आरोग्यम्
मुखपृष्ठ >> आरोग्यम्
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

आरोग्यम्
आरोग्यम् : लसीकरण Print E-mail

altडॉ. कामाक्षी भाटे / डॉ. पद्मजा सामंत , शनिवार , १२ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
जगात होणाऱ्या नवजात बाळांच्या मृत्यूपैकी एक चतुर्थाश बाळे भारतातली आहेत. त्यापैकी १० टक्के बाळं धनुर्वाताने दगावतात. म्हणूनच योग्य वेळी योग्य त्या लसी घेणं आवश्यक आहे.  वयात येणाऱ्या मुली, गर्भधारणा इच्छुक महिला आणि गर्भवती मातांसाठी विशेष लसींची गरज असते का? आणि केव्हा? हे सांगणारा लेख ..
‘लोकसत्ता’च्या वाचकांना रोगप्रतिबंधक लसींचे महत्त्व समजावून सांगण्याची गरज नाही. लहान बाळांच्या लसीकरणाविषयी आपण सर्वच जागरूक असतो. एखादा दिवसही इकडचा तिकडे होऊ नये म्हणून धडपडत असतो.

 
आरोग्यम् : एण्डोमेट्रिओसिस लक्षणे व उपाय Print E-mail

altडॉ. कामाक्षी भाटे / डॉ. पद्मजा सामंत , शनिवार , २८ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
एण्डोमेट्रिओसिस हा आजार जीवघेणा नव्हे, परंतु त्याच्या इतर लक्षणांमुळे आणि त्याचे वंध्यत्वाशी निकटचे नाते असल्याने तो स्त्रियांसाठी काळजीचा विषय बनला आहे. अर्थातच एण्डोमेट्रिओसिस कुठल्या अवयवावर रुजला आहे यावर त्याची लक्षणे अवलंबून असतात व त्यायोगे डॉक्टरांकडून उपाय योजले जातात.
एण्डोमेट्रिओसिसची अगदी पहिली आठवण म्हणजे माझ्यापेक्षा वयाने बरीच मोठय़ा असलेल्या माझ्या बहिणीचं पोटदुखीने हैराण होणं आणि पुढे बरच उशिरा लग्न झाल्यावर वंध्यत्वावर इलाज करताना तिच्या पोटात एण्डोमेट्रिओसिस असल्याचं त्या काळात प्रथितयश डॉक्टरांनी निकाल देणं आठवतं. 

 
आरोग्यम् : फायब्रॉईड Print E-mail

डॉ. कामाक्षी भाटे/डॉ. पद्मजा सामंत, शनिवार, १४  एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

फायब्रॉईड हा भारतातल्या २५ टक्के स्त्रियांमध्ये आढळून येणारा विकार आहे; परंतु गर्भाशय काढून टाकणे हा त्यावरचा एकमेव उपाय नाही. त्यासाठी पर्यायी उपाय उपलब्ध आहेत. त्याविषयी..
 
आरोग्यम् : क्षयरोग एक सामाजिक रोग Print E-mail

altडॉ. कामाक्षी भाटे / डॉ. पद्मजा सामंत , शनिवार, ३१ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
२४ मार्च हा दिवस ‘क्षयरोग दिन’ म्हणून साजरा केला जातो. प्रतिवर्षी आपल्या देशात साधारणत: एक लाख क्षयपीडित महिलांना कुटुंबातून बाहेर घालविले जाते. या रोगाबद्दल जागरूकता व संवेदनशीलता निर्माण व्हावी,त्यानिमित्ताने हा खास लेख...

 
आरोग्यम् : कर्करोग चिकित्सा Print E-mail

डॉ. कामाक्षी भाटे , डॉ. पद्मजा सामंत : शनिवार, १७ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altआरोग्यदृष्टय़ा सक्षम असणं हे प्रत्येक स्त्रीसाठी वरदान असतं. त्यासाठी तिने जागरूकतेने स्वत:कडे बघणे महत्त्वाचे असते. स्त्रियांना सर्वात जास्त भेडसावणाऱ्या कर्करोगाविषयी विस्तृत माहिती.
आपणा सर्वानाच आरोग्यदृष्टय़ा सर्वात जास्त भीती कशाची वाटत असेल तर ती आहे- कॅन्सर आणि एच.आय.व्ही.ची! खरं तर टी.बी., मलेरिया, हृदयरोग यांनी अधिक मृत्यू होतात.

