साहित्यभूमी प्रांतोप्रांतीची
मुखपृष्ठ >> साहित्यभूमी प्रांतोप्रांतीची
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

साहित्यभूमी प्रांतोप्रांतीची
साहित्यभूमी प्रातोप्रांतीची : प्रगतीशील मानवतावादी कवी Print E-mail
alt
चंद्रकांत भोंजाळ , रविवार  , ३० सप्टेंबर २०१२

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवी डॉ. सी. नारायण रेड्डी हे तेलुगू समाजात ‘सिनारे’ या टोपणनावाने प्रसिद्ध आहेत. आत्तापर्यंत त्यांच्या ५० पेक्षा जास्त साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत. त्यात कविता, गीत, संगीत नाटक, नृत्यनाटय़, निबंध, प्रवासवर्णनं, साहित्यसमीक्षा तसेच गझल यांचा समावेश आहे. तेलुगू कवितेत अनेकानेक प्रयोग करणाऱ्या डॉ. रेड्डी यांनी मानवतेचा ध्वज नेहमीच उंचावून धरलेला दिसतो. आधुनिक तेलुगू कवितेवर परंपरेच्या तसेच प्रयोगशीलतेच्या प्रभावाचे विश्लेषण करीत त्यांनी १९६७ मध्ये शोधप्रबंध लिहिला. तो प्रकाशित होताच तोही एक महत्त्वाची साहित्यवृत्ती म्हणून मान्यता पावला.

 
साहित्यभूमी प्रांतोप्रांतीची : सत्याचा शोध घेणारा साहित्यिक Print E-mail

चंद्रकांत भोंजाळ - १६ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘‘जीवनातील व्यापक अशांतीमध्ये समन्वय आणि सामंजस्य आणणं हे साहित्याचं लक्ष्य असतं. आणि हे मोठय़ातल्या मोठय़ा लेखकांसाठीही सामान्य काम असत नाही. दिशाहीन मानवाला स्वत:मध्ये आणणं हे त्याच्या सृजनाचं लक्ष्य असायला हवं. आज आमचं हे लक्ष्य नाही, असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. ते आम्हाला निर्माण करावं लागेल. सृजन असो किंवा समीक्षण; त्यातून पूर्ण सत्याच्या एखाद्या अंगाचं तरी दर्शन व्हायला हवं.
 
साहित्यभूमी प्रांतोप्रांतीची :मातीचे डाग पायावर घेऊन वावरणारा साहित्यिक Print E-mail

चंद्रकांत भोंजाळ ,रविवार  २४ जून २०१२   
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

ज्ञानपीठ पुरस्कारविजेते मल्याळी साहित्यिक तक़झी शिवशंकर पिल्लै  यांचे सध्या जन्मशताब्दी वर्ष सुरू असून, त्यानिमित्ताने या विलक्षण साहित्यकाराच्या वाङ्मयीन कारकीर्दीचा घेतलेला हा वेध..
मल्याळम भाषेतील प्रसिद्ध कथाकार तक़झी शिवशंकर पिल्लै हे सर्वत्र साहित्यिक म्हणून परिचित असले तरी ते स्वत:ला शेतकरी म्हणवून घेत.
 
साहित्यभूमी प्रांतोप्रांतीची :डॉ. विलास गुप्ते - हिंदीचे महाराष्ट्रीय उपासक Print E-mail

सुप्रिया नागर ,रविवार १७ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
डॉ. विलास गुप्ते यांनी मराठीभाषिक असूनही हिंदी साहित्यात अत्यंत मोलाची भर घातली. त्यांची साहित्यिक प्रतिभा केवळ कथा आणि नाटय़लेखनापुरतीच सीमित नव्हती, तर त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक विषयांवरही विपुल लेखन केलेले आहे.
बिगर हिंदीभाषिक अनेक लेखकांनी हिंदीत लेखन केले आहे. बंगाल, पंजाब, गुजरात, तामीळनाडू आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या लेखकांनी आपल्या मातृभाषेबद्दल प्रेम असूनही हिंदीत कविता आणि कथा लिहिल्या आहेत.

