'एमपीएससी'चा राजमार्ग
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

'एमपीएससी'चा राजमार्ग




‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : मृदा व जलव्यवस्थापनाची तयारी Print E-mail

डॉ.अमर जगताप - मंगळवार, २४ एप्रिल २०१२
प्राध्यापक,  द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altआयोगाने भूगोलाच्या अभ्यासक्रमातील भूगोल व कृषी या विभागाच्या शेवटच्या दोन पायाभूत घटकांमध्ये ‘मृदा’ व ‘जलव्यवस्थापन’  यांचा समावेश केला आहे. कृषी क्षेत्राच्या दृष्टीने मृदा व जल हे दोन्ही घटक पायाभूत आहेत. आयोगाने मृदा  (घटक ३.३) या घटकामध्ये मृदाविषयक सर्व माहिती सामाविष्ट केली आहे.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : कृषी परिस्थितीकी आणि हवामानाचा अभ्यास Print E-mail

डॉ.अमर जगताप - सोमवार, २३ एप्रिल २०१२
प्राध्यापक :  द युनिक अॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील भूगोलाच्या अभ्यासक्रमात घटक क्र. ३ अंतर्गत ‘भूगोल आणि कृषी’ या घटकाचा समावेश केला आहे. या लेखात आपण ‘कृषी परिस्थितीकी’ (घटक ३.१) आणि हवामान (घटक ३.२) या घटकांच्या स्वरूपाबद्दल आणि अभ्यासक्रमाबाबत चर्चा करणार आहोत.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : महाराष्ट्राचा मानवी, सामाजिक व लोकसंख्या भूगोल Print E-mail

डॉ.अमर जगताप ,शनिवार, २१ एप्रिल २०१२
प्राध्यापक :  द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altभूगोलाच्या अभ्यासक्रमातील २.३ हा घटक महाराष्ट्राचा मानवी आणि सामाजिक भूगोल तर २.५ हा घटक लोकसंख्या भूगोल (महाराष्ट्राच्या संदर्भासह) असा आहे. मानवी लोकसंख्येचा थेट संबंध प्राकृतिक पर्यावरण, नैसर्गिक साधनसंपत्ती इ. घटकांशी आहे. या घटकांची अनुकूलता किंवा प्रतिकूलता मानवी लोकसंख्येच्या घनता, वितरण, स्थलांतर या घटकांवर परिणाम करते. त्यामुळे भूगोलामध्ये लोकसंख्या भूगोल या शाखेचा उदय व विकास झाला आहे.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : पर्यावरणीय भूगोल व सुदूर संवेदन Print E-mail

डॉ.अमर जगताप, शुक्रवार, २० एप्रिल २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील भूगोलाच्या अभ्यासक्रमातील अत्यंत महत्त्वाचा आणि चालू घडामोडींच्या दृष्टीनेही मध्यवर्ती असलेला घटक म्हणजे ‘पर्यावरण भूगोल’ होय. आजच्या लेखात पर्यावरण भूगोल आणि दूरसंवेदन  या दोन घटकांच्या अभ्यासाविषयी चर्चा करणार आहोत.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : प्राकृतिक भूगोल आणि महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल Print E-mail

डॉ.अमर जगताप, गुरुवार, १९ एप्रिल २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या बदललेल्या अभ्यासक्रमाविषयी आपण मागील दोन लेखांमध्ये सविस्तर चर्चा केली आहे. आता आपण सामान्य अध्ययन १ मधील भूगोलात समाविष्ट असणाऱ्या सर्व अभ्यास घटकांचे स्वरूप, त्यासाठी वाचावयाची संदर्भपुस्तके आणि अभ्यासाची रणनीती यासंबंधी जाणून घेणार आहोत.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 19