रुजुवात
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

रुजुवात
रुजुवात : निव्र्याज, उत्कट आनंदासाठी.. Print E-mail

मुकुंद संगोराम - शनिवार,१०नोव्हेंबर २०१२
mukund.sangoram@epressindiacom

इव्हेंट, सेलिब्रेशन यांची साथ आनंदाला हवीच असते असं कुठेय? काहीही निमित्त आणि कसलंही कारण नसताना आपण निव्र्याज आनंद मिळवू शकतो की नाही? असा उत्कट आनंद टिकाऊ असतो, त्यात पुनप्रत्ययाची शक्यता असते. केवळ जाणिवेनंही तो मिळवता येतो. मात्र त्यासाठी आपल्याला स्वत:ची तयारी करायला लागते..
दिवाळी आता सुरू होईल. सगळी बाजारपेठ त्याची साक्ष आहे. रोषणाई आणि रंगीबेरंगी झगमगाटाने काही तरी शुभ घडणार आहे, असं उगीचंच वाटायला लागतं आहे.
 
रुजुवात : अपराधी पालक आणि शिक्षकांना शिक्षा! Print E-mail

मुकुंद संगोराम, शनिवार, ३ नोव्हेंबर
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आपण शाळेचे मालक आहोत, अशा थाटात शिक्षकांना पोलीस चौकीच्या पायऱ्या चढायला लावणाऱ्या समस्त पालकांनी एकदा आपलंही बालपण आठवावं. एवढा मार खाऊन आपलं काही वाईट झालं नाही, उलट चांगलंच झालं, असं त्यांच्या लक्षात येईल..  शिक्षकांवर अविश्वास आहे, तो वाढतो आहे आणि कमी व्हायला हवा, हे लक्षात येत असूनही आपण असे वागतो आहोत..

 
रुजुवात : शक्यतांच्या कल्पना.. Print E-mail

 

मुकुंद संगोराम - शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

काळ, स्थळ आणि व्यक्ती यांच्या एकत्रित अभ्यासातून इतिहासाच्या शक्यता जोखून पाहायच्या की दस्तऐवज आणि पुराव्यांवरच अवलंबून राहायचं? यापैकी शक्यतांचा मार्ग अनेक इतिहासकारांनी मान्य केलेला आहे. लोकमान्य टिळकांचा आवाज म्हणून ऐकवलेली ध्वनिमुद्रिका त्यांच्याच आवाजातली आहे की नाही, या वादाचा विचार करताना अशा शक्यता आणि अनुमान यांना काहीच महत्त्व नाही का?
शाळेच्या वयात इतिहासाच्या पुस्तकातल्या सनावळय़ा झोप आणायला पुरेशा ठरत. प्लासीची लढाई आणि लॉर्ड कर्झन यांच्याबद्दल काही घेणंदेणं नसतानाही त्यांच्या संदर्भातील र्वष पाठ करण्यावाचून गत्यंतर नसे.

 
रुजुवात : काळापुढती चार पाऊले.. Print E-mail

 

मुकुंद संगोराम - शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अभिजात भारतीय संगीताचा ठेवा जतन करताना ध्वनिमुद्रणाचे तंत्र उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेबांनी प्रथम अंगीकारले. स्वत:ची शैली विकसित करून स्वरगुण सूत्रे निर्माण केली. हे सर्व साधण्याची प्रतिभा जशी त्यांच्यापाशी होती, तशीच त्यातून निर्माण होणाऱ्या संगीताकडे रसिक कसे पाहतील, याचा अंदाज त्यांना होता..
काळाचं भान असणं आणि काळाच्या पुढे जाण्याची क्षमता असणं, फार थोडय़ांच्या नशिबी असतं. किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खाँ हे नेहमी काळाच्या पुढे राहिले. त्यांच्याकडे वर्तमानाचं भान होतं आणि भविष्याचा वेध घेण्याची क्षमताही होती.

 
रुजुवात : चाळिशीची तुफान मेल.. Print E-mail

मुकुंद संगोराम, शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

काळ बदलत असतोच, तसा बदलणारच होता.. पण करड, पाकिटं, अंतर्देशीयं हेही बदलेल, असं ४० वर्षांपूर्वी इथं कुणाला वाटलं होतं? ईमेलचा पहिला वापर जगात १९७२ साली झाला, तेव्हा मुंबईत ‘दूरदर्शन’ पहिली पावलं टाकत होतं.. गेल्या २० वर्षांमध्ये खूप बदललं सगळं. अगदी आपल्यासकट! त्या बदलांच्या सांध्यांमध्ये, फटींमध्ये अडकलेलं बरंच काही तसंच राहिलं..

 
<< Start < Prev 1 2 3 4 Next > End >>

Page 1 of 4