धनसंपदा
मुखपृष्ठ >> धनसंपदा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

धनसंपदा
धनसंपदा : पारदर्शी गुंतवणूक Print E-mail

altधनश्री राण , शनिवार , २८ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
म्युच्युअल फांडातून फिक्स डिपॉझिटसारखा खात्रीशीर पसा मिळत नाही. मात्र हा गुंतवणुकीचा सगळ्यात स्वस्त, पारदर्शक आणि आपला पसा परत मिळविण्यासाठीचा सगळ्यात सोपा पर्याय आहे. म्युच्युअल फंडात पसा गुंतवण्याचा अजून एक फायदा म्हणजे, ठरावीक कालावधीसाठी गुंतवलेल्या पशावर मिळालेल्या डिव्हिडंटवर कर माफी मिळते.
म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक हा गुंतवणुकीचा सर्वात पारदर्शी व्यवहार मानला जातो.

 
धनसंपदा : भांडवली बाजाराची ओळख Print E-mail

altधनश्री राणे, शनिवार, १४  एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सामान्य गुंतवणूकदार शेअर बाजाराविषयी थोडी अढी बाळगून असतोच. म्हणूनच केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी नव्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग’ योजनेची घोषणा केली. गुंतवणूकदारांचा भांडवल बाजाराविषयी दृष्टिकोन बदलण्यासाठी काही टिप्स..

 
धनसंपदा : दीर्घ मुदतीची ठेव Print E-mail

altधनश्री राणे , शनिवार, ३१ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दीर्घ मुदतीची ठेव वा फिक्स डिपॉझिट हा सगळ्यात सुरक्षित मार्ग समजला जातो आणि ते खरंही आहे. तरीही फिक्स डिपॉझिट ठेवतांना ज्या बँकेत ठेवता त्याची चौकशी केली पाहिजे. काही कारणाने जर ती बँक ठप्प झाली तर तुमचे पसे बुडण्याची शक्यता असते. तेव्हा सावध...

 
धनसंपदा : लघु - दीर्घ गुंतवणूक पर्याय Print E-mail

धनश्री राणे - शनिवार, १७ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altआयुष्यभरासाठीच्या आर्थिक वेळापत्रकात सगळ्यात पहिल्यांदा विचार केला गेला पाहिजे तो आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याचा. निवृत्तीनंतर महिन्याला ठरावीक रक्कम हातात येईल इतपत गुंतवणूक नोकरीच्या पहिल्या दिवसापासून केली गेली पाहिजे. त्याशिवाय अचानक उद्भवणाऱ्या आजाराचा खर्च, सहलीला जाण्याचा खर्च, घराच्या दुरुस्तीचा खर्च किंवा इतर काही हौशीमौजीचा खर्च असेल.

 
धनसंपदा : गुंतवणूक Print E-mail

धनश्री राणे - शनिवार, १८ फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altपंचवीस वयापासून साधारण पस्तीस अगदी चाळीस वर्षांपर्यंतदेखील आपल्या गरजा कमी असतात. पैशांना फुटणाऱ्या वाटा कमी असतात तोपर्यंत ‘कॅपिटल अ‍ॅप्रिसिएशन’ म्हणजेच दीर्घ मुदतीची गुंतवणूक करावी.
गुंतवणूक करायला हवी म्हटलं की गुंतवणूक होत नसते तर त्यासाठी गुंतवणूक म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं असतं. गुंतवणूक म्हणजे उत्पन्नाचं एक साधनच झालं.

 
धनसंपदा : आर्थिक स्वावलंबन Print E-mail

altधनश्री राणे , शनिवार , ४ फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
(लेखिका वित्त नियोजक आहेत.)    
स्त्रिया पैशाचं नियोजन अगदी व्यवस्थित करू शकतात, पण पैसा नुसता साठवणं उपयोगाचं नाही तर पैसा गुंतवलाही गेला पाहिजे. कारण पैसा साठवला तर उद्याचा खर्च भागेल, पण परवाच्या खर्चाचे काय? शिवाय अकस्मात येणाऱ्या संकटांचं काय? त्यासाठी गुंतवणूक ही हवीच. शिवाय गुंतवणुकीसाठी पैसा वेगळा काढणं हे आर्थिक स्वावलंबनच आहे.

 
धनसंपदा : करा गुंतवणूक Print E-mail

धनश्री राणे - शनिवार, २१ जानेवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it   
altगुंतवणुकीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंडचा सिस्टेमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) उघडणे. याचा अर्थ विविध कंपन्यांमध्ये रिकिरग अकाउंट उघडण्यासारखा आहे. सुरुवातीच्या काळात तुम्ही एसआयपीद्वारे किमान ५०० रुपयांपासून सुरुवात करू शकता आणि पहिली गुंतवणूक पाच हजार रुपयांपर्यंत करण्याची मुभा आहे.
५० टक्क्य़ांपर्यंत सूट!  किंवा ‘महिलांनो खरेदीचा मोसम सुरू झाला आहे’ अशा जाहिरातींचे फलक आपल्याला, तमाम स्त्रीवर्गाला नेहमीच खुणावत असतात.

 
धनसंपदा : ‘स्त्री-धना’च्या पलीकडे जाण्याची गरज Print E-mail

altधनश्री राणे , शनिवार , ७ जानेवारी २०१२
सध्याच्या काळात, जेव्हा स्त्रिया काम करतात आणि पुरुषांच्या बरोबरीने घर चालवतात, काय आपण आपले विचार ‘स्त्री-धना’पर्यंत मर्यादित ठेवावेत? वित्तीय उत्पादनांना योग्य प्रकारे समजून घेऊन आपली संपत्ती केवळ ‘वारसा’ पूर्ती न जपता तिचा विस्तार करू नये का?
जीवनात कधी कधी अगदी अकल्पित किंवा अनपेक्षित अशी परिस्थिती उद्भवते. अशा परिस्थितीत आपले कुटुंबीय व आपले मित्र हेच आपले आधारस्तंभ असतात. माझी मत्रीण नीता, तिचा नवरा एका मोठय़ा बहुराष्ट्रीय वित्त संस्थेत कामाला होता.

 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 2 of 2

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो