अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९८. इशारा Print E-mail

 

बुधवार, १२ सप्टेंबर २०१२
आदि शंकराचार्य सांगतात, ‘अर्थमर्नथ भावय नित्यं नास्ति तत: सुखलेश: सत्यम्। पुत्रादपि धनभाजां भीति: सर्वत्रषा विहिता रीति:।।’ याचा सरळ अर्थ असा की अर्थ हाच अनर्थाचं कारण आहे, हे नित्य लक्षात ठेव. त्यात लेशमात्रही सुख नाही. धनाढय़ाला पुत्राकडूनही भीती असते हे जगात दिसतंच. आता हा श्लोकाचा वरकरणी यथायोग्य असा अर्थ झाला.

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९७. अर्थअनर्थ Print E-mail

चैतन्य प्रेम, मंगळवार, ११ सप्टेंबर २०१२
शंकराचार्यानी ‘गेयं गीतानामसहस्त्रं’पासून उपासनेचा पाया कसा पक्का करावा, ते सांगितलं. सद्ग्रंथांचं वाचन-मनन (गेयं गीता), भगवंताचं नामस्मरण (नामसहस्त्रम्), चराचरात भरलेल्या भगवंताचं स्मरण मी करीत आहे, हे जाणून त्याच्या त्या व्यापक रूपाच्या दर्शनाचं ध्येय बाळगणं (ध्येयं श्रीपतिरूपमजस्त्रम्), एवढं मानूनही भागणार नाही कारण चित्त दुनियेकडे कधीही भरकटेल म्हणून त्या चित्ताला, दुनियादारीपासून अस्पर्श असलेल्या सज्जनांच्या संगाकडे, सत्संगाकडे वळवणं (नेयं सज्जनसङ्गे चित्तं) आणि चित्त तिकडे वळलं पण शरीर दुनियादारीच्या सेवेतच रत असलं तरी कोणत्याही वळणावर दुनियादारीचा मोह उत्पन्न होणार आणि सर्वस्वाची हानी होणार म्हणून सद्ग्रंथांचं वाचन-मनन, नामस्मरण, भगवंताच्या दर्शनाच्या ध्येयाची जोपासना, सत्संग याचबरोबर या दुनियेतला खरा दीन असा जो सद्गुरू त्याची सेवा (देयं दीनजनाय च वित्तम्) असं मार्गदर्शन शंकराचार्य करतात.

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९६. दीन Print E-mail

चैतन्य प्रेम, सोमवार, १० सप्टेंबर २०१२
सद्ग्रंथ, पोथी, चरित्र, लीलाप्रसंग हे सर्व साहित्य म्हणजे शब्दच असले तरी त्यांचं वाचन आणि मनन जर समरसून झालं तर त्यातूनही मनावर, चित्तावर संस्कार उमटतात. आपल्या आंतरिक धारणांचा प्रवाहदेखील बदलण्याची शक्ती त्यात असते. भावनेचं पुष्टीकरण आणि भगवंताविषयीची ओढदेखील हे साहित्य निर्माण करतं.

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९५. शब्दसंस्कार Print E-mail

 

चैतन्य प्रेम, शनिवार, ८ सप्टेंबर २०१२
सज्जनांच्या संगाचा, सत्संगाचा जिवावर अमीट ठसा उमटल्याशिवाय रहात नाही. आता हा जो सत्संग असतो तो तीन प्रकारचा असतो. प्रत्यक्ष सहवास हा एक सत्संग, सद्ग्रंथांचं वाचन-मनन हा दुसरा सत्संग आणि नामस्मरण हा तिसरा सत्संग.

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९४. संस्कार Print E-mail

चैतन्य प्रेम, शुक्रवार, ७ सप्टेंबर २०१२
भगवंतकेंद्रित जगणारा जो कुणी आहे त्याचा प्रभाव भोवतालच्या लोकांवर पडल्याशिवाय रहात नाही. अट एकच तो भक्त निव्वळ भगवंतकेंद्रित असला पाहिजे! मोठी साधनपरंपरा असलेल्या एका घरात महाराजांचा एक मठ आहे. महाराजांच्या पादुका असलेल्या मोठय़ा सभागृहाला लागून त्या साधकांच्या घराची खोली आहे.

 
<< Start < Prev 11 12 Next > End >>

Page 11 of 12