|
कसोटी बद्धिमापनाची ! |
|
|
शनिवार, १६ जून २०१२ वाचण्यासाठी इमेज वग क्लिक करा
|
|
कसोटी बद्धिमापनाची ! |
|
|
शुक्रवार, १५ जून २०१२ वाचण्यासाठी इमेज वग क्लिक करा
|
कसोटी बद्धिमापनाची ! |
|
|
गुरुवार, १४ जून २०१२
वाचण्यासाठी इमेज वग क्लिक करा
|
|
मोजुनी माराव्या पैजारा |
|
|
अमृता गणेश खंडेराव, मंगळवार, १२ जून २०१२ ही सगळी गुणवैशिष्टय़े शिक्षणातून विकसित व्हावी असे मूलभूत शैक्षणिक उद्दिष्ट असते. एखाद्या व्यक्तीने एखाद्या विषयावर डॉक्टरेट करणे म्हणजे उच्च शिक्षणाचे टोक गाठणे, पण प्रत्यक्षात पाहायला जावे तर साधे पायाभूत सामाजिक निकषही ही डॉक्टरेट झालेली मंडळी अनेकदा पाळताना दिसत नाहीत. मॅस्लोच्या वर्चस्वश्रेणी सिद्धांतानुसार मूलभूत जैविक गरजा पूर्ण झाल्यानंतर व्यक्ती आत्मसन्मान, आत्मसंयोजन.. अशी वर-वर चढत आत्मिक पातळीवरील उच्च गुणांपर्यंत पोहोचते.
|
मोजुनी माराव्या पैजारा |
|
|
अमृता गणेश खंडेराव - सोमवार, ११ जून २०१२
नव्याने नेट/सेट पास झालेल्या नवोदित प्राध्यापकाला जेव्हा त्यांच्यापेक्षा अधिक लाभांश मिळताना दिसू लागले, तेव्हा या प्रस्थापित गुरुजनांचा सेवाज्येष्ठतेचा अहंकार उफाळून आला. त्या क्रोधाग्नीतून वारंवार आंदोलने आणि शेवटी हा बहिष्कार घडला.नुकताच नेट-सेटग्रस्त प्राध्यापकांचा दीर्घकालीन बहिष्कार संपला. अनेक वर्षांपासून रखडत पडलेल्या त्यांच्या मागण्या शासनाने लेखी मान्य केल्या. आता मोठय़ा जोमाने प्राध्यापकदळ पेपर तपासणीच्या कामावर तुटून पडले आहे.
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 1 of 19 |