबा मुद्दाम घराच्या अंगणात एक मोठी दगडाची चूल मांडून चुलीवर कलई लावलेल्या  पितळी पातेल्यात ही भाजी करायचे. ज्वारीच्या भाकरीबरोबर ती मिरचीची भाजी सर्वाना खायला द्यायचे. सर्व नातेवाईक मिळून गप्पा करत त्या भाजीचा आस्वाद घेत. काहीजण तर ती भाजी पीतसुद्धा असत. फारच मजा यायची.. असे पदार्थ माहेरच्या आठवणींचा दरवळ आणतात..
 
खाणे, पिणे आणि खूप काही : नो वन कॅन इट जस्ट वन Print E-mail

alt

सई कोरान्ने-खांडेकर , शनिवार , ७ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘नो वन कॅन इट जस्ट वन’ हे भज्यांच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू होतं. पावसाळा सुरू झाला की गरमागरम भज्यांचे वेध लागतात. नेहमीचे कांदे, बटाटे आणि मिरचीबरोबरच घोसाळी, वांगी, ओव्याची पाने, कच्ची आणि पिकलेली केळी, मेथी आणि चिकन आणि मासोळीचीदेखील विविध प्रांतांत भजी बनवली जातात. बाहेरच्या जगात हेच आपले पकोडे आणि भजी फ्रिटर,अनियन िरग आणि टेम्पुराचं रूप धारण करतात.. कढईतून थेट ताटात पडणाऱ्या या भज्यांनी मग सगळ्यांची मनं आणि जिव्हाही तृप्त होतात...
 
खाणे पिणे आणि खूप काही : वेफर्स : अननस, आंब्याचे नि खेकडे, कोळ्यांचेही .. Print E-mail

पुष्पा जोशी ,शनिवार, २३ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कंबोडिया आणि व्हिएतनामच्या बाजारात आंबा, फणस, केळी, अननस यांचे वाळवलेले, भट्टीत भाजलेले वेफर्स विकायला होते. त्याचप्रमाणे मोठमोठे खेकडे, कोळी, मासे यांचेही वेफर्स प्रचंड प्रमाणात विकायला ठेवले होते. शिवाय झुरळांसारखे प्राणी, अगदी छोटे अख्खे पक्षी, तुकडे केलेले साप हेसुद्धा तळून ठेवले होते.. कंबोडियावर अनेक देशांनी केलेल्या राज्यामुळे, त्यांच्या अन्वनित छळांमुळे काहीही खायची त्यांची तयारी होती..
 
खाणे पिणे आणि खूप काही : किंग फादर Print E-mail

शाहरूख खान , शनिवार, १६ जून २०१२
शब्दांकन : पूजा सामंत
शाहरूख जगासाठी किंग खान असला तरी घरी मुलांसाठी बनतो तो शेफ! दुबईच्या घरी मुलांना बटर चिकन, तंदुरी चिकन करून खायला घालणारा शाहरूख त्याच्या अम्मी-अब्बांकडून अस्सल हैदराबादी बिर्याणी आणि तंदुरी चिकन शिकायचं राहूनच गेलं हे सांगताना मात्र हळवा होतो..
सच तो यह है की, फादर्स डे कब आ रहा है, यह भी इस बंदे को नही मालूम.. अलीकडच्या काळात मदर्स डे, फादर्स डे, वूमन्स डे, टीचर्स डे, व्हेलेंटाइन डे असे अनेक डे साजरे होतात.

 
खाणे, पिणे आणि खूप काही : कोकणातली खाद्य भ्रमंती Print E-mail

गावाकडची चव
प्रमिला केरकर ,शनिवार, ९ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कोकण म्हटलं की, अन्नपदार्थात नारळ आणि तांदूळ यांचा वापर हमखास होतो. निसर्ग मेव्याच्या खमंग वासाबरोबर घरी केलेले नानाविध चवीचे पदार्थ म्हणजे मेजवानीच असते.कोकणातील खाद्यपदार्थामध्ये नारळ आणि तांदूळ फार वापरला जातो. तेथील ही मुख्य पिकं असल्यामुळे सणासुदीचे पदार्थही याच पदार्थापासून बनविले जातात. न्याहरीपासूनच सुरुवात करू. वेंगुल्र्यात आमच्या मोठय़ा काकांकडे २-३ वर्षांतून जाणे होत असे.

 
खाणे पिणे आणि खूप काही : चवीचा कॅलिडोस्कोप Print E-mail

altसई कोरान्ने , शनिवार , २ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पेप्सी कोला, बर्फाचा गोळा म्हटल्यावरच अनेकांच्या बालपणीच्या आठवणी जागृत झाल्या असतील. प्लास्टिकच्या उभ्या पिशवीतला पेप्सी कोला आणि बर्फोचा गोळा खाल्ला नाही अशी प्रौढ मंडळी सापडणारच नाहीत, इतकी याची मोहिनी आहे. बालपणीच्या आठवणींना इंद्रधनुषी रंगाच्या आणि चवीच्या कॅलिडोस्कोपमधून फिरवून आणणाऱ्या या पेप्सी कोला आणि बर्फ गोळ्याविषयी...

 
खाणे पिणे आणि खूप काही : गावाकडची चव - रोडगा वाहीन तुला.. Print E-mail

altडॉ. प्रतिमा इंगोले , शनिवार, २६ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
रोडगे प्रसाद म्हणून खाण्याची पद्धत असल्याने त्याला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हे स्वादिष्ट आणि पौष्टिक रोडगे भाजणे ही एक कलाच आहे. शिवाय प्रसादरूपाने अनेकांच्या मुखी पडत असल्याने अनेकांना तृप्त करण्याची ताकदही त्यात आहे.

 
खाणे पिणे आणि खूप काही : फुलों की रंग से Print E-mail

altमनीषा सोमण , शनिवार , १९ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पाश्चिमात्य देशात विशेषत: युरोपमध्ये खाण्यासाठी विविध प्रकारच्या फुलांचा वापर मोठय़ा प्रमाणात होऊ लागला आहे. खाण्यासाठी फुलं मिळावी म्हणून वनस्पतींची खास लागवडही केली जाते. पण म्हणून हा काही नव्यानं लागलेला शोध नाही. फूड हिस्टरीमध्ये विविध प्रकारच्या फुलांचा आहारात समावेश असल्याचा उल्लेख आहे. आपल्याकडेही केळफुलं, मोहरीची, शेवग्याची फुलं खाल्ली जातातच..

 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

Page 2 of 3

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो