खाणे, पिणे नि खूप काही
मुखपृष्ठ >> खाणे, पिणे नि खूप काही
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

खाणे, पिणे नि खूप काही
खाणे पिणे आणि खूप काही : परदेशी चव - कन्व्हेयर बेल्टवरची जपानी सुशी Print E-mail

alt

वसुंधरा देवधर , शनिवार , १२ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
जपानी सुशी आता अनेकांना माहीत झाली आहे. मात्र कन्व्हेयर बेल्टवरचा सरकता प्लेट्सचा अनुभव वेगळाच आहे. नाना चवीची, नाना रंगाची जपानी सुशी खाण्याचा अनुभव जसा विलक्षण आहे, तसं सगळंच अ‍ॅटोमॅटिक असणारी त्याची कार्यप्रणाली जाणून घेणं हाही आगळाच अनुभव आहे.
कन्व्हेयर बेल्टवरून जिथे जेवण/ डिशेश येतात, अशा ठिकाणी भोजन करायचे म्हटल्यावर, माझी उत्सुकता शिगेलाच पोहोचली. पहिला विमान प्रवास वयाच्या चाळिशीच्या आसपास घडलेला.

 
खाणे, पिणे आणि खूप काही : गढवाली खाद्यसंस्कृती Print E-mail

altमधुरा सोमण , शनिवार , ५ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
गढवाल भागातला लोकप्रिय गोड पदार्थ म्हणजे आरसा. हा पदार्थ जी उत्तम करेल ती सुगरण समजली जाते. मुलगी सासरी जायला निघाली की तिच्याबरोबर  ‘आरसा’ करून दिला जातो. याचा अर्थ सासरच्या घरात सामावून जाणं जरी ‘आरसा’ करण्याइतकं कठीण असलं तरी काही काळानं त्याचे परिणाम गोड असतील असा काढला जातो!
पहाटे काडगोदाम स्टेशनवरून ननीतालला जाताना वाटेत एका छोटय़ाशा टपरीतून भज्यांच्या खमंग दरवळीने आपोआपच तिथे गाडी थांबवावीशी वाटली.

 
खाणे , पिणे आणि खूप काही : ‘स्लो’ फूड Print E-mail

altमनीषा सोमण , शनिवार , २८ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
शिळे पदार्थ फ्रीजरमध्ये ठेवून नंतर ते  मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये किंवा गरम करून खाणे यालाही स्लो फूड चळवळ विरोध करते. शक्यतो शिजलेलं अन्न तसंच गरमागरम पोटात गेलं पाहिजे. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये काही सेकंदांतच गरम केलेलं अन्न हे सुद्धा  फास्ट फूड प्रकारातच मोडतं.  

 
खाणे पिणे आणि खूप काही : फूड ब्लॉिगगची जादुई दुनिया Print E-mail

सई कोरान्ने - शनिवार, २१  एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altस्वयंपाकघरात कुठलाही पदार्थ करताना, माझ्या मनात कायम आठवणींचा पूर येतो. उन्हाळ्याच्या दिवसांत कैरी चिरायला घेतली की मावशीच्या बेळगावच्या घरातल्या थंड फरशीची आठवण येतेच. सकाळच्या टळटळीत उन्हात बागेत हुंदडून माकडांनी पाडलेल्या कैऱ्या वेचून आल्यावर थंडगार फरशीचा स्पर्श तेव्हा पायाला जसा लागायचा, तसाच पुन्हा लागू लागतो. थोडक्यात काय, जेवण फक्त जेवण नसून एक अनुभव असतो..

 
खाणे पिणे आणि खूप काही : गावाकडची चव - खानदेश : खानदेशी पाहुणचार Print E-mail

altसुचिता शंकपाळ, शनिवार, १४  एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आजही मी गोपाळकाल्याचा प्रसाद करते. त्यात कुरमुरे, पातळ पोहे घालते. पण त्यावेळी द्वारकाधीश मंदिरात ज्या भक्ताद्वारे प्रेमाने व भक्तिभावाने तो प्रसाद केला जात असे, तो भाव माझ्या करण्यात येत नाही ही बोच मला सारखी वाटत राहते. कोणताही पदार्थ करताना तो मनापासून, प्रेमभावाने केला तर तो पदार्थ चांगलाच होतो, अशी माझी भावना आहे..

 
खाणे पिणे आणि खूप काही : कुलर्स Print E-mail

altमनीषा सोमण , शनिवार, ७ एप्रिल २०१२
उन्हाळा सुरू झाला की थंडगार, गारेगार कुठल्याही फळाचा ज्यूस हवाहवासा वाटतो, या नैसर्गिक पेयांना आधुनिक रूप दिलं तर तयार होतात मॉकटेल्स, शेकस् किंवा कुलर्स!
उन्हानं जीव बेजार झाल्याने जे काही ग्लासमधून समोर आलं ते तोंडाला लावलं! दोन घोट प्यायल्यावर लक्षात आलं हे नुसतं पाणी नाही तर याला चक्क उसाच्या रसासारखी चव लागते आहे! रंग तर साध्या पाण्याचा होता, पण चव उसाच्या रसाची कशी? हे विचारल्यावर कळलं की हा फ्लेवर्ड वॉटरचा भारतीय अवतार आहे! त्या शेफने हा वेगळा प्रयोग केला होता.

 
खाणे, पिणे आणि खूप काही : खवय्या Print E-mail

altमनीषा सोमण - शनिवार, १७ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altदिलीपजी ठरावीक जातीच्या माशाबरोबर ठरावीक वाईन पिण्यासाठी म्हणून खास लंडनला भेट देतात! त्यांच्याच शब्दात सांगायचं तर, ‘मी काही स्वयंपाक या क्षेत्रातला अभ्यासक नाही, पण मी चवीचा दर्दी आहे. वेगवेगळ्या चवी घेऊन बघणं ही माझी हौस किंवा छंदच नाही तर जगण्याची गरज आहे!’  ते सांगताहेत त्यांनी चाखलेल्या पोर्तुगल फूडविषयी..

 
खाणे, पिणे आणि खूप काही : वेळ अमावास्येच आमंत्रण Print E-mail

गावाकडची चव
सुनीता सुडके - शनिवार, १० मार्च २०१२

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altलातूरला आम्ही नवीनच राहायला आलो तेव्हा ‘वेळ अमावास्येला आमच्या शेतात ‘भजी’ खायला यायचं,’ असं आमंत्रण बऱ्याच जणांनी आम्हाला दिलं. शेतात जाऊन ‘भजी’ खायची या कल्पनेने आम्ही आनंदाने हुरळून गेलो. शेतावर गेल्यावर समजलं की ‘भजी’ म्हणजे एक आगळी-वेगळी चवदार अशी भाजी. मार्गशीर्षांतील दिवसांना सृजनाचा अनोखा गंध असतो. तो अनुभवत अशा पदार्थाची चव घेणं अनोखंच ठरतं.
मराठवाडय़ातील लातूर या गावी १०-१२ वर्षे आमचे वास्तव्य होते. प्रत्येक गावची संस्कृती, भाषा वेगळी तशी तेथील पदार्थाची चवही वेगळी लज्जत घेऊन आलेली.

 
खाणे पिणे आणि खूप काही : एक्झॉटिक भाज्याचा स्वाद आपल्या मातीत Print E-mail

मनीषा सोमण - शनिवार, ३ मार्च २०१२
altजमिनीलाच आपली प्रयोगशाळा करून तिथे अनेक एक्झॉटिक वा कॉन्टीनेन्टल भाज्या, फळं पिकवणाऱ्या, पंचतारांकित हॉटेल्सना या भाज्या पुरवीत अनेक परदेशी डिशेसना भारतीय मेनूकार्डावर आणणाऱ्या अंजली चुरी यांच्या पस्तीस वर्षांची आपल्या मातीची कहाणी..
‘हीधरित्री आपली आई आहे आणि आपल्या आईवर जर मनापासून प्रेम कराल तर आपली आईही आपल्याला भरभरून देईल..’ ‘निसर्ग निर्माण’च्या अंजली चुरींनी आपल्या शेतामध्ये नानाविध नवीन भाज्यांचे प्रयोग केले आहेत.

 
खाणे, पिणे नि खूप काही : उत्सव शिळ्या पदार्थाचा! Print E-mail

मनीषा सोमण , शनिवार, २५  फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altशिळ्या पदार्थाचा फोडणीचा भात आणि फोडणीची पोळी यापलीकडे काही चटकदार खायचं असेल तर घरी शिळा सप्तमी साजरी करायलाच हवी.
नुकताच मी एका मोठय़ा रेस्टॉरंटमध्ये लेफ्ट ओव्हर फेस्टिव्हल अर्थातच शिळ्या पदार्थाचा उत्सव अनुभवला! एका मोठय़ा, तारांकित हॉटेलमध्ये असा लेफ्ट ओव्हर फेस्टिव्हल वगरे केला जाईल आणि त्याला प्रचंड गर्दी होईल याचा विचारही मनात येणं शक्य नव्हतं.

 
खाणे पिणे आणि खूप काही : बूंद बूंद तेल Print E-mail

मनीषा सोमण - शनिवार, १८ फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altभारतीयांसाठी शेंगदाण्याचं किंवा नारळाचं तेल इतपतच मर्यादित असणारा तेलाचा परीघ आता व्यापक होत चालला आहे. फक्त फोडणीसाठी  किंवा तळणासाठी केला जाणारा तेलांचा वापर आता सलाड ड्रेसिंगसाठीही केला जातो. ऑलिव्ह ऑईल, कनोला किंवा सूर्यफूल यासारख्या फ्लेव्हर्ड ऑईल्सही आता अनेकांच्या डायनिंग टेबलचा हिस्सा होऊ लागली आहेत.
स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकाचं आपलं एक महत्त्व असतं.

 
खाणे, पिणे नि खूप काही : गावाकडची चव Print E-mail

मोत्याची फुलदाणी
सुचित्रा साठे - शनिवार, ११  फेब्रुवारी २०१२

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altगरम नजराणा माझ्या ताटलीत आला आणि ‘प्रथम तुज पाहता जीव वेडावला’ अशीच अवस्था झाली. ज्वारी म्हणजे पांढरट, पिवळट मोतीरंग हे समीकरण डोक्यात पक्कं बसलेलं आणि माझ्या पुढय़ात होती सगळी पाचूची बाळरूपं. सर्वप्रथम डोळ्यात भरला तो त्याचा पिस्ता रंग.
सं क्रांतीच्या निमित्ताने आलेला हलव्याचा काटा गोडीगुलाबीने तोंडात विरघळला की, थंडीचा काटा हळूच डोकं वर काढायचा.

 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

Page 3 of 3

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो