वाचावे नेटके
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

वाचावे नेटके
वाचावे नेट-के : तिरस्काराच्या पलीकडे.. Print E-mail

 

सोमवार, १६ जुलै २०१२
आम्ही जे सांगतो आहोत ते सत्यच आहे, असा समज कुणाचाही असू शकतो आणि ब्लॉगजगतात या समजाचे विविध आविष्कार दिसतात. त्यापैकी जे आग्रही दावे केवळ स्वत:बद्दल किंवा आप्तस्वकीयांबद्दल असतात, ते निरुपद्रवी मानून वाचक पुढे जातो.

 
वाचावे नेट-के : त्याची सुसंस्कृत टगेगिरी.. Print E-mail

 

सोमवार, ९ जुलै २०१२

‘ब्लॉग नवा, पण ब्लॉगलेखक त्याच्या चिंतनविषयांत वा अभ्यासविषयांत मुरलेला असल्यानं हा नवा ब्लॉगही वाचनीयतेच्या अपेक्षा वाढवणारा,’ हे आजच्या ‘नेट-के’चं सूत्र आहे. हेच सूत्र याआधी (२३ एप्रिल) याच सदरात जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांच्या ‘जागल्या- द व्हिसलब्लोअर’ तसंच कुणाल शिरसाठे यांच्या ‘परिघावरचा ग्लोकल माणूस’ या ब्लॉगांबद्दल लिहिलं होतं, तेव्हाही होतं. अर्थात, आपणा वाचकांच्या अपेक्षांचं पुढे काय व्हावं, हे आपण ठरवू शकत नाही.

 
वाचावे नेट-के : प्रसिद्धी- अपप्रसिद्धीच्या पलीकडे Print E-mail

 

सोमवार, २ जुलै २०१२
ब्लॉगमध्ये ‘भारी’ आणि ‘साधा’ असा काही फरक असतो का? नसावा, असू नये, ही उत्तरं योग्य आहेत. मान्य होण्याजोगी आहेत. तरीही एखाद्या ब्लॉगला ‘भारी’ ठरवू पाहणारे सार्वभाषिक महाभाग ‘खप’, ‘वाचकसंख्या’, किती सर्च इंजिनांमध्ये हा ब्लॉग चटकन मिळतो, अ‍ॅडसेन्स वगैरेद्वारे जाहिरातींचं काही उत्पन्न आहे की नाही, हे प्रश्न महत्त्वाचे मानतात.

 
वाचावे नेट-के : ब्लॉगलेखकाचा अष्टांगविचार Print E-mail

 

अभिनवगुप्त - सोमवार, २५ जून २०१२
ब्लॉग लिहिणाऱ्यांचा मिळून एक अख्खा समूह अशी कल्पना समजा केली, तरीही ‘अख्खा समूह’ आहेच, असा ठाम दावा आपण करू शकत नाही. कारण ‘तंत्रज्ञान सर्वासाठी सारखं आहे’ यांसारखे जे अनेक आधार त्या कल्पनेला असतील, ते भुसभुशीत असू शकतील.. उदाहरणार्थ, तंत्रज्ञान सारखं असलं तरी ‘भुरटा’ या नावानं ब्लॉग लिहिणारा सागर पाटील हा वीज अनेकदा नसते अशा वायफळे (जि. सांगली) या गावात राहतो. 

 
वाचावे नेट-के : पन्नाशीतला मूल्य-शोध.. Print E-mail

 

अभिनवगुप्त - सोमवार, १८ जून २०१२

‘‘मी जेव्हा रीटा फारियाची गोष्ट वाचली तेव्हा मला स्वामी विवेकानंदांच्या शिकागो भेटीची आठवण झाली. एकोणिसाव्या शतकात (१८९३) ते बोटीने अमेरिकेला पोहोचले होते. दारिद्रय़ावस्थेत होते. अमेरिकेला पोहोचूनदेखील जागतिक धर्म परिषदेत भाग घ्यायला त्यांना सुरुवातीला नकार मिळाला होता.. .. .. एकोणिसावे शतक जाऊ दे, पण १९६६ मधली रीटा फारियाची गोष्ट मला परिकथा वाटली.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 Next > End >>

Page 4 of 5