बातम्या
मुखपृष्ठ >> मुंबई वृत्तान्त
 

मुंबई वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

बातम्या
रेल्वेच्या भुयारी मार्गातील फेरीवाले : आबांच्या आदेशाचा ‘फुसका बार’! Print E-mail

खास प्रतिनिधी - गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट रेल्वे स्थानकांतील भुयारी मार्ग तसेच उपनगरी स्थानकांमधील पादचारी पुलांवरील फेरीवाल्यांना हटविण्याचा आदेश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांना दिला, त्याला आठवडा लोटला.

 
श्रेय, ‘अर्थ’कारणात अडकला ‘धारावी’चा पुनर्विकास Print E-mail

प्रतिनिधी
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचे रूप पालटण्यासाठी मोठा गाजावाजा करत धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला गेला. काही वर्षांपूर्वी जागतिक निविदा प्रक्रिया सुरू झाली तेव्हा आता प्रकल्प मार्गी लागणार असे वातावरण निर्माण झाले, पण २००८ ची मंदी आली व इच्छुक कंपन्यांनी हात आखडता घेतला.

 
मराठी पुस्तकांनाही पायरसीची वाळवी Print E-mail

रेल्वे स्थानकांबाहेर पायरेटेड पुस्तकांची विक्री
रोहन टिल्लू
मराठी साहित्यात अजरामर झालेल्या ‘ययाती’, ‘स्वामी’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘पानिपत’, ‘मृत्युंजय’, ‘पार्टनर’, ‘शाळा’, ‘बटाटय़ाची चाळ’ या आणि अशा असंख्य पुस्तकांच्या पायरेटेड प्रती सध्या मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरांतील पदपथावर पसरली आहेत.

 
‘जब तक है..’मध्ये अडकली ‘सरदार’ची जान Print E-mail

प्रतिनिधी
बॉलिवूडच्या अथांग समुद्रात मोठे मासे नेहमीच छोटय़ा माशांना गिळत असतात. या दुनियेतील ‘बळी तो कान पिळी’ या न्यायाचा फटका आता अजय देवगणला बसला आहे. सगळ्यात आधी ‘सन ऑफ सरदार’साठी १३ नोव्हेंबर ही चित्रपट प्रदर्शनासाठीची तारीख घेऊनही यशराजच्या मक्तेदारीमुळे वाटय़ाला १८०० पैकी अवघी ६०० सिंगल स्क्रीन थिएटर आल्याने वैतागलेला अजय उच्च न्यायालयाकडे दाद मागण्यासाठी गेला.

 
कॅलिब्रेशनअभावी १२ हजार टॅक्सी होणार तात्पुरत्या बाद? Print E-mail

प्रतिनिधी
रिक्षा-टॅक्सीच्या मीटर कॅलिब्रेशनसाठी देण्यात आलेल्या मुदतीचे आता अखेरचे १८ दिवस राहिले असून मीटर उत्पादकांच्या आणि वितरकांच्या असहकारामुळे अनेक टॅक्सीचालकांना परिवहन विभागाच्या रोषाला बळी पडावे लागणार आहे.

 
केशर तस्करीप्रकरणी इराणी नागरिकाला अटक Print E-mail

प्रतिनिधी
सुमारे साडेपाच लाख रुपयांच्या केशराची चोरटय़ा मार्गाने वाहतूक करणाऱ्या इराणच्या नागरिकास सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने मंगळवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले.

 
पु. लं. च्या ‘पाचामुखी’चे आज प्रकाशन Print E-mail

प्रतिनिधी
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त परचुरे प्रकाशन मंदिर व हृदयेश आर्टस या संस्थेतर्फे गुरुवार आठ नोव्हेंबर या दिवशी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दादर येथील स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात संध्याकाळी सात वाजता हा दृकश्राव्य कार्यक्रम होणार आहे.

 
आझाद मैदान हिंसाचाराप्रकरणी आणखी १४ जणांना जामीन Print E-mail

प्रतिनिधी
आझाद मैदान येथील हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेल्या आणखी १४ आरोपींना सत्र न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाने याप्रकरणातील चार आरोपींना दिलेल्या जामिनाच्या पाश्र्वभूमीवर सत्र न्यायालयाने गेल्याच आठवडय़ात १४ आरोपींना जामीन दिला होता.

 
‘कहानी’ चित्रपटाला उत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार Print E-mail

प्रतिनिधी
सुजय घोष दिग्दर्शित आणि विद्या बालन अभिनीत ‘कहानी’ या चित्रपटाला समीक्षकांकडून, प्रेक्षकांकडून पसंतीची पावती कधीच मिळाली आहे. यावर्षी होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात अनेक विभागातील पुरस्कारांसाठी दावेदार मानल्या जाणाऱ्या ‘कहानी’ या चित्रपटाला नुकताच उत्कृष्ट पटकथेसाठी ‘साऊथ एशियन राईझिंग स्टार फिल्म अ‍ॅवॉर्डस’चा पुरस्कार मिळाला आहे.

 
क्ष-किरण तंत्रज्ञ कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी तुकाराम साठे Print E-mail

प्रतिनिधी
शासकीय पदवीधर क्ष-किरण तंत्रज्ञ कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी तुकाराम साठे तर सरचिटणीसपदी संजय प्रभाकर देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. राज्यव्यापी संघटनेच्या संपूर्ण कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात आल्याचे संघटनेच्या पत्रकात नमूद केले आहे.

 
साखळीचोऱ्यांना प्रतिबंधक ‘उजवा मार्ग’ Print E-mail

विकास महाडिक - बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२

‘गळ्यात साखळी सोन्याची’ असेल तर बायांनो रस्त्यावर उजव्या बाजूने चाला, असा खात्रीशीर उपाय पोलिसांनी सुचविला आहे. आणि खरेच, हा उपाय अंमलात आणला तर साखळी चोरली जाण्याची धास्ती बरीच कमी होऊ शकते. सोन्याचे भाव कडाडले असल्याने सोनसाखळी चोरीचा ‘धंदा’ही जोरात आहे. भरदिवसासुद्धा गळ्यात खऱ्या सोन्याचे मंगळसूत्र अथवा अन्य आभूषणे घालून मिरवणे म्हणजे आर्थिक नुकसानीबरोबरच जिवाशीसुद्धा खेळ होऊ शकतो.
 
दादर,विक्रोळी,ठाणे,कल्याणच्या प्रवाशांसाठी Print E-mail

रेल्वेचे सरकते जिने
प्रतिनिधी

उपनगरी रेल्वेने ऐन गर्दीच्या वेळी प्रवास करताना ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, लहान मुले यांना प्रचंड हाल सोसावे लागतात. प्रवाशांच्या सोयीसाठी नजिकच्या काळात मध्य रेल्वेच्या दादर, विक्रोळी, ठाणे, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वेस्थानकांमध्ये सरकते जिने बसिवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील या रेल्वेस्थानकांसह पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर अशा एकूण पाच डिव्हिजनच्या रेल्वेस्थानकांवर एकूण ३४ सरकते जिने बसविण्यात येणार आहेत.
 
यश चोप्रांच्या गावी पोहोचणार ‘जब तक है जान’ Print E-mail

प्रतिनिधी

दिग्दर्शक यश चोप्रांचा अखेरचा चित्रपट आणि तो प्रदर्शित व्हायला अवघे काही दिवस शिल्लक असताना त्यांच्या आकस्मिक निधनाच्या धक्क्यातून यशराज प्रॉडक्शन, शाहरूख आणि त्याच्या नायिकांसह सगळे कलाकार अजून बाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येतेय तसतसे यशजी असते तर काय केले असते, या विचारानेच प्रत्येक पाऊल उचलले जात आहे.
 
वीज आयोगाच्या र्निबधांमुळे पैसे थकले Print E-mail

‘महावितरण’चे स्पष्टीकरण
प्रतिनिधी

इंधन समायोजन आकारावरील पूर्वीची दहा टक्क्यांची मर्यादा आणि ‘महानिर्मिती’ला देय असलेली रक्कम वसूल करण्याबाबत वीज आयोगाच्या आदेशातील त्रुटी यामुळे ‘महानिर्मिती’चे साडेतीन हजार कोटी रुपये थकल्याचे स्पष्टीकरण ‘महावितरण’ने दिले आहे. ‘महानिर्मिती आर्थिक संकटात- महावितरणने ३५०० कोटी रुपये थकवले’ असे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. ‘महानिर्मिती’चे पैसे थकले असले तरी त्यास अनेक कारणे आहेत.
 
‘सरदार’च्या मदतीला मराठी निर्माता.. Print E-mail

प्रतिनिधी
‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला’ या वाक्याचा अर्थ महाराष्ट्रात कोणालाही समजावून सांगण्याची गरज नाही. पण सध्या एका ‘सरदार’च्या मदतीला एक मराठा न्यायालयीन लढाईत उतरला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘सन ऑफ सरदार’ या अजय देवगणच्या चित्रपटाची गळचेपी ‘यशराज फिल्म्स’च्या ‘जब तक है जान’ या चित्रपटाने केल्याचा ठपका ठेवत अजयने दिल्लीच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे.

 
नवजात बालिका सापडली Print E-mail

प्रतिनिधी
रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मालाड पूर्व येथील दिंडोशी सत्र न्यायालयाच्या मागील गल्लीत ७-८ दिवसांची बालिका सापडली. या बालिकेला भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले. अज्ञात व्यक्तीने अवघ्या सात-आठ दिवसांच्या नवजात बालिकेला रस्त्यावर उघडय़ावर टाकून दिले असून यासंदर्भात ज्ञानदेव आव्हाड यांनी पोलिसात तक्रार दिली.

 
शाहरूखचेही आहे मनोहर तरी.. Print E-mail

प्रतिनिधी, मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२

शाहरूखचा ४७ वा वाढदिवस नुकताच झाला. ऐन दिवाळीत त्याचा ‘जब तक है जान’ प्रदर्शित होतोय. कोणालाही हेवा वाटावा, असे सारे काही त्याच्याजवळ आहे, यश, पैसा, प्रसिद्धी, चाहते, मित्र सारे काही आहे. पण तरीसुद्धा यशाच्या शिखरावर पोहोचलेला शाहरूखला ‘आहे मनोहर तरी गमते उदास..’ ही भावना कुरतडते आहे.
 
मुंबईतील महिलेला तब्बल दीड कोटींचा गंडा Print E-mail

‘मोबाइल टॉवर उभारा.. घरबसल्या कमवा..’
प्रतिनिधी

‘तुमच्या जागेवर मोबाइल टॉवर उभारा.. दरमहिना ६५ हजार रुपये कमवा..’ या जाहिरातीला भुललेल्या मुंबईतील एका महिलेला कोटय़वधी रुपयाचा गंडा घातल्याची बाब समोर आली आहे. या महिलेने आपल्या जागेत पाच टॉवर उभारण्याची अनुमती दिली. परंतु, विविध फी आणि इतर कामांसाठी दीड महिन्यातच या महिलेकडून तब्बल एक कोटी ६० लाख रुपये उकळण्यात आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. आर्थिक गुन्हे शाखेकडे या महिलेने तक्रार दाखल केली आहे.
 
आशियातील सवरेत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये अनुपम खेर Print E-mail

प्रतिनिधी

नायकाच्या व्यक्तिरेखा न साकारताही वैविध्यपूर्ण भूमिकांद्वारे आपले अभिनय कौशल्य सिद्ध करणारा अभिनेता अनुपम खेर यांची आशिया खंडातील सवरेत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये गणना करण्यात आली आहे. ‘द हॉलीवूड रिपोर्टर’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाच्या ताज्या अंकात आशियातील सवरेत्कृष्ट पाच अभिनेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
 
सिंधुभूमीतील ‘मुक्ती’ची निवड Print E-mail

प्रतिनिधी

कलेच्या अविष्काराला मार्गदर्शनाचे कोंदण मिळाले की एखाद्या हिऱ्याप्रमाणे तो लख्ख उजळून निघतो. तसाच काहीसा प्रकार सिंधुदुर्गातील कलेची आस असणाऱ्या काही धडपडय़ा मुलांनी अनुभवला. चित्रपट पाहणे ही जिथे चैन ठरते अशा गावांमधील मुले एकत्र येऊन लघुपट बनवतात काय आणि त्याची गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड होते काय, हा सगळा प्रकारच विलक्षण होता.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 2 of 14

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो