|
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - सामान्य अध्ययन-४ : ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास’ घटकाची तयारी - ४ |
|
|
कैलास भालेकर - सोमवार, ४ जून २०१२ प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘अणुऊर्जा’ भारताच्या ऊर्जा कार्यक्रमातील महत्त्वाचा घटक असून भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अणुऊर्जा विकासाची महत्त्वाची भूमिका आहे. अणुऊर्जेचे सद्य:स्थितीतील महत्त्व कोणते आहे? अणुऊर्जेचे स्वच्छ ऊर्जास्रोत म्हणून काय महत्त्व आहे? यासारख्या बाबींच्या तयारीबरोबरच भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमांच्या महत्त्वाच्या टप्प्यांची तयारी करावी लागते.
|
|
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - सामान्य अध्ययन-४. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास’ घटकाची तयारी-३ |
|
|
कैलास भालेकर - शनिवार, २ जून २०१२ प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
जैवतंत्रज्ञान क्षेत्राचा विकास भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विकासातील महत्त्वाचा टप्पा असून जैवतंत्रज्ञानाचे मानवी जीवनामध्ये सुधारणा घडवून आणण्याचे सामथ्र्य मोठे आहे. भारताच्या कृषी क्षेत्रातील प्रगतीसाठी जैवतंत्रज्ञान क्षेत्राचे योगदान मोठे आहे. भारताच्या कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि उत्पन्न वाढविणे ही आव्हानात्मक बाब असून जैवतंत्रज्ञानाची भूमिका त्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते.
|
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - सामान्य अध्ययन-४. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास’ घटकाची तयारी-२ |
|
|
कैलास भालेकर - शुक्रवार, १ जून २०१२ प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचे भारताच्या तंत्रज्ञान प्रगतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भारताच्या अवकाश कार्यक्रमातील विविध टप्प्यांचे तंत्रज्ञानविषयक आकलन हा या घटकाच्या तयारीतील महत्त्वाचा भाग आहे. अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये होणाऱ्या अद्ययावत घडामोडींच्या आकलनावरदेखील भर द्यावा लागतो. कृत्रिम उपग्रहांची उभारणी, उपग्रह प्रक्षेपक तंत्रज्ञान आणि कृत्रिम उपग्रहांचे उपयोजन यामध्ये समाविष्ट होणाऱ्या तंत्रज्ञानविषयक संकल्पना समजून घेऊन त्या संकल्पनांचे सद्य:स्थितीतील आकलन करणे आवश्यक ठरते. भारताच्या उपग्रह प्रक्षेपकांचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत.
|
|
‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा: सामान्य अध्ययन-४. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास’ घटकाची तयारी-१ |
|
|
कैलास भालेकर, गुरुवार, ३१ मे २०१२ प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सामान्य अध्ययन-४ मध्ये ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास’ या घटकाचा समावेश केला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास हा घटक खूपच उपयोजित असून, या घटकाची तयारी अद्ययावत संदर्भासह करणे आवश्यक ठरते.
|
‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा:‘सामान्य अध्ययन पेपर ४’:नमुना प्रश्न |
|
|
कैलास भालेकर, बुधवार, ३० मे २०१२ प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे. ९८६०१४६२३६
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सामान्य अध्ययन पेपर - ४ मधील अर्थव्यवस्था आणि नियोजन, विकासाचे अर्थशात्र आणि कृषी ह्या घटकावर आधारित सरावासाठी नमुना प्रश्न या लेखात देण्यात आले आहेत.
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 3 of 19 |