बातम्या
मुखपृष्ठ >> मुंबई वृत्तान्त
 

मुंबई वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

बातम्या
‘झोपाळू’ सुरक्षारक्षकांवर आता मुंबई पोलिसांची नजर Print E-mail

एजन्सींवर होणार कारवाई
प्रतिनिधी - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२

ज्यांच्या हातात सुरक्षा सोपवून मुंबईकर सुखाने झोपतात, त्या सुरक्षा रक्षकांच्या डुलक्या धोकादायक ठरत असल्याचे उघड झाले आहे. सुरक्षा रक्षकांच्या डुलक्यांमुळेच मुंबईत रात्रीच्या गुन्'ाात वाढ झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी आता या ‘झोपाळू’ सुरक्षा रक्षकांविरोधात मोहीम उघडली आहे. रात्री कामाच्या वेळी एखादा सुरक्षा रक्षक झोपल्याचे आढळल्यास त्याला पोलिसांकडून ‘प्रसाद’ मिळेलच. या शिवाय संबंधित सुरक्षा एजन्सीवरही कारवाई केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि दरोडय़ांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. सुरक्षा रक्षक असूनही चोऱ्या का होतात, असा प्रश्न पोलिसांना पडला होता.
 
‘सनी लिओन’पासून सावधान!!! Print E-mail

प्रतिनिधी

दिवसातला बहुतांश वेळ इंटरनेटवर घालवणाऱ्या, अगदी थोडाच वेळ इंटरनेटला भेट देणाऱ्या किंवा इंटरनेटशी संबंधित काम करणाऱ्या नेटकऱ्यांनो, सनी लिओनच्या छायाचित्रापासून सावधानऽऽऽ! भारतीय सायबर जगतात घुसखोरी करण्यासाठी इंटरनेटवरील अनेक व्हायरस असलेली संकेतस्थळे हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘हॉट’ नायिकांच्या छायाचित्रांचा वापर करीत असून यात यंदा सनी लिओन सर्वाधिक ‘डेंजरस’ सेलिब्रिटी ठरली आहे. त्यामुळे तिचे एखादे ‘उत्सुकता चाळवणारे’ छायाचित्र पाहून मोहात पडणाऱ्यांचे ‘पाऊल’ एखाद्या ‘व्हायरस’ असलेल्या संकेतस्थळावर पडत आहे.
 
पुन्हा एकदा अनुभवा ‘जाने भी दो यारो’चा ‘मॅड’पणा Print E-mail

रोहन टिल्लू

महापालिकेच्या ताब्यातली जमीन.. त्या जमिनीचा ताबा मिळवून त्यावर गगनचुंबी टॉवर उभारण्यासाठी चाललेली दोन बिल्डरची धडपड.. हे सर्व टिपणारी एक चाणाक्ष संपादिका आणि राजकारणी- बिल्डर लॉबी व पत्रकारांच्या संगनमतात भरडला जाणारा सामान्य माणूस.. अगदी आज, आत्ताच्या घडीला एखाद्या दिग्दर्शकाला भुरळ पडावी अशा या विषयावर ८० च्या दशकात आलेल्या ‘ब्लॅक कॉमेडी’ असलेल्या चित्रपटाने त्यावेळी अक्षरश: धम्माल उडवून दिली होती. या चित्रपटाचे नाव होते ‘जाने भी दो यारो’. हा चित्रपट आहे त्याच स्वरूपात आज, २ नोव्हेंबरपासून रसिकांच्या भेटीला पुन्हा एकदा येत आहे.
 
‘जसलोक’ची ३४ वर्षांची पाणीपट्टी थकबाकी Print E-mail

न्यायालयात पालिकेची बाजू दुर्बळ  पडल्याने स्थायी समितीत गोंधळ
प्रतिनिधी

जसलोक रुग्णालयाने ३४ वर्षे पाणीपट्टी न भरल्याच्या प्रकरणी न्यायालयात पालिकेची बाजू दुर्बळ का ठरत आहे, असा सवाल स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी सर्वपक्षीय सदस्यांनी उपस्थित केला आहे. २००७ साली पालिकेने जसलोकला ३४ वर्षांची पाणीपट्टी वसूल करण्यासंदर्भात नोटीस पाठवली होती. पण तिला केराची टोपली दाखवत रुग्णालय प्रशासनाने न्यायालयात धाव घेतली. त्यावर निर्णय देताना पालिकेला न्यायालयाने फटकारले व  फक्त तीन वर्षांची पाणीपट्टी वसूल करता येईल, असे निर्देश दिले. या पाश्र्वभूमीवर स्थायी समितीच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेत्यांनी प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले.
 
लोकसत्ता गणेशोत्सव मूर्ती स्पर्धा-२०१२ Print E-mail

‘लोकसत्ता’ आयोजित, भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) प्रस्तुत आणि न्यू टाटा सुमो गोल्ड यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘लोकसत्ता गणेशोत्सव मूर्ती स्पर्धा-२०१२’ या स्पर्धेत मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई परिसरातील गणेशोत्सव मंडळाचा भरभरून प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत ‘मुंबईचा राजा कोण?’ या महापारितोषिकासह सहा विभागांमधील गणेशोत्सव मंडळांना विभागवारपारितोषिके देण्यात आली.
 
