बातम्या
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

बातम्या


परदेशी युवतीवरील बलात्काराच्या गुन्ह्य़ात पुरावा नष्ट केल्याचे कलमच नाही! Print E-mail

प्रतिनिधी
परदेशी युवतीवर बलात्कार केल्यानंतर तिची अंतर्वस्त्र तसेच गाऊन स्वत:समवेत नेणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करताना वांद्रे पोलिसांनी पुरावा नष्ट केल्याचे कलमच अंतर्भूत केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर हा खटला कमकुवत होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

 
अग्निशमन यंत्रणेच्या तपासणीसाठी स्वतंत्र विभाग Print E-mail

प्रतिनिधी
मुंबईमध्ये मोठय़ा संख्येने टोलेजंग इमारती उभ्या राहात असून अग्निशमन दलावरील कामाचा भार वाढू लागला आहे. या पाश्र्वभूमीवर अग्निशमन दलाच्या कामाचे विभाजन करण्यात आले असून इमारतींमधील अग्निशमन यंत्रणेच्या तपासणीसाठी विशेष विभाग स्थापन करण्यात आला आहे.

 
कर्करोगग्रस्त महिलांसाठी पालिका रुग्णालयात ‘नो टच ब्रेस्ट स्कॅन’ मशीन उपलब्ध करण्याचा विचार Print E-mail

प्रतिनिधी
गेल्या काही वर्षांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. मात्र अनेक महिला उपचार करून घेण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ‘नो टच ब्रेस्ट स्कॅन’ यंत्र बसविण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू झाला आहे.
 महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण बरेच वाढले आहे.

 
दोन स्वतंत्र छाप्यामध्ये तरुणींची सुटका Print E-mail

प्रतिनिधी
बुधवारी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी निवासस्थानांवर स्वतंत्र छापे घालून वेश्याव्यवसाय करण्यासाठी भाग पाडणाऱ्या लोकांना ताब्यात घेतले आणि सात तरुणींची सुटका केली. अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कुलाबा येथील उच्चभ्रू वस्तीतील एका निवासस्थानावर रात्री उशिरा छापा घातला.

 
विशेष गाडय़ांसाठी अनोखे रक्षाबंधन Print E-mail

प्रतिनिधी
पुण्याहून पाटण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे विशेष गाडय़ा सोडण्यात येत असून त्यासाठी प्रवाशांना वेगळ्या रक्षाबंधनाला सामोरे जावे लागणार आहे. त्याचप्रमाणे या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दुसऱ्या वर्गाच्या भाडय़ात प्रथम वर्गाच्या डब्यातून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 4 of 56