धनसंपदा
मुखपृष्ठ >> धनसंपदा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

धनसंपदा
धनसंपदा : वित्त नियोजन : तुमचीच जबाबदारी Print E-mail

alt

धनश्री राणे , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आपला देश बचतीला पसंती देणाऱ्या माणसांचा देश आहे. पण बचत करणे पुरेसे नाही. महागाईसारख्या बाबी लक्षात घेता आजच्या एक हजार रुपयांचे मूल्य दोन वर्षांनी पाचशे रुपयांच्याइतके कमी झालेले असेल. म्हणून प्राधान्याने गुंतवणुकीकडे वळा कारण वित्त नियोजन ही सर्वार्थाने तुमचीच जबाबदारी आहे.
आ जच्या लेखाची सुरुवात एका उदाहरणानेच करू या. मोठय़ा आयटी कंपनीत नोकरीला असणारी सुप्रिया विशीची आहे. येत्या सहा महिन्यांत घराची डागडुगी करण्याचा तिचा विचार आहे. पण येत्या काही वर्षांत तिचे लग्न होईल. त्यामुळे लग्नासाठीही तिला पैसे साठवायचे आहेत. शिवाय कार घेण्याचंही तिचं स्वप्न आहे. पण तिला इतके पैसे साठवणे जड जाते आहे. नेमकी कुठे गुंतवणूक करावी हे तिला कळत नाहीए. तिने काय बरे करावे?

 
धनसंपदा : आर्थिक नियोजन-जाणा पैशाचे मोल Print E-mail

धनश्री राणे ,शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आर्थिक नियोजनासाठी सल्लागार किंवा वित्त नियोजन का हवा ? तर तो तुमच्या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करण्यासाठी मदत करू शकतो. इतकेच नाही तर त्याच्या प्रावीण्याच्या क्षेत्रातील ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग करून तुम्ही गुंतवणुकीतील आर्थिक लाभ वाढवू शकता.
 
धनसंपदा : सुट्टीची मजा लुटा, पण.. Print E-mail

धनश्री राणे ,शनिवार’१५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

परदेशातील प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी प्रवास विमा पॉलिसी हवीच. या पॉलिसीमुळे परदेशात असताना तुमच्या सामानासह तुमच्या आरोग्यविषयक समस्यांनाही संरक्षण मिळते. तसेच शॉपिंग, हॉटेलिंगचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी प्रवासी कार्डची सुविधाही लोकप्रिय होऊ लागली आहे.
 
धनसंपदा : निवृत्तीनंतरचे ‘अर्थ’कारण Print E-mail

alt

धनश्री राणे , शनिवार , १  सप्टेंबर २०१२
निवृत्तीनंतरच्या गुंतवणुकीत जोखीम कमी व परतावा अधिक असा दृष्टिकोन हवा. त्या हेतूने म्युच्युअल फंड्समधील  ज्येष्ठ नागरिकांसाठीची नियमित मुदत योजना (Fixed Maturity Plans) हा चांगला पर्याय आहे. याशिवाय पोस्टातील मुदत ठेवी योजना व मासिक उत्पन्न योजना यांचाही पर्याय आहे.
नि वृत्तीपश्चात आरामात जगता येईल असे मिळकतीचे साधन असावे ज्यायोगे भावनिक समाधान मिळेल व आर्थिक स्थैर्यही जपले जाईल, अशी केतकी व अरुणची इच्छा आहे. त्यांच्या महत्त्वाकांक्षाही खूप आहेत.
 
धनसंपदा : नवा पर्याय - कंपन्यांच्या मुदत ठेवी Print E-mail

धनश्री राणे ,शनिवार, १८ ऑगस्ट २०१२

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कंपन्यांच्या मुदत ठेवी बँका किंवा पोस्टाच्या मुदत ठेवींपेक्षा निश्चितपणे अधिक व्याज देतात. मात्र यातील गुंतवणुकीत जोखीमही अधिक असते. त्यामुळे कंपनीच्या नामांकित तसेच सुस्थितीत असणाऱ्या कंपन्यांच्या मुदत ठेवींमध्ये पसे गुंतवण्यास काहीच हरकत नाही. गुंतवणुकीपूर्वी कंपनीचे क्रेडिट रेटिंग तपासायला मात्र विसरू नका.
आ जघडीला गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असताना, नव्याने यात दाखल झालेला पर्याय म्हणजे कंपन्यांच्या मुदत ठेवी(corporate fixed deposits).
 
धनसंपद : मुलांसाठी गुंतवणूक Print E-mail

धनश्री राणे ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मुलाच्या भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी नियोजन करताना दीर्घकालीन गुंतवणुकीचे ध्येय असल्याने इक्विटी फंड व म्युच्युअल फंड्समधील गुंतवणुकीचा पर्याय उत्तम ठरतो. यासह राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र व आवर्ती ठेव योजना हे पर्यायही आहेतच.
आपल्या मुलांना जगातले सर्व काही सर्वोत्तमच मिळावे, अशी आपली पालक म्हणून भाबडी इच्छा असते. मात्र पैशाअभावी साऱ्या इच्छा पूर्ण होत नाहीत. म्हणूनच मुलांनाही लहानपणापासून पैशाची किंमत कळायला हवी.
 
