बातम्या
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

बातम्या


हा माज का? Print E-mail

एपीएमसी बाजारातील व्यापाऱ्यांचा आरोप
थेट मुंबईत जाणारी भाजीही स्वस्त नाहीच
शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
alt

ग्राहकांना स्वस्तात भाजीपाला व अन्नधान्य मिळावे, या हेतूने सरकारने ‘थेट पणन’ व ‘शेतकरी पणन’ या दोन योजना सुरू केल्या. नवी मुंबईतील ‘कृषी उत्पन्न बाजार समिती’मधील (एपीएमसी) दलाल टाळून थेट किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत कृषीमाल पोहोचावा हा त्यामागचा उद्देश आहे.
 
पालिकेचे सशुल्क वाहनतळ कोणाला? Print E-mail

महिला बचत गटांना की कंत्राटदारांना
प्रतिनिधी / प्रसाद रावकर
मुंबईमधील सशुल्क वाहनतळांवर कंत्राटदारांचे कर्मचारी मुजोरी करीत वाहने उभी करणाऱ्यांकडून अवाच्या सवा पैसे घेत आहेत. या प्रकारांना आळा घालण्यात पालिका प्रशासन आणि वाहतूक विभाग सपशेल अपयशी ठरला आहे.

 
इकडे ‘यश’ तिकडे ‘सरदार’ : अजय देवगण पेचात Print E-mail

प्रतिनिधी
alt

यंदाच्या दिवाळीत शाहरुख खानचा ‘जब तक है जान’ आणि अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार’ आमनेसामने येणार याची जाहीर घोषणा होऊन कितीतरी दिवस लोटले. चित्रपट उद्योगात बॉक्स ऑफिसवरची स्पर्धा ही नवीन नाही. त्यामुळे शाहरुख आणि अजय देवगण दोघेही या आव्हानासाठी तयार होते.
 
‘रेल्वे स्थानकात कोणालाही झोपू देऊ नका’ Print E-mail

पोलिसांची रेल्वे प्रशासनास विनंती
प्रतिनिधी
रेल्वे स्थानकातून लहान मुलांना पळविण्याचे प्रकार वाढीस लागल्यानंतर आता छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये कोणालाही झोपण्यास देऊ नये, अशी विनंती रेल्वे पोलिसांकडून प्रशासनास करण्यात आली आहे.

 
मुंबईत रंगणार ‘स्मरणसंध्या’! Print E-mail

पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या १०१व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम
प्रतिनिधी
भारतीय शास्त्रीय संगीतात प्रत्येक रागाचे ‘झाड फुलवणारे’ पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या १०१व्या जयंतीनिमित्त पुण्यातील न्यू एज फाऊंडेशन या संस्थेतर्फे मुंबईत ३ नोव्हेंबर रोजी ‘स्मरणसंध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 56