अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९३. चित्तोपासना Print E-mail

 

चैतन्य प्रेम, गुरुवार, ६ सप्टेंबर २०१२
माणसाचं चित्त कधीच ठिकाणावर नसतं! ते सतत दुनियादारीत अडकल्यानं  बाहेर धावत असतं. जगाबरोबर फरपटत असतं. हे चित्त सज्जनांकडे वळवायला शंकराचार्य सांगतात. गुरांना जसं वळवतात तसं हे वळवणं आहे. याचं कारण ते सहजासहजी सत्संगाकडे वळत नाही. बरं ते शांतही बसत नाही.

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९२. चित्त आणि वित्त Print E-mail

चैतन्य प्रेम, बुधवार, ५ सप्टेंबर २०१२
प्रारब्धानुसार जे संचित माझ्या वाटय़ाला आलं आहे त्याचाही नाश आहे आणि तो हरिकृपेनं आहे, तेव्हा ती कृपा प्राप्त करून घेण्यासाठी मी आवडीनं आणि भावपूर्वक उपासना करावी, असं नाथ सांगतात. शंकराचार्यही सांगतात, ध्येयं श्रीपतिरूपमजस्त्रम्! आता हे अजस्त्र रूप काय आहे?

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९१. पति लक्ष्मीचा! Print E-mail

मंगळवार, ४ सप्टेंबर २०१२
श्रीपतीच्या व्यापक रूपाचं ध्यान करायला शंकराचार्य ज्याला सांगत आहेत तो भौतिकाच्या प्रभावाखाली अडकलेला जीव आहे. ऐश्वर्यदाता म्हणूनच तो भगवंताला भजत आहे. माझ्यासारख्या संकुचित भक्ताला शंकराचार्य जसं जागं करतात तसंच नाथांनीही एका अभंगातून जागं केलं आहे.

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९०. श्रीपति Print E-mail

 

सोमवार, ३ सप्टेंबर २०१२
शंकराचार्य जेव्हा सांगतात ध्येयं श्रीपतिरूपमजस्त्रम् तेव्हा त्या ध्येयं शब्दाचे दोन अर्थ आहेत. त्या अजस्त्र रूपाचं मी ध्यान करावं, हा एक अर्थ आणि भगवंताच्या व्यापक रूपाचं दर्शन हे मी ध्येय मानावं, हा दुसरा अर्थ. इथे दुसरा अर्थ आपल्यासाठी चपखल आहे. तेव्हा भगवंताचं जे व्यापक रूप आहे त्याच्या दर्शनाचं ध्येय बाळगायला शंकराचार्य सांगतात आणि त्यासाठीचा उपाय म्हणजे गेयंगीतानामसहस्त्रम् आहे, हेही सांगतात.

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १८९. व्यापकाचे दर्शन Print E-mail

चैतन्य प्रेम, शनिवार, १ सप्टेंबर २०१२
भगवंताचं जे व्यापक, विराट रूप अर्जुनानं पाहिलं तेच भावभक्तीनं भक्ताच्या आवाक्यात येतं. त्या अनंताला जाणणाराच मग अनंत होऊन जातो. अनेकानेक संतांनी त्याचे दाखले दिले आहेत.

 
<< Start < Prev 11 12 Next > End >>

Page 12 of 12