|
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २०३. प्राणाधार |
|
|
मंगळवार, १८ सप्टेंबर २०१२ स्वामी विवेकानंद सांगतात, ‘‘ज्याप्रमाणे ‘आकाश’ हा या विश्वाचा कारणभूत, अनंत, सर्वव्यापी मूलपदार्थ आहे, त्याचप्रमाणे ‘प्राण’ ही या विश्वाचा विकास करणारी अनंत, सर्वव्यापी, कारणभूत अशी शक्ती होय. कल्पाच्या प्रारंभी आणि अखेर सारे काही आकाशात विलीन होऊन जाते आणि विश्वात जेवढय़ा म्हणून शक्ती आहेत त्या सर्व प्राणात लय पावतात;
|
|
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २०२. प्राणायामं |
|
|
चैतन्य प्रेम, सोमवार, १७ सप्टेंबर २०१२ साधकाला कृतीशील मार्गदर्शन करणारे जे सात श्लोक ‘भज गोविंदम्’ या स्तोत्रातून आपण निवडले त्यातला सातवा आणि अखेरचा श्लोक आहे ‘प्राणायामं प्रत्याहारं नित्यानित्यविवेकविचारम्। जाप्यसमेत समाधिविधानम् कुर्ववधानं महदवधानम्।।’ हा साधनेचा परिपूर्ण नकाशा आहे.
|
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २०१. एक प्रसंग |
|
|
शनिवार, १५ सप्टेंबर २०१२ मागील काही दिवस हे ‘पुत्रादपि धनभाजां भीति’वरून आपलं जे चिंतन चालू आहे, ते कुणाला विषयांतरासारखंही वाटेल पण साधनेच्या मोठय़ा टप्प्याकडे वळण्याआधीच साधकाच्या मनातील उरलासुरला भ्रमही दूर करण्याचा आणि त्याला सावध करण्याचा आचार्याचा हेतू आहे. कुणाला हा अर्थ ओढूनताणून आणलेला वाटेल.
|
|
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २००. वारसा |
|
|
शुक्रवार, १४ सप्टेंबर २०१२ साधनेचा पायादेखील स्थिर झाला नसताना ज्याला आपण कुणीतरी झालो आहोत, असं वाटू लागतो आणि त्याच्या भवतालच्यांनाही तसा भ्रम होतो, तेव्हा काय घडतं? अशा ‘स्वयंसिद्ध’ साधकाला आणि त्याच्या अत्यंत जवळच्यांना वारसामोहाची भीती असते. आजूबाजूच्या जगात काय दिसते? आचार्याच्या शब्दांत विचारायचे तर, ‘सर्वत्रेषा विहिता रीति’ काय आहे?
|
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९९. आभास |
|
|
गुरुवार, १३ सप्टेंबर २०१२ पुत्रादपि धनभाजां भीति:! श्रीमंताला पुत्राकडूनही भीती असते. अर्थात साधकाच्या तपस्यागत प्राप्तीला पुत्रमोहाचं नख लागण्याची आणि त्यातून आध्यात्मिक घसरण होण्याचीही भीती असते. आता या गोष्टीचा थोडा तपशिलात विचार आवश्यक आहे. कारण हा विषय फार नाजूक आहे आणि त्याचं गैरआकलन झालं तर मनाचा मोठा गोंधळ उडण्याचीही शक्यता आहे.
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 10 of 12 |