बातम्या
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

बातम्या


साखळीचोऱ्यांना प्रतिबंधक ‘उजवा मार्ग’ Print E-mail

विकास महाडिक - बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२

‘गळ्यात साखळी सोन्याची’ असेल तर बायांनो रस्त्यावर उजव्या बाजूने चाला, असा खात्रीशीर उपाय पोलिसांनी सुचविला आहे. आणि खरेच, हा उपाय अंमलात आणला तर साखळी चोरली जाण्याची धास्ती बरीच कमी होऊ शकते. सोन्याचे भाव कडाडले असल्याने सोनसाखळी चोरीचा ‘धंदा’ही जोरात आहे. भरदिवसासुद्धा गळ्यात खऱ्या सोन्याचे मंगळसूत्र अथवा अन्य आभूषणे घालून मिरवणे म्हणजे आर्थिक नुकसानीबरोबरच जिवाशीसुद्धा खेळ होऊ शकतो.
 
दादर,विक्रोळी,ठाणे,कल्याणच्या प्रवाशांसाठी Print E-mail

रेल्वेचे सरकते जिने
प्रतिनिधी

उपनगरी रेल्वेने ऐन गर्दीच्या वेळी प्रवास करताना ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, लहान मुले यांना प्रचंड हाल सोसावे लागतात. प्रवाशांच्या सोयीसाठी नजिकच्या काळात मध्य रेल्वेच्या दादर, विक्रोळी, ठाणे, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वेस्थानकांमध्ये सरकते जिने बसिवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील या रेल्वेस्थानकांसह पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर अशा एकूण पाच डिव्हिजनच्या रेल्वेस्थानकांवर एकूण ३४ सरकते जिने बसविण्यात येणार आहेत.
 
यश चोप्रांच्या गावी पोहोचणार ‘जब तक है जान’ Print E-mail

प्रतिनिधी

दिग्दर्शक यश चोप्रांचा अखेरचा चित्रपट आणि तो प्रदर्शित व्हायला अवघे काही दिवस शिल्लक असताना त्यांच्या आकस्मिक निधनाच्या धक्क्यातून यशराज प्रॉडक्शन, शाहरूख आणि त्याच्या नायिकांसह सगळे कलाकार अजून बाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येतेय तसतसे यशजी असते तर काय केले असते, या विचारानेच प्रत्येक पाऊल उचलले जात आहे.
 
वीज आयोगाच्या र्निबधांमुळे पैसे थकले Print E-mail

‘महावितरण’चे स्पष्टीकरण
प्रतिनिधी

इंधन समायोजन आकारावरील पूर्वीची दहा टक्क्यांची मर्यादा आणि ‘महानिर्मिती’ला देय असलेली रक्कम वसूल करण्याबाबत वीज आयोगाच्या आदेशातील त्रुटी यामुळे ‘महानिर्मिती’चे साडेतीन हजार कोटी रुपये थकल्याचे स्पष्टीकरण ‘महावितरण’ने दिले आहे. ‘महानिर्मिती आर्थिक संकटात- महावितरणने ३५०० कोटी रुपये थकवले’ असे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. ‘महानिर्मिती’चे पैसे थकले असले तरी त्यास अनेक कारणे आहेत.
 
‘सरदार’च्या मदतीला मराठी निर्माता.. Print E-mail

प्रतिनिधी
‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला’ या वाक्याचा अर्थ महाराष्ट्रात कोणालाही समजावून सांगण्याची गरज नाही. पण सध्या एका ‘सरदार’च्या मदतीला एक मराठा न्यायालयीन लढाईत उतरला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘सन ऑफ सरदार’ या अजय देवगणच्या चित्रपटाची गळचेपी ‘यशराज फिल्म्स’च्या ‘जब तक है जान’ या चित्रपटाने केल्याचा ठपका ठेवत अजयने दिल्लीच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 7 of 56