|
हार्बर मार्गावरील स्थानकांचा विस्तार निधीअभावी रखडणार |
|
|
प्रतिनिधी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मानखुर्द पर्यंतच्या रेल्वे स्थानकांचा विस्तार करण्यासाठी लागणारा निधी आणि रेल्वे डब्यांची कमतरता यामुळे सध्या केवळ १० डब्यांचीच गाडी चालवणे शक्य असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी बुधवारी स्पष्ट केले. पश्चिम रेल्वेकडे सध्या डीसी विद्युत यंत्रणेवर चालणाऱ्या उपनगरी गाडय़ा यार्डात पडून असून त्या मध्य रेल्वेला देण्याची विनंती करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 7 of 40 |