अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४८. शोध! Print E-mail

शनिवार, १० नोव्हेंबर २०१२
आपण आतापर्यंत पाहिलं की परमात्मा हाच सर्वोच्च आहे, त्यानंच हे चराचर उत्पन्न केलं आहे आणि जीवही त्याचाच अंशमात्र आहे. या परमात्म्याला संपूर्ण समर्पण, संपूर्ण शरणागती साधण्यासाठीच मनुष्यजन्म लाभला आहे. हे संपूर्ण समर्पण, शरणागती यासाठीचा उपाय त्याचं स्मरण, त्याची भक्ती, हाच आहे.

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४७. कुलूप Print E-mail

शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२
परमात्मा हाच सर्वोच्च आहे, अशी सर्वच धर्माची घोषणा आहे. लोकांचाही परमात्म्यावर विश्वास असतो पण तो आहेच, याबाबत ठोस खात्री असतेच असे नव्हे. धर्म मात्र तो परमसत्य आहे, असंच सांगतात. ‘बायबल’ सांगतं की, kGod is Reality  (22:6) तर कुराणातही म्हटले आहे की, ‘अन अल्ला हुवलहक (एक अल्लाच परमसत्य आहे.) भगवंतच शाश्वत आहे, बाकी सर्व नश्वर आहे.

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४६. परमतत्त्व (उत्तरार्ध) Print E-mail

गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२
इन द बिगिनिंग व्हॉज द वर्ड! ओमकार प्रकटला आणि तोच ईश्वर होता. ईश्वरच सर्व काही झाला. ‘ओमित्येतदक्षरमिदं सर्वम्’ ‘सर्वमोङ् कार एव’ (कठोपनिषद).  Word was God. All things were made by him; and without him was not anything made!  गंमत म्हणजे फादर स्टीफन्स यांनी लिहिलेल्या ‘ख्रिस्तपुराणा’तही बायबलमधील संत जॉन यांच्या शुभवर्तमानातील प्रारंभाचा भावानुवाद असा आहे- ‘‘ओम नमो विश्वभरिता।

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध) Print E-mail

चैतन्य प्रेम, बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
माणसाला शाश्वताची आणि पूर्णत्वाची ओढ असते आणि शाश्वत नेमकं काय, याबाबत तसेच खरी पूर्ती म्हणजे काय, याबाबत गफलत असल्याने माणूस जे अशाश्वत आहे आणि जे अपूर्ण आहे त्याच्याच प्राप्तीसाठी, जपणुकीसाठी धडपडत राहातो.

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४४. गफलत (उत्तरार्ध) Print E-mail

मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२
आपली सारी धडपड ही शाश्वतासाठीच सुरू असते पण शाश्वताबाबतच्या आपल्या आकलनातील गफलतीमुळे आपल्या शोधाची दिशा आणि प्रयत्न यात गफलत निर्माण होते. जे कायमचं टिकणारं नाही तेच मिळविण्यात, टिकवण्यात आपला सारा वेळ, सारी शक्ती, सारे प्रयत्न खर्ची होत असतात.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 1 of 12