|
कल्याण डोंबिवली पालिकेच्या रूग्णालयात औषधांचा ठणठणाट |
|
|
कल्याण/प्रतिनिधी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रूग्णालयातील औषधांचा साठा गेल्या दोन महिन्यापासून संपला असून यामुळे रुग्णांचे अक्षरश हाल सुरू असल्याचे चित्र दिसू लागले आहे. विशेष म्हणजे, रुग्णालयातील औषधसाठा संपूनही शहरातील एकाही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्याचे या प्रश्नाकडे लक्ष नसल्याने प्रशासनही याकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 4 of 40 |