आकलन
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

आकलन
आकलन : विसंवादामागच्या कहाण्या Print E-mail

प्रशांत दीक्षित ,मंगळवार, २५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

‘शेटजी विरुद्ध जनता’ या राजकीय कहाणीच्या जागी भांडवलशाहीला प्रतिष्ठा देणारी नवी राजकीय कहाणी रुजविण्याचा प्रयत्न मनमोहन सिंग यांनी १९९१मध्ये केला. आज पुन्हा ते तशीच धडपड करीत असले तरी जुन्या कहाणीचा प्रभाव ओसरलेला नाही.
मनमोहन सिंग यांनी किराणा क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला वाव देण्याचा निर्णय घेतला आणि भारतात पुन्हा एकदा दोन विचारधारा एकमेकांशी भिडल्या.

 
आकलन : घेण्याइतकाच आनंद देण्यातही. Print E-mail

 

प्रशांत दीक्षित ,मंगळवार, १८ सप्टेंबर २०१२  
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

जग मंदीच्या वावटळीत सापडले तरी दान करणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसते. याचे कारण दान देणे ही त्यागाची नव्हे तर आनंदाची क्रिया आहे. हा आनंदच माणसाला मदत करण्याची प्रेरणा देतो. हे वैज्ञानिक सत्य आहे, कल्पना नव्हे.
एकहार्ट या अमेरिकेतील भागात एके काळी पैसा मुबलक खेळत होता, मात्र मंदीचे तडाखे एकहार्टला सर्वात आधी बसले. अमेरिकेत सर्वात जास्त बेरोजगार या भागात नोंदले गेले. बराक ओबामा यांना तीन वेळा या भागाला भेट द्यावी लागली.

 
आकलन : सूरक्षेत्रामागचे कुरुक्षेत्र Print E-mail

प्रशांत दीक्षित, मंगळवार, ११ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सूरक्षेत्राचा व्यापार व त्याचे कुरुक्षेत्र करणारे राजकारण यामागे खेळ असतो मानवी भावनांचा. तो समजून घेतला तर दोहोंच्याही आहारी न जाता मानवी कल्याणाची त्यापलीकडील ओढ आपण समजून घेऊ शकतो..
आशा भोसले यांचे सूरक्षेत्र आणि त्याला झालेल्या विरोधाने आठवडाभर माध्यमांना चांगले खाद्य पुरविले. वाद घालायला काहीतरी विषय हवा ही फक्त माध्यमांची गरज नसते, ती सामान्य माणसाचीही असते.

 
आकलन : जे बरोबर आहे, ते थोडे चुकलेही आहे! Print E-mail

प्रशांत दीक्षित,मंगळवार, ४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
इव्हान क्रास्टेव्ह..‘टेड’च्या व्यासपीठावर

समाजातील चांगल्या बदलांना काळी किनारही असते.पब्लिक इंटलेक्चुअल ती लक्षात आणून देतो व आपल्याला सावध करतो.
‘पब्लिक इंटलेक्चुअल’ ही संकल्पना आपल्याला फारशी परिचित नाही. विद्यापीठात मौलिक संशोधन करीत असताना समाज आणि सरकार व अन्य संस्था यांच्यातील परस्परसंबंध उलगडून दाखवीत जनतेला जागरूक करण्याचे काम पब्लिक इंटलेक्चुअल करतो.
 
आकलन : तरुण भारत आणि वयोवृद्ध सरकार Print E-mail

 

प्रशांत दीक्षित, मंगळवार, २८ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

जनतेचे वय व सरकारचे वय हे परस्परपूरक असले की देशाचा गाडा सुरळीत चालतो. भारतात आज तरुणांची संख्या सर्वाधिक असली तरी देशाचा गाडा हाकणारे सत्तरीत पोहोचले आहेत.. साहजिकच देश मंदगतीने चालणार. भारत आज जगातील सर्वात तरुण देश म्हटला जातो. जगातील बलाढय़ देशांशी तुलना करता भारतात सर्वाधिक तरुण आहेत. भारताचे सरासरी वय हे अवघे २६ वर्षे आहे. वीस ते तीस या वयांतील सर्वाधिक लोकसंख्या जगात भारतामध्ये आहे. पण भारतामध्ये जोश, सामथ्र्य, नावीन्य, कल्पकता अशी तरुणाईची वैशिष्टय़े फारशी दिसत नाहीत.

 
<< Start < Prev 1 2 3 4 Next > End >>

Page 2 of 4