|
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : भारतीय राज्यघटनेच्या अभ्यासाची तयारी - १ |
|
|
महेश शिरापूरकर, सोमवार, ३० एप्रिल २०१२ प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर क्र. २ मधील राज्यव्यवस्थेशी संबंधित अभ्यासक्रमाची तोंडओळख करून घेतल्यानंतर पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे या अभ्यासक्रमाच्या तयारीचा. अभ्यासक्रमाच्या विभागणीमध्ये पहिला घटक, ‘भारतीय राज्यघटना आणि महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भारतीय राजकीय प्रक्रिया’ हा करण्यात आला होता.
|
|
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : राज्यव्यवस्थेच्या अभ्यासक्रमाची तोंडओळख - ३ |
|
|
महेश शिरापूरकर, शनिवार, २८ एप्रिल २०१२ प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
उपरोक्त शीर्षकांतर्गत सुरू केलेल्या लेखमालेच्या पहिल्या भागामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर क्र. २ मध्ये असलेल्या अभ्यासक्रमाचे विभाजन ३ घटकांमध्ये केले होते. त्यात नमूद केल्याप्रमाणे ‘काही समर्पक (Relevant) अधिनियमांचा वा कायद्यांचा’ अभ्यास तिसऱ्या घटकामध्ये अपेक्षित आहे.
|
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : राज्यव्यवस्थेच्या अभ्यासक्रमाची तोंडओळख - २ |
|
|
महेश शिरापूरकर, शुक्रवार, २७ एप्रिल २०१२ प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मागील लेखामध्ये नमूद केल्याप्रमाणे सामान्य अध्ययन पेपर क्र. २ मध्ये निहित असलेला दुसरा घटक हा ‘भारतीय प्रशासनाचा’ अभ्यासक्रम होय. पेपर क्र. २ मधील अभ्यासक्रमामध्ये असलेल्या एकूण १५ प्रकरणांपैकी ४ प्रकरणे ही भारतीय प्रशासनाशी संबंधित आहेत.
|
|
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : राज्यव्यवस्थेच्या अभ्यासक्रमाची तोंडओळख - १ |
|
|
महेश शिरापूरकर, गुरुवार, २६ एप्रिल २०१२ प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर क्र. २ मध्ये राज्यशास्त्र विषयाशी संबंधित अभ्यासक्रम समाविष्ट केलेला आहे.
|
‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : भूगोलावरील नमुना प्रश्न |
|
|
डॉ. अमर जगताप ,बुधवार, २५ एप्रिल २०१२ प्राध्यापक : द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, आजपर्यंत आपण भूगोलाच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप, त्यासाठी वाचावयाची संदर्भ पुस्तके आणि अभ्यासाची रणनीती याविषयी चर्चा केली आहे. आजच्या भूगोलासंबंधीच्या शेवटच्या लेखामध्ये आयोगाच्या प्रश्नांचे संभाव्य स्वरूप कसे असेल याविषयी चर्चा करणार आहोत.
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 9 of 19 |