अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक - २०८. यंत्र Print E-mail

मंगळवार, २५ सप्टेंबर २०१२
प्रत्याहार म्हणजे मन ताब्यात येणे. कारण बाह्य़ स्थूल इंद्रिये आणि मेंदूतील केंद्राशी जोडलेली त्यांची अंतर्गत सूक्ष्म इंद्रिये यांच्या योगे मनच बाह्य़ गोष्टींशी संयोग पावून दुनियादारीत जखडते. तेव्हा बाहेर भटकणाऱ्या, बाहेर विखुरलेल्या या मनाला स्थिर केल्याशिवाय, गोळा केल्याशिवाय, एकाग्र केल्याशिवाय खरी उपासना होऊ शकणार नाही.

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २०७. प्रत्याहार Print E-mail

चैतन्य प्रेम, सोमवार, २४ सप्टेंबर २०१२
प्राणायामाचे दृश्य स्वरूप काय, प्राणायाम कसा करतात, त्याने खरे व्यापक काय साधले जाते; याबद्दल आपण जाणून घेतलं. ज्यांना प्राणायामाबद्दल अधिक काही जाणायचे आहे त्यांच्यासाठी बरीच पुस्तके आहेत.

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २०६. प्राणायाम Print E-mail

चैतन्य प्रेम, शनिवार २२ सप्टेंबर २०१२
प्राणायामाची जी साधी क्रिया आहे ती काय आहे? प्राणायामाचे अनेक प्रकार आणि पद्धती आहेत आणि त्या तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच अंमलात आणायच्या असतात, हे खरे.

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २०५ . ताबा Print E-mail

चैतन्य प्रेम, शुक्रवार, २१ सप्टेंबर २०१२
प्राणायामाबद्दल स्वामी विवेकानंद यांचे मार्गदर्शन आपण जाणून घेत आहोत. स्वामीजी सांगतात, ‘‘योग्यांच्या मतानुसार मुख्य नाडय़ा तीन आहेत. इडा, पिंगला आणि या दोहोंमधील तिसरीचे नाव सुषुम्ना. तिन्ही नाडय़ा मेरुदंडात असतात.

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २०४. प्राणयोग Print E-mail

बुधवार, १९ सप्टेंबर २०१२
या चराचरात प्राणशक्ती ओतप्रोत भरून राहिली आहे. आपल्या शरीरातील प्राणाची स्पष्ट जाणीव आपल्याला होते ती श्वासोच्छवासातून. हा श्वास थांबला की शरीराच्या सर्व क्रियाही थांबतील! तेव्हा या श्वासोच्छवासावर नियंत्रण, त्याचे नियमन म्हणजे प्राणायाम असे आपण सहजपणे मानतो. प्राणायामाची म्हणून जी काही कृती आहे तिचे आपल्याला जाणवणारे बाह्य़रूप तेच असते.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 9 of 12