वाचावे नेटके
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

वाचावे नेटके
वाचावे नेट-के : ब्लॉगरांचा पितृपक्ष Print E-mail

अभिनवगुप्त, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२
alt

उल्लेख झालेल्या ब्लॉगचा पत्ता :
http://bhaupadhye.blogspot.in
आठ मुद्दय़ांबद्दलची किंवा ब्लॉगांबद्दलच्या अन्य विषयांची चर्चा पुढं नेण्यासाठी ई-मेल : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
त्या लेखकाची जयंती वा स्मृतिदिन वगैरे काहीही ऑक्टोबरात नाही, तरीही.. आणि त्या लेखकाचं ‘थडगं’ म्हणवणाऱ्या एका ब्लॉगवर गेल्या चार-पाच महिन्यांत काहीच नवी घडामोड नाही, तरीही ब्लॉगरांना हा लेखक पितृतुल्य का वाटला पाहिजे, याची चर्चा करण्यासाठी एक औचित्य आहे .. या देशातील बहुसंख्याक जो ‘पितृपक्ष’ पाळतात त्याचं.

 
वाचावे नेट-के : चित्रकार आणि चित्रे Print E-mail

अभिनवगुप्त, सोमवार, १७ सप्टेंबर २०१२

दिलीप चित्रे यांच्या ब्लॉगवर एकच नोंद दिसते. ती एप्रिल २००९ची आहे आणि इथं आहेत एकंदर १२१ चित्रं. होय, एकच मोठ्ठी नोंद : त्यातलं लिखाण म्हणजे फक्त चित्रांची अत्यावश्यक मानली जाणारी माहिती (म्हणजे- चित्राचं शीर्षक, त्याची लांबीरुंदी आणि कोणत्या रंगसाधनानं ते केलंय याची माहिती, चित्र कधी पूर्ण झालं याचा दिनांक वा सन). बाकी प्रतिमा. इमेजेस. अजूनही दिलीप चित्रे यांचा तो ब्लॉग आहे, ती चित्रंही आहेत.. पण चित्रे नाहीत.

 
वाचावे नेट-के : वाचण्यापासून सुचण्यापर्यंत Print E-mail

अभिनव गुप्त, सोमवार, १० सप्टेंबर २०१२

प्रभाकर फडणीस हे ब्लॉगवर उडत्या गप्पा मारण्यापेक्षा गांभीर्यानं काही लिहू इच्छिणाऱ्या ब्लॉगलेखकांपैकी आहेत. स्वत:बद्दलच्या लेखनापासून लांब राहणं हा त्यांचा स्वभाव दिसतो. काहीतरी वाचून मग लिखाण करणं, अशी त्यांच्या ब्लॉगलेखनाची पद्धत आहे. महाकाव्यं, हल्लीची पुस्तकं किंवा वर्तमानपत्रातल्या बातम्या यांपैकी काहीही त्यांना पुरतं.

 
वाचावे नेट-के : अनाग्रही, सभ्य भूमिका Print E-mail

 

सोमवार, ३ सप्टेंबर २०१२

‘मला विचारांचा त्रास वगैरे होत नाही. एखाद्या अनपेक्षित अनुभवाचे नवल वाटणे, त्यावर इतरांच्या प्रतिक्रिया समजून घेणे, त्यावर स्वत: विचार करणे, अखेरीस पटेल तेवढे ठेवून घेणे आणि बाकीचे सोडून देणे हा सारा शिकण्याचा भाग आहे..’
वरवर पाहता साधे वाटणारे हे वाक्य, आनंद घारे यांनी ‘उपक्रम’ या चर्चास्थळावर २०११च्या नोव्हेंबरात लिहिले होते. ‘आनंदघन’ या ब्लॉगवर घारे यांचे भरपूर लिखाण चालू असते. मात्र अशी काही वाक्ये, घारे यांच्या विपुल आणि वैविध्यपूर्ण लिखाणामागचे हेतू स्पष्ट होण्यास उपयोगी ठरतील.

 
वाचावे नेट-के : ग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार Print E-mail

 

अभिनवगुप्त - सोमवार, २७ ऑगस्ट २०१२

‘मराठी ब्लॉगसमीक्षक’ म्हणून नरेंद्र गोळे यांचा आदराने उल्लेख करावा लागेल. ब्लॉग या प्रकाराबद्दल मराठीत अनेकांनी आपापल्या ब्लॉगवर लिहिले आहे, परंतु ब्लॉगवाचन प्रचंड असणारे गोळे एकेका ब्लॉगबद्दलची मते व्यक्त करतात, तेव्हा समीक्षकाला शोभणारा साक्षेप आणि अभ्यासूपणा त्यांच्या लिखाणात असतो. मार्च २०११ पासून गोळे यांनी ‘अनुदिनी परिचय’ ही सहा भागांची मालिका लिहिली होती, तिचे भाग दोन (आनंदघन) आणि चार (अक्षरधूळ) या दृष्टीने वाचनीय आहेत.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 Next > End >>

Page 2 of 5