 
साहित्यभूमी प्रांतोप्रांतीची :भूतकाळाच्या झरोक्यातून वर्तमानाला गवसणी Print E-mail

चंद्रकांत भोंजाळ ,रविवार,१० जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

भारतीय रंगभूमीच्या आद्य शिल्पकारांपैकी एक असलेले ज्येष्ठ नाटककार गिरीश कर्नाड यांनी नुकतेच पंचाहत्तरीत पदार्पण केले आहे. ज्ञानपीठ पुरस्कारावर आपली नाममुद्रा कोरणाऱ्या या नाटककाराच्या साहित्यिक वाटचालीचा वेध..
गिरीश कर्नाड यांनी नुकतंच वयाच्या पंचाहत्तरीत पदार्पण केलंय. पण अद्यापि त्यांची लेखणी तरुण आहे. त्यामुळेच ते नवीन नाटके लिहीत असतात.
 
साहित्यभूमी प्रांतोप्रांतीची : पन्नालाल पटेल - लोकभाषेचा लेखक Print E-mail

चंद्रकांत भोंजाळ ,रविवार, २० मे २०१२

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त गुजराती साहित्यिक पन्नालाल पटेल यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेणारा लेख.. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवरील ‘मानवीनी भवाई’ या त्यांच्या कादंबरीनं मानवतेच्या अनोख्या विश्वाचं दर्शन वाचकाला घडवलं होतं. साहित्यात लोकभाषेचा स्रोत आणणाऱ्या पन्नालालजींचं भारतीय साहित्यात भरीव योगदान आहे.
 
साहित्यभूमी प्रांतोप्रांतीची : विचारशील कथाकार योगेंद्र आहुजा Print E-mail

जयप्रकाश सावंत - २६ फेब्रुवारी २०१२
altयोगेंद्र आहुजांच्या कथेतला मोठा अवकाश चिंतनाने व विचारांनी व्यापलेला असतो. ते खरोखरच खूप कमी लिहितात. वर्षांला एक किंवा दोन कथा. बस्स. पण त्यांची कथा एखाद्या नियतकालिकात आलीय किंवा येणार आहे, हे कळल्यावर ते नियतकालिक आवर्जून मिळवावंसं वाटतं, हे निश्चित.

 
साहित्यभूमी प्रांतोप्रांतीची : सिलसिला एका लेखकाच्या सन्मानाचा! Print E-mail

डॉ. उमा  कुलकर्णी - २९ जानेवारी २०१२
alt‘मंद्र’साठी भरप्पांना सरस्वती सन्मानानं गौरविण्यात आलं आणि कर्नाटकातले भरप्पाप्रेमी आनंदून गेले. त्यानिमित्ताने ठिकठिकाणी त्यांचा मानसन्मान, चर्चासत्र असा सिलसिला सुरू झाला, त्याविषयी..
यंदा कर्नाटकातल्या साहित्यप्रेमींमध्ये आनंदीआनंद आहे. कारण त्यांच्या दोन लेखकांना यंदा ‘ज्ञानपीठ’ आणि ‘सरस्वती सन्मान’ असे  राष्ट्रीय पातळीवरचे सन्मान मिळाले आहेत.

 
साहित्यभूमी प्रांतोप्रांतीची :‘मंद्र’चा त्रिविध आविष्कार Print E-mail

डॉ. लतिका जाधव - २२ जानेवारी २०१२
alt‘रंगायन’ नाटय़संस्था आणि ‘कलागंगोत्री’ या हौशी कलावंतांच्या संस्थेने नुकताच बंगलोर येथे भरप्पांच्या ‘मंद्र’ या कादंबरीवर एक त्रिविधरूपी कार्यक्रम सादर केला, त्याबद्दल..
डॉ. भैरप्पांच्या महत्त्वाच्या सर्व कादंबऱ्या मराठीत अनुवादित झाल्या आहेत. डॉ. भैरप्पा आता महाराष्ट्राला ओळखीचे झाले आहेत. त्यांची एकही कादंबरी वाचली नाही, असा मराठी रसिक विरळाच! मराठी रसिक वाचकांबरोबरच मराठी वाङ्मयाच्या अभ्यासकांनाही डॉ. भैरप्पालिखित कादंबऱ्यांनी मोहिनी घातली आहे.

 


व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो