'एमपीएससी'चा राजमार्ग
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

'एमपीएससी'चा राजमार्ग




‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : भारतीय प्रशासनाच्या अभ्यासाची तयारी - २ Print E-mail

महेश शिरापूरकर, शनिवार, ५ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ब्रिटिश वसाहतकाळापासून जिल्हा प्रशासनाचा प्रमुख म्हणून विकसित झालेल्या आणि स्वातंत्र्योत्तर काळातही जिल्हा प्रशासनामध्ये प्रमुख राहिलेल्या जिल्हाधिकारीपदाचा अभ्यास ‘जिल्हा प्रशासन’ या प्रकरणामध्ये केंद्रस्थानी आहे. वसाहतकालीन राजवटीची प्रमुख दोन कार्ये वा तात्कालिक गरजा होत्या.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : भारतीय प्रशासनाच्या अभ्यासाची तयारी - १ Print E-mail

महेश शिरापूरकर ,शुक्रवार, ४ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altराज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर क्र. २ मधील अभ्यासक्रमाचा दुसरा घटक म्हणजे ‘भारतीय प्रशासन’ होय. आजच्या आणि उद्याच्या लेखामध्ये या घटकाची तयारी कशी करता येईल, याबाबतची चर्चा करणार आहोत.सामान्य अध्ययन पेपर क्र. २ मधील अभ्यासक्रमातील मुख्यत्वे ३ प्रकरणांचा उदा. जिल्हा प्रशासन, प्रशासकीय कायदा आणि लोकसेवा इत्यादी प्रकरणांना आपण भारतीय प्रशासनाशी संबंधित अभ्यासविषय म्हणून अधोरेखित करू शकतो.

 
‘एमपीएससी’चा - राजमार्ग : भारतीय राज्यघटनेच्या अभ्यासाची तयारी - २ Print E-mail

महेश शिरापूरकर ,गुरुवार, ३ मे  २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

भारतीय राज्यघटनेच्या अभ्यासाची तयारी करण्यासंदर्भातील आजच्या लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर क्र. २ मधील प्रकरण दोन आणि तीनमधील घटकांची तयारी करण्याबाबतच्या व्यूहनीतीची चर्चा करणार आहोत.

 
‘एमपीएससी’चा - राजमार्ग : मुख्य परीक्षा :राजकीय प्रक्रियेच्या अभ्यासाची तयारी - २ Print E-mail

महेश शिरापूरकर ,बुधवार, २ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
रा ज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर क्र. २ मधील  राजकीय प्रक्रियेशी संबंधित असलेल्या ४ प्रकरणांपकी २ प्रकरणांच्या तयारीची चर्चा मागील लेखामध्ये केलेली आहे. आजच्या लेखामध्ये यापकी उर्वरित २ प्रकरणांच्या तयारीची चर्चा करणार आहोत.

 
‘एमपीएससी’चा - राजमार्ग : मुख्य परीक्षा : राजकीय प्रक्रियेच्या अभ्यासाची तयारी - १ Print E-mail

महेश शिरापूरकर - मंगळवार, १ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अभ्यासाच्या सोयीकरिता सामान्य अध्ययन पेपर क्र. २ मधील अभ्यासक्रमाची  आपण विभागणी प्रामुख्याने ३ घटकांमध्ये केली होती. पहिल्या घटकामध्ये ‘भारतीय राज्यघटना आणि महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भारतीय राजकीय प्रक्रियेचा’ अभ्यास नमूद केला होता. मागील दोन लेखांमध्ये भारतीय राज्यघटनेच्या तयारीबाबतची चर्चा केलेली आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 8 of 19