'एमपीएससी'चा राजमार्ग
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

'एमपीएससी'चा राजमार्ग
‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा:मानवी साधनसंपत्ती विकास अभ्यासक्रमाची तयारी-१ Print E-mail

altकैलास भालेकर, शुक्रवार, ११ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सामान्य अध्ययन भाग-३ मध्ये ‘मानवी साधनसंपत्तीचा विकास’ या विषयाचा समावेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवीन अभ्यासक्रमात केला आहे. मानवी साधनसंपत्तीच्या विकासाच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप खऱ्या अर्थाने उपयोजित असून, शासनाच्या या संदर्भातील सर्व महत्त्वाच्या कार्यक्रमांचे अचूक आकलन या विषयाच्या अभ्यासातील अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा आहे. मानवी साधनसंपत्तीच्या विकासाच्या अभ्यासक्रमाची तयारी करताना सद्य:स्थितीतील संदर्भाचा अचूक वेध घेणे खूपच महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने शासनाच्या वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या धोरणांचे आणि अहवालांचे परीक्षाभिमुख आकलन खूपच उपयुक्त ठरते. उदा. भारताची जनगणना.

 
राज्यव्यवस्थेच्या अभ्यासक्रमावरील नमुना प्रश्नपत्रिका - २ Print E-mail

महेश शिरापूरकर ,गुरुवार, १० मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सामान्य अध्ययन पेपर क्र. २ मधील प्रकरण ८ ते १५ या उर्वरित प्रकरणांवर आधारित नमुना प्रश्नांचे स्वरूप आजच्या लेखामध्ये पाहता येईल.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : राज्यव्यवस्थेच्या अभ्यासक्रमावरील नमुना प्रश्नपत्रिका - १ Print E-mail

महेश शिरापूरकर ,बुधवार, ९ मे २०१२.
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मा गील ११ लेखांच्या माध्यमातून आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य  अध्ययन पेपर क्र. २ मधील सर्व प्रकरणांची तयारी कशा रीतीने करता येईल, याची सखोल आणि सविस्तर चर्चा केली. आजच्या आणि उद्याच्या लेखांमध्ये आपण सर्व प्रकरणांवर विचारल्या जाऊ शकणाऱ्या नमुना प्रश्नांचे संभाव्य स्वरूप कसे असेल,

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : राज्यव्यवस्थेच्या अभ्यासक्रमातील उर्वरित प्रकरणांची तयारी - १ Print E-mail

महेश शिरापूरकर, मंगळवार, ८ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर क्र. २ मधील अभ्यास विषयांची आपण ३  घटकांमध्ये वर्गवारी केली होती. एकूण १५ प्रकरणांपैकी बहुसंख्य प्रकरणे ही भारतीय राज्यघटना व राजकीय प्रक्रिया, भारतीय प्रशासन आणि काही समर्पक अधिनियम या विषय घटकांशी संबंधित आहेत.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : अधिनियमांच्या अभ्यासाची तयारी Print E-mail

महेश शिरापूरकर, सोमवार, ७ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
राज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर २ मधील अभ्यासक्रमाचे  आपण ३ घटकांमध्ये विभाजन केले होते. पहिल्या दोन घटकांतील विषय घटकांची तयारी कशी करता येईल, याबाबत मागील काही लेखांमधून विस्ताराने चर्चा केलेली आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 7 of 19