वृक्षसंपदा रोगमुक्तीसाठी फिरतोय तोतया ! Print E-mail

प्रसाद रावकर
झाडाला रोग लागलाय.. फळाचा आकारही लहान झालाय.. त्याला औषधाची गरज आहे.. रोग नष्ट होईल आणि फळाचा आकारही वाढेल.. अशा भुलथापा देऊन वसई-विरार पट्टय़ातील अनेकांना गंडा घालणारा तोतयाचा मुक्तसंचार पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे सुरूच आहे. पैसे गेल्याने ग्रामस्थांवर मात्र नशिबाला दोष देत बसण्याची वेळ आली आहे.

 
२० वर्षांवरील टॅक्सी आणि १६ वर्षांंवरील रिक्षा होणार बाद! Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई महानगर क्षेत्रातील २० वर्षांवरील टॅक्सी व १६ वर्षांवरील रिक्षा बाद करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. महानगर क्षेत्रात ४५ हजार टॅक्सी आणि एक लाख पाच हजार रिक्षा आहेत. त्यापैकी १३ हजार टॅक्सी आणि २० हजार रिक्षा या प्राधिकरणाच्या निर्णयानंतर बाद होणार आहेत. चार वर्षांपूर्वी राज्य परिवहन विभागाने २५ वर्षांंवरील टॅक्सीना प्रवासी वाहतूक करण्यास बंदी घातली होती.

 
कचरा उचलण्यासाठी डिसेंबरपासून नवीन कॉम्पॅक्टर Print E-mail

प्रतिनिधी
कचऱ्याची समस्या अद्याप सुटली नसून शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे मोठे ढीग साठल्याचा आरोप नगरसेवकांकडून बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. त्यावर डिसेंबरपासून नवीन कॉम्पॅक्टर उपलब्ध होण्यास सुरुवात होईल, असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले. याचा अर्थ डिसेंबर उजाडेपर्यंत तरी कचऱ्याचे ढीग शहरभर साठलेले दिसतील.

 
शहीद जवानांच्या कुटुंबियांना १० लाखाचे सानुग्रह अनुदान Print E-mail

खास प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या हद्दीत राज्याच्या पोलीस दलाबरोबर दहशतवाद्यांशी वा नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलातील व निमलष्करी दलातील जवानांच्या कुटुंबियांना राज्य सरकारच्या वतीने १० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

 
जकात रद्द करण्याच्या शासनाच्या धोरणाला महापालिकेचा विरोध Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई महापालिकेचा आर्थिक उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेली जकात रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाला महापालिकेने कडाडून विरोध केला आहे. जकात ही पालिकेचा आर्थिक कणा आहे. ती रद्द करू नये, असे साकडे महापौर सुनील प्रभू यांनी राज्य शासनाला घातले आहेत.

 
बालदिनी ओरिगामाची कार्यशाळा Print E-mail

प्रतिनिधी
१४ नोव्हेंबरला दरवर्षी बालदिन साजरा केला जातो. निसर्ग मित्र, पनवेल या संस्थेतर्फेही दरवर्षी मुलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. या वर्षी १४ नोव्हेंबरचा बालदिन बुधवारी येत असल्याने त्या अगोदरच्या रविवारी म्हणजे ११ नोव्हेंबर ला संस्थेने सकाळी १० ते १ या वेळेत ‘कागदाची घडीकला ’ (ओरिगामी) ची कार्यशाळा ठेवली आहे.

 
महागाई भत्त्याचा निर्णय पुढील आठवडय़ात Print E-mail

प्रतिनिधी
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढ आणि इतर प्रलंबित मागण्यांबाबत पुढील आठवडय़ात चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी कर्मचारी संघटनांना दिले. केंद्र सरकारने जुलै २०१२ पासून महागाई भत्त्यात सात टक्क्यांची वाढ केली.

 
नारायण यांच्या ‘कोचरेथी’ला ‘द इकॉनॉमिस्ट क्रॉसवर्ड बुक’ पुरस्कार Print E-mail

प्रतिनिधी
मल्ल्याळी लेखक नारायण यांच्या ‘कोचरेथी: द आर्य वुमन’ इंग्रजी भाषांतरित पुस्तकाला प्रतिष्ठित अशा ‘द इकॉनॉमिस्ट क्रॉसवर्ड बुक पुरस्कारा’ने अलीकडेच गौरविण्यात आले आहे.मुंबईत एका समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  
गेल्या वर्षी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसतर्फे ‘कोचरेथी: द आर्य वुमन’ची इंग्रजी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली होती. आदिवासी जीवनाचे दर्शन घडविणारी ही भारतातील पहिलीच पुरस्कारप्राप्त कादंबरी आहे.

 
सलोनी सावंत बेपत्ता Print E-mail

प्रतिनिधी
कुमारी सलोनी हेमंत सावंत ही १४ वर्षांची मुलगी एल्फिन्स्टन येथील राहत्या घरातून ३ ऑक्टोबर २०१२ रोजी हरवली आहे. रंग गोरा, सडपातळ बांधा अशा वर्णनाच्या सलोनीने अंगात पिवळा हाफ टी शर्ट व काळी जिन्स पँट असा पेहराव केला आहे.

 
एमएमआरडीएच्या अपघातात कंत्राटदार मोकाट सुटतात कसे ? Print E-mail

प्रतिनिधी, गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२

वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या ११.७ किलोमीटर मार्गावर उभारण्यात येत असलेल्या मेट्रो रेल्वेच्या स्थानकाचे काँक्रिटीकरण सुरू असताना स्लॅब कोसळून झालेला अपघात तांत्रिक कारणांमुळे झाल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला व या अपघातप्रकरणी मेट्रोचे काम करणाऱ्या ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’च्या अखत्यारितील ‘मुंबई मेट्रोवन प्रा. लि.’ आणि कंत्राटदार ‘एचसीसी’ या बडय़ा कंपन्यांना ‘क्लिन चिट’ मिळाली.
 
शाळांमधील गैरप्रकारांना आळा घालणारा कायदा Print E-mail

अंमलबजावणी प्रभावी हवी!
प्रतिनिधी

शाळांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्रीय स्तरावर येऊ घातलेला कायदा स्वागतार्ह आहे. परंतु, या कायद्याविषयी पालकांमध्ये जाणीवजागृती करणे आवश्यक असल्याचे मत पालक संघटनांकडून व्यक्त होत आहे. शालोपयोगी वस्तू एकाच दुकानातून खरेदी करण्यास भाग पाडणे, प्रवेश अर्ज, देणगी, शुल्क आदींच्या नावाखाली पालकांकडून अतिरिक्त पैसे उकळणे, प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता नसणे, खराब शैक्षणिक कामगिरीमुळे एखाद्या विद्यार्थ्यांला पुढील वर्गात प्रवेश नाकारणे, एड्स किंवा एचआयव्हीबाधित विद्यार्थ्यांला प्रवेश नाकारणे, शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना होणारी मारहाण आदी शाळेत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ‘प्रोहिबिशन ऑफ अनफेअर पॅ्रक्टिसेस इन स्कूल, २०१२’ नावाचा कायदा केंद्रीय स्तरावर येऊ घातला आहे.
 
शेजाऱ्याच्या सदोष वीज मीटरमुळे मृत्युमुखी पडलेल्या महिलेला न्याय कधी मिळणार? Print E-mail

प्रसाद रावकर

शेजाऱ्याच्या सदोष विद्युतसंच मांडणीमुळे घरामधील शौचालयातील नळाला विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडलेल्या सुगंधा साटम (५६) यांना न्याय मिळावा यासाठी त्यांचा मुलगा गेले तीन महिने वणवण करीत आहे. या प्रकरणी बेस्ट, सार्वजनिक बांधकाम खात्यातील ‘बाबू’ आणि स्थानिक पोलीस ठाण्याकडून टोलवाटोलवी करण्यात येत असल्याने त्याच्या पदरी केवळ निराशा आली आहे. त्यामुळे आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.
 
रसिकांना पाहायला मिळणार विजया मेहता यांच्या मूळ नाटकांचा खजिना Print E-mail

प्रतिनिधी

ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांनी आपल्या प्रतिभेला कष्ट, नियोजन आणि जिद्दीची जोड देऊन आपली कला सिद्ध केली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक नाटय़कृती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि परदेशातही गाजल्या. रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील आजचे आघाडीचे अनेक कलाकार विजयाबाई यांचे शिष्य. आपल्याला विजयाबाईंनी घडविले, असे ते कलाकारही आवर्जून सांगतात.
 
वाढदिवसानिमित्त होणार यशवंत देव यांचा सत्कार Print E-mail

‘तुझे गीत गाण्यासाठी’
 प्रतिनिधी
ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचा १ नोव्हेंबर रोजी वाढदिवस असून त्यानिमित्त ३ नोव्हेंबर रोजी बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात रात्री ८.३० वाजता होणाऱ्या ‘तुझे गीत गाण्यासाठी’ या कार्यक्रमामध्ये पं. यशवंत देव यांचा ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे.

 
‘कोमसाप’च्या काव्योत्सवात कवितांचा जागर! Print E-mail

प्रतिनिधी
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्ह्यातर्फे आयोजित दोन दिवसांच्या काव्योत्सवात नवोदित आणि नामवंत कवी सहभागी झाले होते. या काव्योत्सवात विविध कवींनी आपल्या कविता सादर करून कवितेचा जागर केला. देवनार येथील कुमुद विद्या मंदिराच्या सभागृहात झालेल्या या काव्योत्सवाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी प्रा. प्रवीण दवणे हे होते. उद्योजक आनंद पेडणेकर यांच्या हस्ते काव्योत्सवाचे उद्घाटन झाले.  

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 4 of 14

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो