विश्राम ढोले ,शुक्रवार, ६ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
लहान मुलांपर्यंत पोहोचू शकणाऱ्या माध्यमातील हिंसा रोखणाऱ्या वा निदान बोथट करणाऱ्या यंत्रणा मात्र आपल्याकडे अस्तित्वात नाहीत. त्याबाबत सातत्याने आवाज उठवणारे प्रामाणिक हेतूंच्या प्रेक्षकांचे दबावगटही नाहीत.. तोवर टीव्हीतल्या आणि एकूण जगण्यातल्या हिंसाचारापासून मुलांना रोखणे कौटुंबिक पातळीवरच राहणार..
|
विश्राम ढोले ,शुक्रवार २३ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अभ्यासक व शास्त्रज्ञ-प्रज्ञावंत यांच्या सामूहिक प्रयत्नांतून छापील कोश निर्माण होत गेले. विकिपीडियाने त्याला तत्त्वत:च छेद दिला. अशा वेळी ब्रिटानिकाच्या छापील आवृत्तीने घेतलेला अखेरचा श्वास, ही ज्ञाननिर्मितीच्या प्रमाणीकरणातील अभिजनवादी भूमिकेच्या अस्तपर्वाचीही सूचक घटना ठरते..
|
विश्राम ढोले, शुक्रवार, ९ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ईस्टोनियात पाचेक वर्षांपूर्वी सुरू झालेला ‘डीएनएस चेंजर’ या इंटरनेट-विषाणूचा उच्छाद जगभर पोहोचणार, अशी भीती असल्याने अमेरिकेची ‘एफबीआय’ ही तपासयंत्रणाही कामाला लागली.. सव्वाशे वर्षांपूर्वी प्लेगाच्या साथीत ब्रिटिश सोजीर पुण्याच्या घराघरांत घुसत होते, तसाच हा प्रकार..
|
विश्राम ढोले ,शुक्रवार, २४ फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
टीव्ही मालिकांमधलं स्त्रियांचं भडक, उथळ आणि आक्षेपार्ह चित्रण, हा या लेखाचा विषय नाही.. त्याबद्दलच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी एक यंत्रणा आहे.. तिच्याहीकडे आपण तसंच दुर्लक्ष करणार का, जसं स्त्रियांच्या चित्रणाकडे करू लागलो आहोत? खरेतर ही बातमी कोणत्या वाहिनीवर आलेली नाही. पेपरांमधूनही बहुधा छापून आलेली नाही. आणि आलीही असती कदाचित तर तिला फार किंमत मिळाली नसती.
|
|
|
<< Start < Prev 1 2 Next > End >>
|
Page 2 of 2 |