बातम्या
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

बातम्या


‘ग्रंथाली’ची ग्लोबल झेप..! Print E-mail

जगभरातून प्रसिद्ध होणार तीन ई-दिवाळी अंक
 प्रतिनिधी
गेली तब्बल चार दशके सातत्याने अभिनव उपक्रम राबवून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाचन संस्कृती रूजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘ग्रंथालीतर्फे यंदाच्या दिवाळीत जगातील निरनिराळ्या ठिकाणांहून तीन ई-दिवाळी अंक प्रसिद्ध होणार आहेत.

 
‘ऑस्कर’साठी दोन भारतीय अ‍ॅनिमेशनपटांच्या प्रवेशिका Print E-mail

प्रतिनिधी
‘ऑस्कर’साठी अ‍ॅनिमेशनपटांच्या विभागात ‘हे कृष्णा’ आणि ‘दिल्ली सफारी’ या दोन अ‍ॅनिमेशनपटांच्या प्रवेशिका पाठविण्यात आल्या आहेत. ८५ व्या अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्ड्स अर्थात ऑस्करच्या नामांकित पुरस्कारांसाठी असलेल्या स्पर्धेत जगभरातील २१ अ‍ॅनिमेशनपट दाखल झाले आहेत.

 
संक्षिप्त Print E-mail

बाल पुस्तक महोत्सव
आर. के. बुक सेंटरतर्फे दहिसर येथे ३० नोव्हेंबपर्यंत बाल पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. एस. व्ही. रोड येथील फायर ब्रिगेडच्या समोर भरलेल्या या महोत्सवात लहान मुलांसाठी मराठी, इंग्रजी, हिंदूी आणि गुजराती पुस्तकांचा समावेश आहे.

 
मॅजेस्टिक पब्लिकेशनकडून महाविद्यालयांसाठी ‘यश एका पावलावर’! Print E-mail

प्रतिनिधी
मनुष्यबळ विभागात वरिष्ठ पदावर काम केलेले आणि गेली बारा वर्षे व्यक्तिमत्व विकासविषयक कार्यशाळा घेणारे अरविंद खानोलकर यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवावर आधारित ‘यश एका पावलावर’ हे पुस्तक लिहिले आहे.

 
वेतन वाढीसाठी सुरक्षा रक्षक उतरणार रस्त्यावर Print E-mail

प्रतिनिधी
जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईच्या तुलनेत पगार वाढ मिळत नसल्याने महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आघाडीने ७ नोहेंबरला धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे जिल्ह्य़ात शासनाने स्थापन केलेल्या सुरक्षा रक्षक मंडळामार्फत काम करणाऱ्या रक्षकांची मोठय़ा प्रमाणात पिळवणूक होत आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 9 of 56