धनसंपदा : आरोग्य विम्याचे संरक्षण Print E-mail

धनश्री राणे , शनिवार , २१  जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पैशाचे नियोजन करताना आपण संभाव्य खर्च व भविष्यातल्या योजना यांचा प्रामुख्याने विचार करतो. घर घेणे असो किंवा मुलाबाळांच्या शिक्षणासाठीची तरतूद असो आपण त्यासाठी पैसे साठवत असतो. पण दुर्दैवाने कुटुंबाची अर्थव्यवस्था मेटाकुटीला आणणाऱ्या वैद्यकीय खर्चाचा विचार करायला आपण विसरतो. म्हणूनच आरोग्य विमा पॉलिसीबद्दल या लेखात चर्चा करूया.ए खाद्या कुटुंबातील कर्ती-सवरती व्यक्ती अचानक आजारी पडली तर त्याचा भावनिक व मानसिक ताण कुटुंबावर अधिक असतो.
 
धनसंपदा : निवृत्तीनंतर.. Print E-mail

alt

धनश्री राणे , शनिवार , ७ जुलै २०१२
निवृत्तीनंतरच्या आयुष्यातील गुंतवणुकीचे नियोजन करतांना दोन गोष्टी कायम ध्यानात ठेवल्या पाहिजेत. मूळ गुंतवणुकीची सुरक्षा आणि त्याची वृद्धी.
गे ल्या भागात आपण निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठीची आर्थिक तजवीज करणं किती महत्त्वाचं आहे ते पाहिलं. या भागात आपण या नियोजनासाठी कोणती कृती करणं आवश्यक आहे त्यावर चर्चा करणार आहोत. आयुष्याच्या तिशी-चाळिशीच्या टप्प्यावर आपल्या त्या त्या वेळच्या गरजा भागवण्यात आपण इतके गर्क असतो की, आपल्याकडे निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी काही तरतूद करण्यासाठी ना वेळ असतो ना अधिकचा पैसा. म्हणूनच या भागात पाहू या काही साध्या-सोप्या टिप्स ज्यामुळे तुमच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याची योजना हळूहळू आकाराला येईल.
 
धनसंपदा : ‘अर्थ’पूर्ण वृद्धापकाळासाठी Print E-mail

धनश्री राणे ,शनिवार, २३ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पीएफ, ग्रॅच्युइटी या सुविधा असल्या तरी निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी त्या पुरेशा नाहीत. सध्याच्या जीवनशैलीशी मिळतेजुळते घेऊन जगण्यासाठी निवृत्तीनंतर मिळकतीचे पुरेसे, निश्चित उत्पन्न आपल्या हाती पडणे गरजेचे आहे. त्यासाठी अर्थातच तरुणपणापासून नियोजनबद्ध गुंतवणुकीला प्राधान्य दिले पाहिजे...
 
धनसंपदा : कर वाचवा,संपत्ती वाढवा Print E-mail

धनश्री राणे ,शनिवार, ९ जून २०१२
कर नियोजन आणि छोटय़ा-छोटय़ा गुंतवणुकीने आपण अधिक बचतीचे उद्दिष्ट गाठू शकतो. यासह भविष्यासाठी किंबहुना दीर्घकालीन हेतूने संपत्ती जमवू शकतो. आर्थिक वर्षांच्या सुरूवातीपासूनच नियोजनबद्ध गुंतवणुकीला सुरूवात केली तर वर्षांअखेरीस कराचे ओझे खाली आणणे सहज शक्य होते.
महिन्याकाठी पगार झाल्यावर लक्षात येतं की, कराच्या स्वरूपात जाणाऱ्या पैशापायी आपल्या हाती येणाऱ्या प्रत्यक्ष उत्पन्नात फारच घट होते.

 
धनसंपदा : सोने पे सुहागा Print E-mail

altधनश्री राणे , शनिवार, २६ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ज्या किमतीत रेणू सोन्याचे दागिने खरेदी करू शकेल, त्यापेक्षा कमी किमतीत ती गोल्ड फंडमध्ये पैसे गुंतवून यथावकाश सोनं खरेदी करू शकते. कारण प्रत्यक्ष सोनं विकत घेणं म्हणजे यात दागिन्यांची मजुरी, सोनं सुरक्षित ठेवण्यासाठी लागणाऱ्या लॉकरचं भाडं यासाठी वेगळे पैसे मोजणे आलेच. शिवाय सोन्याचे दागिने मोडताना नोंदवली जाणारी घट असतेच. मात्र गोल्ड ईटीएफमध्ये असा कुठलाही अतिरिक्त खर्च नाही. तसेच यातील सोन्याच्या शुद्धतेचा प्रश्न नाही.

 
धनसंपदा : गुंतवणूक म्युच्युअल फंड्समधली Print E-mail

altधनश्री राणे , शनिवार , १२ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
म्युच्युअल फंड्समधली गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय व योजना आहेत. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स सर्वाधिक लोकप्रिय असून त्यात केलेल्या गुंतवणुकीमुळे करात सवलत मिळते. याशिवाय लार्ज कॅप डायवसिर्फाईड म्युच्युअल फंडही दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतात. पण गुंतवणूकदार नव्याने वळत आहेत ते गोल्ड ईटीएफ व गोल्ड फंड्सकडे...
म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय खुले आहेत. यासाठी इक्विटी फंड (भांडवल कंपन्यांमध्ये गुंतवणूक), फिक्स इनकम फंड , गोल्ड सेव्हिंग फंड (सोन्यातील निवेश) अशा पर्यायांचा विचार होऊ शकतो.

 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो