ठाणे वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ठाणे वृत्तान्त


लोकवर्गणी समाजासाठी खर्च करणारे गांधीजी खरे व्यवहारी वैष्णव -डॉ. गिरीश बापट Print E-mail

डोंबिवली / प्रतिनिधी
लोकवर्गणीतून मिळविलेला पैसा हा समाजासाठी खर्च करणारे गांधीजी खरे वैष्णव होते, असे प्रतिपादन ज्ञानप्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट यांनी मंगळवारी येथे केले. ज्ञानप्रबोधिनीच्या डोंबिवली विस्तार केंद्रातर्फे डॉ. बापट यांचे ‘महात्मा गांधी आयडॉल नव्हे रोल मॉडेल’ विषयावर तीन दिवसांचे व्याख्यान आयोजित केले होते. पेंढरकर सभागृहात आयोजित कार्यक्रमाला टिळकनगर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब पटवारी, केंद्रप्रमुख श्रुती फाटक उपस्थित होते.

 
<< Start < Prev 31 32 33 34 35 36 37 38 39 40 Next > End >>

Page 40 of 40