बातम्या
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

बातम्या


केशर तस्करीप्रकरणी इराणी नागरिकाला अटक Print E-mail

प्रतिनिधी
सुमारे साडेपाच लाख रुपयांच्या केशराची चोरटय़ा मार्गाने वाहतूक करणाऱ्या इराणच्या नागरिकास सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने मंगळवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले.

 
पु. लं. च्या ‘पाचामुखी’चे आज प्रकाशन Print E-mail

प्रतिनिधी
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त परचुरे प्रकाशन मंदिर व हृदयेश आर्टस या संस्थेतर्फे गुरुवार आठ नोव्हेंबर या दिवशी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दादर येथील स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात संध्याकाळी सात वाजता हा दृकश्राव्य कार्यक्रम होणार आहे.

 
आझाद मैदान हिंसाचाराप्रकरणी आणखी १४ जणांना जामीन Print E-mail

प्रतिनिधी
आझाद मैदान येथील हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेल्या आणखी १४ आरोपींना सत्र न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाने याप्रकरणातील चार आरोपींना दिलेल्या जामिनाच्या पाश्र्वभूमीवर सत्र न्यायालयाने गेल्याच आठवडय़ात १४ आरोपींना जामीन दिला होता.

 
‘कहानी’ चित्रपटाला उत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार Print E-mail

प्रतिनिधी
सुजय घोष दिग्दर्शित आणि विद्या बालन अभिनीत ‘कहानी’ या चित्रपटाला समीक्षकांकडून, प्रेक्षकांकडून पसंतीची पावती कधीच मिळाली आहे. यावर्षी होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात अनेक विभागातील पुरस्कारांसाठी दावेदार मानल्या जाणाऱ्या ‘कहानी’ या चित्रपटाला नुकताच उत्कृष्ट पटकथेसाठी ‘साऊथ एशियन राईझिंग स्टार फिल्म अ‍ॅवॉर्डस’चा पुरस्कार मिळाला आहे.

 
क्ष-किरण तंत्रज्ञ कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी तुकाराम साठे Print E-mail

प्रतिनिधी
शासकीय पदवीधर क्ष-किरण तंत्रज्ञ कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी तुकाराम साठे तर सरचिटणीसपदी संजय प्रभाकर देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. राज्यव्यापी संघटनेच्या संपूर्ण कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात आल्याचे संघटनेच्या पत्रकात नमूद केले आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 6 of 56