अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २१३. चार मार्ग Print E-mail

चैतन्य प्रेम, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२
मन आणि इंद्रिये आपल्या ताब्यात नाहीत, आपल्या स्वाधीन नाहीत आणि म्हणूनच दुनियादारीत आपली फरपट सुरू आहे. ही वृत्ती ताब्यात आणण्याचा अभ्यास म्हणजे प्रत्याहार. पू. बाबा बेलसरे यांनी वृत्ती ताब्यात आणण्याचे चार मार्ग सांगितले आहेत. ‘अध्यात्मदर्शन’ या ग्रंथात त्यांचे विवरण आहे.

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक - २१२. अल्पस्मृतीचा रोग Print E-mail

शनिवार, २९ सप्टेंबर २०१२
मनात वासना उसळी मारत आहे आणि शरीर त्या रोखत आहे तर चित्तात क्रोध उत्पन्न होतो. त्या क्रोधानं संमोह म्हणजे मोहाची परिसीमा गाठली जाते. मन त्या वासनापूर्तीसाठी अधिकच मोहित होतं. त्यातून स्मृती विभ्रमित होते. इथे जी ‘स्मृती’ आहे ती कोणती? तर मानवी जीवनाचं मूळ ध्येय, आपल्याला मानवी जन्म लाभला आहे त्याचा खरा हेतू भगवंताची प्राप्ती आणि त्यायोगे जीवन्मुक्ती साधमे हाच आहे, या वास्तवाचं विस्मरण होतं.

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक - २११. धोका Print E-mail

शुक्रवार , २८ सप्टेंबर २०१२
माणूस स्थूल भौतिकातील नश्वर अशा गोष्टींतही एकाग्रतेमुळे मिळणाऱ्या नश्वर आनंदाची झलक अनुभवतो. त्याच्या अंतरंगात स्थूल भावतरंगही उमटतात आणि ते आतूनच प्रसन्नतेचा अनुभवही देतात. जर तो सूक्ष्म भगवंताच्या ठिकाणी एकाग्र होईल तर त्याचे अंतरंग परमभावाने भरून जाईल. अष्टसात्त्विक भाव ही त्या परमभावाची सुरुवात आहे.

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २१०. एकाग्र Print E-mail

चैतन्य प्रेम, गुरुवार, २७ सप्टेंबर २०१२
मन आणि इंद्रिये एकाग्र करणे, त्यांना स्वाधीन करणे, आपल्या ताब्यात राखणे हेच परम तप आहे. तोच परम धर्म आहे. तेच आद्यकर्तव्य आहे. तोच प्रत्याहार आहे. यातील प्रत्येक शब्द हा व्यापक आहे, अर्थगंभीर आहे. मन आणि इंद्रियांना ‘एकाग्र’ करायचं.

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २०९. मनशक्ती Print E-mail

चैतन्य प्रेम, बुधवार, २६ सप्टेंबर २०१२
मन आणि इंद्रिये एकाग्र करणे याला आद्य शंकराचार्य यांनी महातप म्हटले आहे. ‘उपदेशसहस्त्री’ या ग्रंथात (अनुवाद सिताराम महादेव फडके, रसिकरंजनग्रंथप्रसारक मंडळी, १९११) शंकराचार्य सांगतात, ‘मनसश्चेंद्रियाणांच ह्य़ैकाग्य््रां परमं तप:। तज्ज्याय: सर्वधर्मेभ्य: स धर्म: पर उच्यते।।’ म्हणजे, ‘‘मन आणि इंद्रिये ज्या योगाने एकाग्र होतील, स्वाधीन रहातील, त्याला उत्तम तप म्हणावे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 8 of 12