बातम्या
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

बातम्या


नवजात बालिका सापडली Print E-mail

प्रतिनिधी
रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मालाड पूर्व येथील दिंडोशी सत्र न्यायालयाच्या मागील गल्लीत ७-८ दिवसांची बालिका सापडली. या बालिकेला भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले. अज्ञात व्यक्तीने अवघ्या सात-आठ दिवसांच्या नवजात बालिकेला रस्त्यावर उघडय़ावर टाकून दिले असून यासंदर्भात ज्ञानदेव आव्हाड यांनी पोलिसात तक्रार दिली.

 
शाहरूखचेही आहे मनोहर तरी.. Print E-mail

प्रतिनिधी, मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२

शाहरूखचा ४७ वा वाढदिवस नुकताच झाला. ऐन दिवाळीत त्याचा ‘जब तक है जान’ प्रदर्शित होतोय. कोणालाही हेवा वाटावा, असे सारे काही त्याच्याजवळ आहे, यश, पैसा, प्रसिद्धी, चाहते, मित्र सारे काही आहे. पण तरीसुद्धा यशाच्या शिखरावर पोहोचलेला शाहरूखला ‘आहे मनोहर तरी गमते उदास..’ ही भावना कुरतडते आहे.
 
आशियातील सवरेत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये अनुपम खेर Print E-mail

प्रतिनिधी

नायकाच्या व्यक्तिरेखा न साकारताही वैविध्यपूर्ण भूमिकांद्वारे आपले अभिनय कौशल्य सिद्ध करणारा अभिनेता अनुपम खेर यांची आशिया खंडातील सवरेत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये गणना करण्यात आली आहे. ‘द हॉलीवूड रिपोर्टर’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाच्या ताज्या अंकात आशियातील सवरेत्कृष्ट पाच अभिनेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
 
मुंबईतील महिलेला तब्बल दीड कोटींचा गंडा Print E-mail

‘मोबाइल टॉवर उभारा.. घरबसल्या कमवा..’
प्रतिनिधी

‘तुमच्या जागेवर मोबाइल टॉवर उभारा.. दरमहिना ६५ हजार रुपये कमवा..’ या जाहिरातीला भुललेल्या मुंबईतील एका महिलेला कोटय़वधी रुपयाचा गंडा घातल्याची बाब समोर आली आहे. या महिलेने आपल्या जागेत पाच टॉवर उभारण्याची अनुमती दिली. परंतु, विविध फी आणि इतर कामांसाठी दीड महिन्यातच या महिलेकडून तब्बल एक कोटी ६० लाख रुपये उकळण्यात आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. आर्थिक गुन्हे शाखेकडे या महिलेने तक्रार दाखल केली आहे.
 
सिंधुभूमीतील ‘मुक्ती’ची निवड Print E-mail

प्रतिनिधी

कलेच्या अविष्काराला मार्गदर्शनाचे कोंदण मिळाले की एखाद्या हिऱ्याप्रमाणे तो लख्ख उजळून निघतो. तसाच काहीसा प्रकार सिंधुदुर्गातील कलेची आस असणाऱ्या काही धडपडय़ा मुलांनी अनुभवला. चित्रपट पाहणे ही जिथे चैन ठरते अशा गावांमधील मुले एकत्र येऊन लघुपट बनवतात काय आणि त्याची गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड होते काय, हा सगळा प्रकारच विलक्षण होता.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 8 of 56