बातम्या
मुखपृष्ठ >> मुंबई वृत्तान्त
 

मुंबई वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

बातम्या
या दिवाळीत तुम्ही कोणाला खूश करणार? Print E-mail

प्रतिनिधी - शनिवार, १० नोव्हेंबर २०१२

यंदाची दिवाळी तुम्ही कुणाबरोबर साजरी करणार? मित्रांबरोबर की कुटुंबाबरोबर? दिवाळीत तुम्ही फराळाची देवाणघेवाण करणार का?  दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही मित्रांना फोन करणार, त्यांना भेटणार की फक्त मोबाईलवरून एसएमएस पाठवणार? या दिवाळीत तुम्ही नेमके काय करणार?, असे कोणी तुम्हाला विचारले तर तुम्ही म्हणाल, ‘अरे काय चाललंय काय?
 
चिनी उत्पादनांची ‘दिवाळी’ Print E-mail

व्यापार प्रतिनिधी

लक्ष लक्ष दिव्यांचा भारताचा पारंपरिक सण दिवाळी यंदा मात्र पिढीजात कारागिरी करणाऱ्यांसाठी संक्रांत घेऊन आला आहे. या सणासाठी पारंपरिक कारागिरांनी तयार केलेल्या कंदील, पणत्यांपासून सजावटीच्या वस्तू तसेच छोटय़ामोठय़ा भेटवस्तूंना बाजारपेठच दुरापास्त झाली आहे. आधीच किफायती चिनी मालामुळे तुडुंब भरलेल्या बाजारपेठांमुळे भारतीय वस्तूंना तेथे जागा मिळणेही मुश्कील झाले आहे, असे ‘अ‍ॅसोचॅम’ या उद्योगजगताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिखर संघटनेचे निरीक्षण आहे.
 
किनारे गजबजणार पर्यटकांच्या गर्दीने! Print E-mail

प्रतिनिधी
मुंबईच्या ३४ किलोमीटर लांबीच्या समुद्र किनाऱ्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने योजना तयार केली आहे. मुंबई महापालिकेने त्यास मंजुरी दिली तर रात्रीचा बाजार (नाइट लाइफ नव्हे) आणि कलाग्रामसारखे प्रकल्प या किनाऱ्यावर उभे राहतील तसेच सागरी आणि साहसी क्रीडाप्रकारांचा अनुभव पर्यटकांबरोबरच मुंबईकरांनाही घेता येईल.

 
आयपीएल आयोजकांनी पोलिसांचे २० कोटी रुपये थकविले Print E-mail

प्रतिनिधी
मुंबईसह नवी मुंबई आणि नागपूर येथे झालेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या सामन्यांसाठी पुरविण्यात आलेल्या पोलीस संरक्षणापोटी आयोजकांकडून देय असलेला खर्च अद्याप पोलीस खात्याला मिळालेला नाही. याबाबतची देयके पोलीस खात्याने आयपीएल व्यवस्थापनाला दिल्यानंतरही तीन वर्षांची २० कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे.

 
पती, पत्नी आणि दहा कोटींचा वाद! Print E-mail

प्रतिनिधी
वरळी परिसरात राहणाऱ्या सधन कुटुंबातील दाम्पत्यामध्ये दादर येथे संयुक्तपणे घेतलेल्या दोन फ्लॅटच्या विक्रीचा आणि त्यातून येणाऱ्या दहा कोटी रुपयांवरून वाद सुरू असून तो उच्च न्यायालयात पोहोचला आहे. सुट्टी असतानाही न्यायालयाने या वादाची दखल घेत त्यावर तात्काळ सुनावणी घेतली.

 
युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी? Print E-mail

प्रतिनिधी
उद्धव आणि आदित्यला सांभाळा.. असे आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना करून दोन आठवडेही उलटत नाहीत तेवढय़ात युवा सेनेतील वाद चव्हाटय़ावर आले आहेत.

