|
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : मानवी हक्काच्या अभ्यासक्रमावरील नमुना प्रश्न |
|
|
महेश शिरापूरकर, बुधवार, २३ मे २०१२ प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आपण मागील काही लेखांमधून मानवी हक्क या घटकाशी संबंधित राज्यलोकसेवा आयोगाचा अभ्यासक्रम आणि त्याची तयारी कशी करता येईल, याबाबतची चर्चा केली आहे. आजच्या लेखामध्ये या अभ्यासक्रमावर आधारित काही नमुना प्रश्न पाहता येतील. प्र. १ मानवी हक्कांच्या घोषणापत्राचे वर्णन पुढीलप्रमाणे केले जाते?
|
|
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : ‘मानव साधनसंपत्तीचा विकास’ - नमुना प्रश्न |
|
|
कैलास भालेकर, मंगळवार, २२ मे २०१२ प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सामान्य अध्ययन पेपर ३ मधील मानव साधनसंपत्तीचा विकास या घटकावर आधारित सरावासाठी नमुना प्रश्न या लेखात देण्यात आले आहेत. प्रत्येक उपघटकावर एक किंवा दोन असे नमुना प्रश्न देण्यात आले आहेत आणि बरोबर असणारे पर्याय ठळक अक्षरांमध्ये देण्यात आले आहेत.
|
‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : मानव साधन संपत्तीचा विकास : अभ्यासाची तयारी - ६ |
|
|
कैलास भालेकर ,सोमवार, २१ मे २०१२ प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
भारताची ७०% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. ग्रामीण भागाच्या विकासावरच खऱ्या अर्थाने भारताचा आर्थिक आणि सामाजिक विकास अवलंबून आहे. ग्रामीण विकासावर पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून भर देण्यात आला असला तरी अजूनही ग्रामीण पायाभूत संरचना विकासाची प्रगती अपेक्षित प्रमाणात झालेली नाही.
|
|
‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : मानव साधन संपत्तीचा विकास : अभ्यासाची तयारी - ५ |
|
|
कैलास भालेकर प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘आरोग्य’ हा मानव साधनसंपत्तीच्या विकासातील एक महत्त्वपूर्ण घटक असून, ‘सर्वागीण आरोग्य’ मानव साधनसंपत्तीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरते. मानव विकास अहवालाद्वारे मानव विकास निर्देशांक मापन करताना आरोग्यविषयक समावेश करण्यात येतो. आरोग्य विकासासंदर्भात पंचवार्षिक योजनांमध्ये अनेक कार्यक्रम हाती घेण्यात आले असून, दहाव्या आणि अकराव्या पंचवार्षिक उद्दिष्टांमध्ये आरोग्यविषयक मानकांचा समावेश करण्यात आला आहे.
|
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : मानवी हक्क : अभ्यासक्रमाची तयारी - २ |
|
|
महेश शिरापूरकर, शुक्रवार, १८ मे २०१२ प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सामान्य अध्ययन पेपर क्र. ३ मधील मानवी हक्काच्या अभ्यासाशी संबंधित दुसरा उपघटक म्हणजे भारतातील विभिन्न समाजघटकांचे मानवी हक्क आणि त्या अनुषंगाने उपस्थित होणारे विविध मुद्दे होय. आजच्या लेखामध्ये या घटकाच्या तयारीबाबतची चर्चा करता येईल. उपरोक्त विषय घटकांतर्गत बालक विकास, स्त्रियांचा विकास, युवकांचा विकास, आदिवासी विकास, अनुसूचित जाती-जमाती-भटक्या विमुक्त जाती/जमाती आणि इतर मागासवर्गीय यांसारख्या सामाजिकदृष्टय़ा मागासवर्गाचा विकास, वयोवृद्धांचे कल्याण, कामगार कल्याण, विकलांग व्यक्तींचे कल्याण आणि लोकांचे पुनर्वसन इत्यादी ९ प्रकरणांचा अभ्यास यामध्ये अपेक्षित आहे.
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 5 of 19 |