|
|
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : ‘मानव साधनसंपत्तीचा विकास’ अभ्यासाची तयारी-४ |
|
|
कैलास भालेकर, बुधवार, १६ मे २०१२ प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘व्या वसायिक शिक्षण’ हा मानव साधनसंपत्तीच्या विकासातील महत्त्वाचा घटक आहे. रोजगारनिर्मितीबरोबरच विविध सुविधांच्या उपलब्धतेसाठी व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. स्वातंत्र्योत्तर कालावधीत भारतामध्ये व्यावसायिक शिक्षणाच्या सुविधा मोठय़ा प्रमाणात विस्तारल्या असल्या तरी एकूण लोकसंख्येचा विचार करता व्यावसायिक शिक्षणाच्या सुविधा कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत विविध कौशल्ये असणाऱ्या मनुष्यबळाचे प्रमाण किती आहे यावरून मानवी साधनसंपत्तीची स्थिती खऱ्या अर्थाने व्यक्त होते.
|
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : ‘मानव साधनसंपत्तीचा विकास’ अभ्यासाची तयारी-३ |
|
|
कैलास भालेकर, मंगळवार, १५ मे २०१२ प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
शिक्षण हे मानव साधनसंपत्ती विकास आणि सामाजिक परिवर्तनाचे महत्त्वाचे साधन आहे. शिक्षणाच्या विकासावर आणि उपलब्धतेवरच मानव साधनसंपत्तीचा विकास खऱ्या अर्थाने अवलंबून आहे. भारताच्या मानव साधनसंपत्तीच्या विकासाच्या धोरणांमध्ये शिक्षणाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.
|
|
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : मानवी हक्क अभ्यासक्रमाची ओळख |
|
|
महेश शिरापूरकर ,सोमवार, १४ मे २०१२ प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर क्र. ३ मध्ये ‘मानवी संसाधन विकास व मानवी हक्क’ या विषयांचा अभ्यासक्रम नमूद केलेला आहे. या अभ्यासक्रमातील पहिला भाग ‘मानवी संसाधन विकासा’शी, तर दुसरा भाग ‘मानवी हक्क’ या विषय घटकाशी संबंधित आहे. आजच्या लेखामध्ये या दुसऱ्या भागाचे स्वरूप समजून घेऊयात.
|
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : मानवी साधनसंपत्ती विकास अभ्यासक्रमाची तयारी-२ |
|
|
कैलास भालेकर, शनिवार, १२ मे २०१२ प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मानव साधनसंपत्तीचा विकास राष्ट्रविकासाच्या दृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण आहे. लोकसांख्यिकी लाभांशाचा योग्य लाभ होण्याच्या दृष्टीने मानव साधनसंपत्तीच्या विकासाचे योग्य नियोजन गरजेचे आहे. त्याद्वारे मानव साधनसंपत्तीचा विकास योग्य दिशेने होऊ शकेल. अर्थातच, मानव साधनसंपत्तीच्या विकासासाठी संस्थात्मक यंत्रणा खूपच महत्त्वपूर्ण आहे.
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 6 of 19 |