 
बांधकाम कल्याणकारी मंडळात आता दगडखाण, वीटभट्टी, वाळू कामगारांचाही समावेश Print E-mail

खास प्रतिनिधी
इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून मिळणाऱ्या सवलती दगडखाण, वीटभट्टी, वाळू आदी क्षेत्रातील कामगारांनाही लागू करण्याबाबत केंद्र सरकारला शिफारस करण्याचा निर्णय गुरूवारी बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

 
यूथ हॉस्टेलतर्फे मुलांसाठी सह्याद्रीभ्रमण Print E-mail

प्रतिनिधी
यूथ हॉस्टेल असोसिएशनच्या मालाड युनिटतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी लोणावळा आणि खंडाळा परिसरात गिरीभ्रमण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. १८ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या या मोहिमेत एकवीरा मंदिर, डय़ूक्स नोज,

 
‘दत्तक वस्ती योजने’ला पुन्हा पाच महिन्यांची मुदतवाढ Print E-mail

प्रतिनिधी
‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियाना’ला मुहूर्त न सापडल्याने अखेर पालिका प्रशासनाने दस्तक वस्ती योजनेला पाच महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. तसेच गेले दोन महिने थकलेले वेतन दत्तक वस्ती योजनेतील कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार आहे.

 
मंडई विकासाचे रखडलेले धोरण अमलात येणार? Print E-mail

प्रतिनिधी
राज्य शासनाने सहा-सात वर्षांपूर्वीच मंडई विकासाचे धोरण मंजूर केले होते. परंतु, नंतर या धोरणाला स्थगिती देण्यात आली होती. मंडई विकासाचे हे रखडलेले धोरण आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

 
ऑस्करच्या शर्यतीत ‘होऊ दे जरासा उशीर’ Print E-mail

कॅलिफोर्नियात प्रिमियर करून ऑस्करला एण्ट्री
मराठी चित्रपटाची अनोखी ‘स्ट्रॅटेजी’
रोहन टिल्लू - शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२
alt

ऑस्करच्या शर्यतीत भारतातर्फे ‘बर्फी’ची निवड झाली असली तरी अजून एक भारतीय, नव्हे मराठी चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट परदेशी चित्रपटांच्या वर्गवारीत नव्हे तर मुख्य प्रवाहातील चित्रपटांच्या स्पर्धेत असेल. ‘होऊ दे जरासा उशीर’ असे या चित्रपटाचे नाव असून २२ नोव्हेंबर रोजी कॅलिफोर्नियात या चित्रपटाचा वर्ल्ड प्रिमियर होणार आहे.
 
घरे सोडण्याच्या नोटिसांनी सव्वादोनशे पोलीस हादरले! Print E-mail

प्रतिनिधी
ऐन दिवाळीतच पुनर्विकासाच्या नावाखाली सुमारे सव्वादोनशे पोलिसांना त्यांची सध्याची राहती घरे सोडण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले असून तातडीने घरे न सोडल्यास जबरीने बाहेर काढले जाईल, असा निर्वाणीचा इशारा दिल्याने संबंधित पोलीस हैराण झाले आहेत.

 
एकटय़ादुकटय़ा गॅस ग्राहकांनो सावधान! Print E-mail

प्रतिनिधी
alt

सवलतीच्या दरातील सिलििडरची संख्या नेमकी किती याबाबत सर्वसामान्य नागरिक एकीकडे अनभिज्ञ आहेत. तर दुसरीकडे हॉटेल, उपहारगृहे आणि नागरिकांना काळ्याबाजारात सिलिंडर पुरविण्यासाठी गॅस एजन्सींचे कर्मचारी निरनिराळ्या क्लृप्त्या लढविण्यात गुंतले आहेत. यासाठी वर्षभरात अगदी कमी सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांच्या शोधात हे कर्मचारी सध्या गुंतले आहेत.

 
दादरमध्ये उभी राहातेय महाराष्ट्रातील पहिली मॅजिक अकादमी! Print E-mail

विशेष प्रतिनिधी
हॅरी पॉटरच्या कादंबऱ्या आणि चित्रपटांनी अवघ्या जगभरात धुमाकूळ घातला आणि जादू या संकल्पनेकडे आबालवृद्ध आकर्षित झाले. अशावेळी जादू हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून जादूच्या सहाय्याने मुलांमधील आत्मविश्वास आणि स्मरणशक्ती मोठय़ा प्रमाणात वाढू शकते तसेच या कलेचाही व्यापक प्रसार व्हावा या हेतूने प्रसिद्ध जादुगार भूपेश दवे यांनी दादर येथे महाराष्ट्रातील पहिली मॅजिक अकादमी उभारली आहे.

 
हलाव पूल वर्षअखेपर्यंत पूर्ण होणार Print E-mail

प्रतिनिधी
कुर्ला पश्चिमेकडील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असललेला हलाव पूल वर्षअखेपर्यंत बांधून पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुर्ला पश्चिमेकडील ताकियावाड, संभाजी चौक आदी परिसरांतील वाहनांना न्यू मिलमार्गे लालबहादूर शास्त्री मार्गापर्यंत जाणे सुकर होणार आहे.

 
परदेशी युवतीवरील बलात्काराच्या गुन्ह्य़ात पुरावा नष्ट केल्याचे कलमच नाही! Print E-mail

प्रतिनिधी
परदेशी युवतीवर बलात्कार केल्यानंतर तिची अंतर्वस्त्र तसेच गाऊन स्वत:समवेत नेणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करताना वांद्रे पोलिसांनी पुरावा नष्ट केल्याचे कलमच अंतर्भूत केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर हा खटला कमकुवत होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

 
अग्निशमन यंत्रणेच्या तपासणीसाठी स्वतंत्र विभाग Print E-mail

प्रतिनिधी
मुंबईमध्ये मोठय़ा संख्येने टोलेजंग इमारती उभ्या राहात असून अग्निशमन दलावरील कामाचा भार वाढू लागला आहे. या पाश्र्वभूमीवर अग्निशमन दलाच्या कामाचे विभाजन करण्यात आले असून इमारतींमधील अग्निशमन यंत्रणेच्या तपासणीसाठी विशेष विभाग स्थापन करण्यात आला आहे.

 
कर्करोगग्रस्त महिलांसाठी पालिका रुग्णालयात ‘नो टच ब्रेस्ट स्कॅन’ मशीन उपलब्ध करण्याचा विचार Print E-mail

प्रतिनिधी
गेल्या काही वर्षांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. मात्र अनेक महिला उपचार करून घेण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ‘नो टच ब्रेस्ट स्कॅन’ यंत्र बसविण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू झाला आहे.
 महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण बरेच वाढले आहे.

 
दोन स्वतंत्र छाप्यामध्ये तरुणींची सुटका Print E-mail

प्रतिनिधी
बुधवारी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी निवासस्थानांवर स्वतंत्र छापे घालून वेश्याव्यवसाय करण्यासाठी भाग पाडणाऱ्या लोकांना ताब्यात घेतले आणि सात तरुणींची सुटका केली. अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कुलाबा येथील उच्चभ्रू वस्तीतील एका निवासस्थानावर रात्री उशिरा छापा घातला.

 
विशेष गाडय़ांसाठी अनोखे रक्षाबंधन Print E-mail

प्रतिनिधी
पुण्याहून पाटण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे विशेष गाडय़ा सोडण्यात येत असून त्यासाठी प्रवाशांना वेगळ्या रक्षाबंधनाला सामोरे जावे लागणार आहे. त्याचप्रमाणे या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दुसऱ्या वर्गाच्या भाडय़ात प्रथम वर्गाच्या डब्यातून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 1 of 14

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो