'एमपीएससी'चा राजमार्ग
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

'एमपीएससी'चा राजमार्ग




‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - ‘सामान्य अध्ययन पेपर ४’ अभ्यासाची तयारी - ५ Print E-mail

कैलास भालेकर - मंगळवार, २९ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘कृषी’ भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून भारताच्या अर्थव्यवस्थेत    ‘कृषी’चे स्थान महत्त्वाचे आहे. ‘कृषी’ क्षेत्राचे रोजगारनिर्मितीविषयक महत्त्व, राष्ट्रीय उत्पन्नातील स्थान, निर्यातीतील वाटा, कृषिपूरक उद्योगांचे महत्त्व, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्व, अन्नधान्य स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने असलेले महत्त्व या सर्व घटकांच्या आधारे ‘कृषी’ क्षेत्राचे भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्व अभ्यासता येते.
 
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - ‘सामान्य अध्ययन पेपर ४’ : अभ्यासाची तयारी - ४ Print E-mail

वृद्धी, विकास आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र
कैलास भालेकर - सोमवार, २८ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

विकासाचे अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र यांचा समावेश या  घटकांतर्गत करण्यात आलेला आहे. विकासाच्या अर्थशास्त्रामधील महत्त्वपूर्ण संकल्पनांचे आकलन आवश्यक ठरते. कारण हा घटक खऱ्या अर्थाने नावीन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित आहे. आíथक वृद्धी आणि आíथक विकास या संकल्पना नेमक्या काय आहेत? या संकल्पनांमध्ये कोणता फरक आहे?
 
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - ‘सामान्य अध्ययन पेपर ४’अभ्यासाची तयारी - ३ Print E-mail

समग्रलक्षी अर्थशात्र आणि सार्वजनिक वित्त
कैलास भालेकर - शनिवार, २६ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अर्थशात्रातील सद्धांतिक बाबींचा समावेश प्रामुख्याने या घटकांतर्गत करण्यात आलेला आहे. सद्धांतिक आकलनाबरोबरच उपयोजित बाबींची तयारी या घटकांतर्गत करणे आवश्यक ठरते. अभ्यासक्रमांतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या अर्थशात्रातील महत्त्वाच्या संकल्पना समजावून घेताना त्या संकल्पना ज्या संज्ञामध्ये मांडलेल्या आहेत त्या संज्ञा अर्थशात्राच्या परिभाषेमध्ये समजावून घेणे गरजेचे आहे.
 
‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा:‘सामान्य अध्ययन पेपर ४’ अभ्यासाची तयारी-२ Print E-mail

कैलास भालेकर, शुक्रवार, २५ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अर्थव्यवस्था आणि नियोजन
भारतीय अर्थव्यवस्थेच्या आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण बाबींचा यामध्ये समावेश करण्यात आला असून या घटकांमध्ये नऊ प्रकरणे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. अर्थव्यवस्था आणि नियोजन घटकाचा अभ्यास करताना अर्थव्यवस्थेतील मूलभूत संकल्पना, शासकीय यंत्रणा आणि महत्त्वाचे शासकीय कार्यक्रम यावर अधिक भर देण्याची गरज आहे.
 
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : ‘सामान्य अध्ययन पेपर ४’ अभ्यासाची तयारी - १ Print E-mail

कैलास भालेकर, गुरुवार, २४ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अर्थव्यवस्था आणि नियोजन, विकासाचे अर्थशास्त्र आणि कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमामधील सामान्य अध्ययन पेपर ४  च्या अभ्यासक्रमाचा आवाका विस्तृत असून पेपरचे स्वरूप वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी आहे. त्यामुळे या विषयाच्या प्रत्येक घटक आणि उपघटकाची तयारी अत्यंत नेमकेपणाने करण्याची आवश्यकता आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 4 of 19