वाचावे नेटके
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

वाचावे नेटके
वाचावे नेट-के : संज्ञाप्रवाहातलं ब्लॉग-बेट Print E-mail

 

सोमवार, ११ जून २०१२
‘मर्ढेकरांच्या कवितेतला प्रामाणिकपणा, खरेपणा हेच त्यांचे सौंदर्य आहे. उगाचच सत्य परिस्थितीला देखण्या शब्दांचा वर्ख देऊन बेगडी गुळगुळीतपणा देण्याचा (त्यांच्याच शब्दांत : ‘ब्रासबँडकी’) त्यांना तिटकारा असावा. कवितेच्या अर्थाचा प्रवाह आणि त्याची संरचना यांचा वेधक प्रयोग या कवितांतून केलेला दिसतो. शब्द रचनेनुसार आपापली जागा घेतात, पण ते वाचत असताना त्यातून अभिप्रेत असलेला अर्थ त्यांची पुनर्माडणी करत असतो.

 
वाचावे नेट-के : स्वत:चा शोध आणि पुनर्शोध.. Print E-mail

सोमवार, ४ जून २०१२

कवी म्हणून परिचित असलेल्या सचिन केतकरांचा हा इंग्रजी ब्लॉग. त्यांच्यातल्या शिक्षकाचे नेतृत्वगुण स्पष्ट करणारा आणि विद्यार्थ्यांचेच नव्हे, तर कुणाही वाचकाचे दृष्टिकोन घडवणारा
‘जरासंधाच्या ब्लॉगवरचे काही अंश’ या नावाचा एक मराठी कवितासंग्रह दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता. त्याचे कर्ते सचिन केतकर हे आत्ताच्या पिढीतले महत्त्वाचे कवी आहेत, हे छापील मराठी पुस्तकांच्या आणि नियतकालिकांच्या वाचकांना माहीत असेलच.

 
वाचावे नेट-के : चर्चेविना उत्तम चाललंय! Print E-mail

सोमवार, २८ मे २०१२

परिमल हा मूळचा अभ्यासक-लेखक. तो ब्लॉगलेखनही स्वतंत्रपणे करतो आहे आणि ते मराठीतही आहे, ही चांगलीच गोष्ट आहे.‘श्रीलंकेच्या वांशिक प्रश्नावर मनमोहन सरकारची कसोटी’, ‘समुद्री चाचे, दर्यावर्दी आणि मच्छीमार : जागतिक राजकारणातील नवा तिढा’, ‘स्यू की, लोकशाही आणि भारत’, ‘अमेरिका-पाकिस्तान संबंधांना लागलेले ग्रहण’, ‘ओसामानंतर- अफगाण पटलाचे एक वर्ष’, ‘ब्रिक्स परिषद : नव्या समीकरणाची पायाभरणी’, ‘स्विस बँक आणि काळा पैसा’.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 Next > End >>

Page 5 of 5