 
आरोग्यम् : गर्भनिरोधन Print E-mail

डॉ. कामाक्षी भाटे , डॉ. पद्मजा सामंत - शनिवार, ३ मार्च  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altगर्भपात सर्वप्रथम कायदेशीर करणाऱ्या काही निवडक देशांपैकी भारत एक आहे. अमेरिकेतल्या महिलांना कित्येक दशकं यासाठी संघर्ष करावा लागला..  आपल्या शरीरावर, प्रजननक्षमतेवर आपलं नियंत्रण असावं, हे स्त्रियांचं स्वप्न काही अंशी तरी सत्यात उतरलंय..  गर्भनिरोधन या लेखाचा हा उत्तरार्ध.
आपल्या समाजात दुर्दैवाने कुठल्याही प्रतिबंधक उपायांना महत्त्व दिलं जात नाही. ‘देवाक काळजी’ हे फक्त रिक्षांच्या काचांवरच नाही तर आपल्या मानसिकतेवरही ठसलेलं आहे.

 
आरोग्यम् : गर्भनिरोधन : आपत्कालीन व्यवस्थापन? Print E-mail

डॉ. कामाक्षी भाटे , डॉ. पद्मजा सामंत - शनिवार, १८ फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altगर्भनिरोधन ही सर्वसाधारणपणे विवाहित स्त्रियांची जबाबदारी मानली जाते; परंतु शरीरसाक्षरता अर्थात बॉडी लिटरसी हा मुले आणि मुली दोघांच्याही सर्वागीण विकासातला महत्त्वाचा मुद्दा आहे.
पौष महिना संपल्यावर लग्नसराई सुरू होते. लग्नाला जाऊन आलं की नव्या जोडप्याच्या दाम्पत्य जीवनाविषयी विचार सुरू होतात. ज्या उत्साहाने आणि लक्षपूर्वक हे दाम्पत्य आणि त्यांचे पालक पत्रिका, हॉल, दागिने, आमंत्रण या गोष्टी काळजीपूर्वक पाहतात, तेवढय़ाच लक्षपूर्वक ते कुटुंबनियोजनाचाही विचार करतात का?

 
आरोग्यम् : न्हाणांचं गाणं Print E-mail

altडॉ. कामाक्षी भाटे / डॉ. पद्मजा सामंत , शनिवार , ४ फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
शाळेतल्या मुलींना ‘वयात येताना’बद्दलची माहिती देता यावी म्हणून सर्व विज्ञानाच्या शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करायचे होते. प्रशिक्षणाच्या वेळी हिरिरीने सहभागी होणाऱ्या शिक्षिका सरावाच्या वेळी मात्र थोडय़ा बावरायच्या. ‘तुम्हीच घ्या नां! आम्ही काही डॉक्टर नाही!’ असं म्हणायच्या. शरीराबद्दलची ही मूलभूत माहिती आपल्याच लेकींना देता येण्यासाठी डॉक्टर असण्याची गरज नाही.

 
आरोग्यम् : स्त्रीधर्माचे प्रयास Print E-mail

डॉ. कामाक्षी भाटे , डॉ. पद्मजा सामंत - शनिवार, २१ जानेवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altकुटुंबातल्या प्रत्येकाची काळजी घेणाऱ्या स्त्रीची मात्र कुणी अभावानेच काळजी घेतं. अनेकदा ती घ्यावी, याची जाणीव ना तिला असते, ना कुटुंबीयांना. म्हणूनच हे सदर तुमच्यासाठी आम्ही आहोत हे जाणवून देणारं. तुम्हीही तुमचे प्रश्न आम्हाला कळवा म्हणजे हे सदर दोन्ही पातळ्यांवर चालू राहील.
निसर्गाने स्त्रीला गर्भाशय, मासिक पाळी देऊन चांगलंच जखडून टाकलंय- पण दुसरी बाजू पाहायची तर मूल जन्माला घालायची ताकद देऊन अमूल्य वरदान दिलंय, म्हणूनच त्याबद्दल सातत्याने माहिती करून घ्यायला हवी.

 
आरोग्यम् : शुभेच्छा आरोग्यासाठी! Print E-mail

altडॉ. कामाक्षी भाटे / डॉ. पद्मजा सामंत , शनिवार , ७ जानेवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कुटुंबातल्या प्रत्येकाची काळजी घेणाऱ्या स्त्रीची मात्र कुणी अभावानेच काळजी घेतं. अनेकदा ती घ्यावी, याची जाणीव ना तिला असते, ना कुटुंबीयांना. म्हणूनच हे सदर तुमच्यासाठी आम्ही आहोत हे जाणवून देणारं. तुम्हीही तुमचे प्रश्न आम्हाला कळवा म्हणजे हे सदर दोन्ही पातळीवर चालू राहील. तेव्हा नवीन वर्षांत आरोग्यासाठी शुभेच्छा!

 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 2 of 2

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो